Movies News

VIDEO: अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी होणार आई; पाहा Pragnancy Photoshoot

VIDEO: अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी होणार आई; पाहा Pragnancy Photoshoot

Ishita Dutta Pregnancy Photoshoot: 'दृश्यम' या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आणि अजय देवगणची ऑनस्क्रिम मुलगी इशिता दत्ता (Ishita Dutt Maternity Shoot) सहा वर्षांनंतर आई होणार आहे, सध्या तिचं फोटोशूट हे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

May 13, 2023, 02:07 PM IST
'पैसे देणार नाही म्हणून...', जेनिफर मिस्त्रीच्या कॉल रेकॉर्डिंगनं एकच खळबळ, TMKOC विषयी धक्कादायक खुलासा

'पैसे देणार नाही म्हणून...', जेनिफर मिस्त्रीच्या कॉल रेकॉर्डिंगनं एकच खळबळ, TMKOC विषयी धक्कादायक खुलासा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफरनं काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. आता तिचं हे रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. 

May 13, 2023, 01:27 PM IST
Bollywood चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?; तुमच्या मनातील प्रश्नाचं हे घ्या उत्तर

Bollywood चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?; तुमच्या मनातील प्रश्नाचं हे घ्या उत्तर

What Happens to Bollywood Films Expensive Clothes after shooting: आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बॉलिवूड चित्रपटांसाठी (Bollywood Clothes) महागडे कपडे हे वापरले जातात. परंतु तुम्हाला हे माहितीये का की या महागड्या कपड्यांचे पुढे होते तरी काय? हे कपडे फेकून दिले जातात की विकले जातात की परत वापरले जातात. या प्रश्नाचे उत्तर या लेखातून तुम्हाला मिळेल परंतु एक खर की कपडे फेकून अजिबातच दिले जात नाही. 

May 13, 2023, 01:17 PM IST
Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच

Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच

Salman Khan सध्या त्याच्या 'दबंग टूरवर आहे. सध्या त्याचा हा कॉन्सर्ट कोलकाता मध्ये होणार आहे. त्याच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी आतुर असणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. त्याच्या कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी मोजावे लागू शकतात इतके पैसे... सलमानच्या कॉन्सर्टला जाण्याचा विचार करत असाल तर करा हे काम...

May 13, 2023, 01:16 PM IST
'अशी ही बनवा बनवी'मध्ये लिंबू कलरची साडी नेसलेल्या बाईंचं चित्रपटातील नाव आठवतंय?

'अशी ही बनवा बनवी'मध्ये लिंबू कलरची साडी नेसलेल्या बाईंचं चित्रपटातील नाव आठवतंय?

Ashi Hi Banwa Banwi Full Movie : आम्ही 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट इतक्यांदा पाहिलाय की त्याबद्दल काहीही विचारा, लगेत उत्तर देतो बघा. असं म्हणणाऱ्यांनी आता या प्रश्नाचं उत्तर द्याच... 

May 13, 2023, 12:42 PM IST
Parineeti Chopra च्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा दिल्लीत दाखल

Parineeti Chopra च्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा दिल्लीत दाखल

Parineeti Chopra Engagement Priyanka Chopra Reached Delhi : परिणीति चोप्रा आणि आम आदमी पार्टी खासदार राघव चढ्ढा यांचा आज दिल्लीत साखरपुडा आहे. त्या निमित्तानं प्रियांका भारतात आली आहे. तिचे दिल्ली विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 13, 2023, 10:29 AM IST
Dahaad Web Series Review: 29 मुलींचे अपहरण करणाऱ्या शिक्षकाला अंजली भाटी कसा धडा शिकवते?

Dahaad Web Series Review: 29 मुलींचे अपहरण करणाऱ्या शिक्षकाला अंजली भाटी कसा धडा शिकवते?

Dahaad Web Series Review: 'दहाड' या वेबसिरिजची प्रेक्षकांना कधीपासून उत्सुकता लागली होती. गेल्या महिन्यात या सिरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता तर काही दिवसांपुर्वी या सिरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. आज 12 मे रोजी ही वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. तेव्हा सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि विजय वर्मा यांची. 

