Movies News

नणंदेला 'चुगलीखोर' का म्हणाली आलिया? तिचं बोलणं ऐकून सगळेच हैराण....

नणंदेला 'चुगलीखोर' का म्हणाली आलिया? तिचं बोलणं ऐकून सगळेच हैराण....

Alia Bhatt on Riddhima Gossip Queen : आलिया भट्ट नणंद रिद्धिमा कपूर साहनीला म्हणाली 'चुगलीखोर' 

Oct 24, 2024, 11:46 AM IST
'ज्युनियर्ससोबत पोज देत नाही'; चक्क लेकीसोबत पोज देण्यास डिंपल कपाडिया यांचा नकार

'ज्युनियर्ससोबत पोज देत नाही'; चक्क लेकीसोबत पोज देण्यास डिंपल कपाडिया यांचा नकार

Dimple Kapadia Twinkle Khanna: डिंपल कपाडिया यांनी लेक ट्विंकल खन्नासोबत फोटो काढण्यास थेट दिला नकार... व्हिडीओ होतोय व्हायरल...

Oct 24, 2024, 10:43 AM IST
विमानतळावर अचानक पापाराझींना पाहताच अनुष्का शर्मानं लपवला चेहरा, अन् त्यानंतर...

विमानतळावर अचानक पापाराझींना पाहताच अनुष्का शर्मानं लपवला चेहरा, अन् त्यानंतर...

Anushka Sharma : अनुष्का शर्मा मुंबईत परतली आहे. त्यानंतर तिला पापाराझींनी तिला स्पॉट केल्यानंतर तिनं चेहरा लपवला आहे. 

Oct 23, 2024, 06:51 PM IST
घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन म्हणतो- 'मला काही तरी बोलायचंय!'

घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन म्हणतो- 'मला काही तरी बोलायचंय!'

Abhishek Bachchan Says I Want To Talk : ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चन म्हणतोय, 'मला काही तरी बोलायचंय!'

Oct 23, 2024, 06:26 PM IST
KBC 16 मध्ये 25,00,000 साठी विचारण्यात आला 'महाभारता'वर आधारीत प्रश्न; तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 मध्ये 25,00,000 साठी विचारण्यात आला 'महाभारता'वर आधारीत प्रश्न; तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 Question on Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये विचारण्यात आलेल्या 'महाभारता'वर आधारीत असलेल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Oct 23, 2024, 03:48 PM IST
रॉकी भाई उर्फ यशची सर्वात मोठी घोषणा! म्हणाला- KGF 3 चे कथानक…

रॉकी भाई उर्फ यशची सर्वात मोठी घोषणा! म्हणाला- KGF 3 चे कथानक…

'रामायण'नंतर साउथ सुपरस्टार यशने 'KGF 3' चित्रपटाला मंजुरी दिली आहे. या चित्रपटासाठी यशने प्रशांत नीलसोबत हातमिळवणी केली आहे.

Oct 23, 2024, 02:03 PM IST
प्रभासचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?

प्रभासचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?

Prabhas Birthday Special: साउथचा सुपरस्टार प्रभासचा आजचा वाढदिवस आहे. प्रभासचं खरे नाव काय तुम्हाला माहितीये का?

Oct 23, 2024, 01:34 PM IST
'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा

'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा

Actor Rahman on AR Rahman's Honeymoon : अभिनेता रहमाननं साडू एआर रहमानच्या हनिमूनचा किस्सा केला शेअर...

Oct 23, 2024, 01:31 PM IST
'दंगल'नं 2000 कोटींची कमाई करुनही, पण माझ्या कुटुंबाला 1...; बबीता फोगाटचा मोठा दावा

'दंगल'नं 2000 कोटींची कमाई करुनही, पण माझ्या कुटुंबाला 1...; बबीता फोगाटचा मोठा दावा

Babita Phogat on Dangal Movie : बबिता फोगाटनं 'दंगल' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2000 कोटींची कमाई केली पण फोगाट कुटुंबाला मिळाले फक्त इतके कोटी... 

Oct 23, 2024, 12:25 PM IST
मनीष मल्होत्राच्या पार्टीत शाहीदनं चुकून घातला मीराचा ड्रेस? व्हिडीओ पाहून नेटकरी बुचकळ्यात, म्हणाले...

मनीष मल्होत्राच्या पार्टीत शाहीदनं चुकून घातला मीराचा ड्रेस? व्हिडीओ पाहून नेटकरी बुचकळ्यात, म्हणाले...

