'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर
'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हजारो फुटांवर उडत असलेल्या विमानातल्या सर्व स्क्रीनवर Adult Movie सुरु झाला अन्...
Flight Plays Adult Movie: विमान काही हजार फुटांवर असताना अचानक सर्वच प्रवाशांसमोरील स्क्रीनवर अश्लील, नग्नतेची दृष्यं असलेला अडल्ट चित्रपट सुरु झाल्यावर एकच गोंधळ उडाला.
नातूच्या शाळेत पोहोचल्या नीता अंबानी मात्र, चर्चा करीनाचा मुलगा जेहची
Nita Ambani and Jeh : नीता अंबानी पोहोचल्या नातवाला भेटायला मात्र, सगळ्यांचं लक्ष वेधलं ते करीनाच्या लेकानं...
गायक अदनान सामीला मातृशोक, फोटो शेअर करत चाहत्यांना केली प्रार्थना करण्याची विनंती
Adnan Sami Singer's Mother Death : अदनानी सामीच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत झाला भावूक
Singham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!
Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...
पंकज त्रिपाठी यांचं खरं नाव माहितीये? लहाणपणीच स्वत: सोबत बदलली वडिलांचीही ओळख
Pankaj Tripathi Real Name : पंकज त्रिपाठी यांचं खरं नाव काय हे 99% लोकांना माहित नाही..
सैफ अली खाननं का काढला होता करीनाच्या नावाचा टॅट्टू? बेबोचा मोठा खुलासा
Why Saif Had Kaeena's Tattoo : सैफ अली खानच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅट्यू का होता? तुम्हाला माहितीये का कारण...
दोन दशकांपासून सुरु असलेला CID शो अचानक का बंद झाला? अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन? शिवाजी साटम म्हणतात...
Why CID Got Off Air : 'सीआयडी' हा शो दोन दशक सुरु राहिल्यानंतर ऑफ एअर का गेला?
बसमधील डान्समुळं चमकलं नशीब, अभिनेत्याला मिळाला असा चित्रपट की 20 वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
Trending News: बसमधील एक डान्स आणि एक चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा 20 वर्षापर्यंत कोणीच रेकॉर्ड मोडू शकलं नाही.
63 वर्षांच्या सुनील शेट्टीला पाहताच नेटकऱ्यांच्याही नजरा वळल्या, 'म्हातारा होण्या ऐवजी तरुण कसा झाला!'
Sunil Shetty : सुनील शेट्टीचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनाही झालं आश्चर्य
अभिषेक बच्चनला दरमहिन्याला SBI देते 18 लाख रुपये! जाणून घ्या कारण
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनला SBI दरमहिन्याला का देते 18 लाख रुपये?
‘ते लेखक नाही, सेल्समॅन...'; सलीम-जावेद यांच्यावर चित्रपट कॉपी केल्याचे खळबळजणक आरोप
Salim Javed Accused of Copying Movies : सलीम-जावेद यांच्यावर लेखकानं केले चित्रपट कॉपी केल्याचे धक्कादायक आरोप...
प्रतीक्षा संपली, उरले अवघे काही तास, 'सिंघम अगेन'चा ट्रेलर, रोहित शेट्टीने दाखवली झलक
'सिंघम अगेन' हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या 'बाजीराव सिंघम'च्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, दिग्दर्शकाने 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.
आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्यनं सलमानला भेट दिली भगवत गीता; भाईजाननं काय केलं पाहा...
Salman Khan Aniruddhacharya : सलमान खानला आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्यांनी भेट दिली भगवत गीता...
'स्त्री-२'च्या कोरियोग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार सरकारने घेतला परत, बलात्काराच्या आरोपात...
Choreographer Jani Master National Film Award suspended: नृत्य दिग्दर्शक जानी मास्टर याचा राष्ट्रीय पुरस्कार निलंबित करण्यात आला आहे. कारण आहे जाणून घ्या.
'पोरं दहशतवादी होतील'; मुस्लिमाशी लग्न करण्याच्या निर्णयानंतर अभिनेत्रीला दिले जात होते धक्कादायक सल्ले
Actress Got Trolled for Marrying Muslim : अभिनेत्रीनं मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यानं सोशल मीडियावर झाली होती ट्रोलिंगचा शिकार...
साऊथच्या सगळ्यात लोकप्रिय 'बापा'च्या लेकीचं निधन
Rajendra Prasad Daughter Death : साऊथच्या सगळ्यात लोकप्रिय 'बापा'च्या लेकीचं निधन... वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
VIDEO : पापाराझींवर का चिडला करीनाचा मुलगा जेह! नेटकरी म्हणाले, 'कॅमेरामनचीच चूक...'
Kareena Kapoor's Son Jeh : करीना कपूरच्या धाकट्या मुलाच्या कृत्यानंतर नेटकरी का करतायत त्याचं कौतुक?
Tanu Weds Manu 3 : कंगना-माधवनच्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येतोय, ट्रिपल रोलमध्ये धुमाकूळ घालणार कंगना!
'इमर्जन्सी' रिलीज होण्यापूर्वी कंगना रणौतच्या 'तनु वेड्स मनु 3' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कंगना धुमाकूळ घालणार आहे. पण यावेळी एक नवीन ट्विस्ट असणार आहे.
VIDEO : एकीकडे 'जिगरा'चं प्रमोशन दुसरीकडे अॅलन वॉकरचा शो! आलियाचं 'एक तीर से दो शिकार'
Alia Bhatt with Alan Walker : आलिया भट्टनं अॅलन वॉकरचा शोमध्ये लावली हजेरी...