Shahid Kapoor At Manish Malhotra Diwali Party: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील शाहिद कपूरचा लूक पाहून नेटकरी हैराण 

Oct 23, 2024, 10:59 AM IST
रिलीजपूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने कमाईमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई

रिलीजपूर्वीच 'पुष्पा 2' चित्रपटाने कमाईमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई

'पुष्पा 2' हा चित्रपट त्याच्या प्री-रिलीजच्या कमाईमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. 

Oct 22, 2024, 04:50 PM IST
लॉरेन्स बिष्णोईंच्या धमक्यांनंतरही सलमान मैदानात! 'सिंघम अगेन'मधील कॅमिओ करणार शूट

लॉरेन्स बिष्णोईंच्या धमक्यांनंतरही सलमान मैदानात! 'सिंघम अगेन'मधील कॅमिओ करणार शूट

'सिंघम अगेन' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान कॅमिओ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करणार हे निश्चित झाले आहे. 

Oct 22, 2024, 04:12 PM IST
काही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम

काही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम

Salman Khan : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सर्व घडामोडींचा सलमान खानवर गंभीर परिणाम. नेमकं घडतंय काय? बी- टाऊनमधून समोर आली धक्कादायक बातमी   

Oct 22, 2024, 01:52 PM IST
वयाच्या 69 व्या आणि लग्नाच्या 39 वर्षानंतर Anupam Kher यांना हवंय स्वत:चं मुल! सावत्र मुलाबद्दल म्हणाले...

वयाच्या 69 व्या आणि लग्नाच्या 39 वर्षानंतर Anupam Kher यांना हवंय स्वत:चं मुल! सावत्र मुलाबद्दल म्हणाले...

अनुपम खेर यांची दोन लग्न झाली. त्यांनी दुसरं लग्न किरण खेर यांच्याशी केलं. पण लग्नाच्या 39 वर्षानंतरही त्यांना स्वत:चं मुल नाही. त्यांनी हे दु:ख बोलून दाखवलं. 

Oct 22, 2024, 01:30 PM IST
तब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

तब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

Oct 22, 2024, 12:52 PM IST
'आता त्याचं लग्न झालंय' अभिषेकसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री असं का म्हणालेली? बी टाऊनमध्ये चर्चांना उधाण

'आता त्याचं लग्न झालंय' अभिषेकसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री असं का म्हणालेली? बी टाऊनमध्ये चर्चांना उधाण

Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात गोष्टी बिनसल्या असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे.   

Oct 22, 2024, 12:21 PM IST
वेदनादायी आजाराला तोंड देतेय Anushka Sharma; Bulging Disc म्हणजे काय अन् लक्षणं कशी ओळखावी?

वेदनादायी आजाराला तोंड देतेय Anushka Sharma; Bulging Disc म्हणजे काय अन् लक्षणं कशी ओळखावी?

Anushka Sharma Suffering Symptoms : कृष्णा दास यांच्या कीर्तन कार्यक्रमात अनुष्का आणि विराट शर्मा दिसून आलेत. तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल की, अभिनेत्री एका वेदनादायी आजाराला तोंड देतंय. 

Oct 22, 2024, 12:20 PM IST
लग्नाच्या 6 वर्षांनंतर करवा चौथलाच 41 वर्षीय अभिनेत्री बनली आई, 'या' अभिनेत्याच्या घरात आनंदी आनंद

लग्नाच्या 6 वर्षांनंतर करवा चौथलाच 41 वर्षीय अभिनेत्री बनली आई, 'या' अभिनेत्याच्या घरात आनंदी आनंद

लोकप्रिय टीव्ही जोडपे प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या घरी लग्नाच्या 6 वर्षांनंतर पाळणा हलला आहे. करवा चौथच्या शुभदिनी त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं.   

Oct 22, 2024, 09:16 AM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं शोबिझ

प्रसिद्ध अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं शोबिझ

Another Actress Left Industry: या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. 

Oct 21, 2024, 06:25 PM IST
दोन्ही पत्नींनी ठेवला करवा चौथचा उपवास; पण 'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक

दोन्ही पत्नींनी ठेवला करवा चौथचा उपवास; पण 'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक

Armaan Malik Karwa Chauth 2024 With Wife Payel and Kritika Malik : अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथ साजरा केल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना केलं ट्रोल

Oct 21, 2024, 05:27 PM IST