May 12, 2023, 07:57 PM IST
जपानच्या युट्यूबर्सनाही पडली 'बहरला हा मधुमास'ची भूरळ, हा Video एकदा पाहाच

जपानच्या युट्यूबर्सनाही पडली 'बहरला हा मधुमास'ची भूरळ, हा Video एकदा पाहाच

Japan Artist Reel on Baharala Ha Madhumas: 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashatra Saheer) या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' (Baharala Ha Madhumas) हे गाणं सध्या जगभर व्हायरल झालं आहे. सध्या जगभरातील चाहते या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तेव्हा अशाच एका जपानमधल्या कलाकारांनीही या गाण्यावर रिल (Baharala Ha Madhumas Reel) तयार केलं आहे आणि जे सगळीकडेच व्हायरल झालं आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

May 12, 2023, 06:59 PM IST
'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्ध ट्रोल... नेमकं काय घडलं?

'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्ध ट्रोल... नेमकं काय घडलं?

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेतून एका स्त्री व्यक्तिरेखेची (Milind Gawali) एन्ट्री झाली आहे. त्यामुळे अनिरूद्ध मात्र ट्रोल झाला आहे. नक्की काय घडलंय, या लेखातून जाणून घेऊया. 

May 12, 2023, 06:04 PM IST
Amitabh Bachchan यांच्या नातीचं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण

Amitabh Bachchan यांच्या नातीचं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण

Amitabh Bachchan's Grand Daughter Navya Naveli Nanda : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण केलं आहे. तिनं सोशल मीडियावर तिच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. 

May 12, 2023, 04:34 PM IST
Kartik Aryan च्या कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं; ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करत जिमपर्यंत चालवली बाईक

Kartik Aryan च्या कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं; ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करत जिमपर्यंत चालवली बाईक

Kartik Aryan Bike Ride: लक्झरीयस गाड्यांचा मालक असलेला कार्तिक आर्यन मात्र यावेळी (Kartik Aryan Video) आपल्या जीमसाठी बाईकवर स्वार होऊन गेला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केले कारण त्यानं ट्रॅफिकचे सगळेच नियम फोलो केले होते. सध्या त्याचा हा व्हिडीओ (Kartik Aryan Latest Gym Video) सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

May 12, 2023, 03:57 PM IST
Aishwarya Rai ची लेक आराध्याशी महिमा चौधरीच्या मुलीची तुलना? 'या' गोष्टीमुळे होतेय चर्चा

Aishwarya Rai ची लेक आराध्याशी महिमा चौधरीच्या मुलीची तुलना? 'या' गोष्टीमुळे होतेय चर्चा

Mahima Daughter Aryana Same as Aaradhya : महिमा चौधरीची लेक अरियानाला पाहताच नेटकऱ्यांना आली ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची आठवण आली आहे. महिमा आणि तिच्या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिमा आणि तिच्या लेकीला पाहून त्या बहिणी आहेत असंही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

May 12, 2023, 02:53 PM IST
एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत Sushmita Sen चं पॅचअप? 'त्या' सिझलिंग फोटोमुळे एकच चर्चा

एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत Sushmita Sen चं पॅचअप? 'त्या' सिझलिंग फोटोमुळे एकच चर्चा

Sushmita Sen with ex boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक्स-बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केला आहे. त्यानंतर रोहमननं देखील हा फोटो शेअर केला. हे पाहता त्या दोघांच्या पॅच-अप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 12, 2023, 12:29 PM IST
आठवड्याभरात The Kerala Story चा विक्रमी गल्ला; कमावले 'इतके' कोटी रूपये

आठवड्याभरात The Kerala Story चा विक्रमी गल्ला; कमावले 'इतके' कोटी रूपये

The Kerala Story Box Office Collection Day 7: सातव्या दिवशी या The Kerala Story या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यातून येत्या काही काळात हा चित्रपट 100 करोड क्लबमध्येही पोहचू शकतो. पाहा सलग सातव्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली आहे. 

May 12, 2023, 12:12 PM IST
The Kerala Story मुळे नेटफ्लिक्सवरील 'ही' वेब सीरिज चर्चेत! नक्की काय आहे साम्य तुम्हाला माहितीये का?

The Kerala Story मुळे नेटफ्लिक्सवरील 'ही' वेब सीरिज चर्चेत! नक्की काय आहे साम्य तुम्हाला माहितीये का?

The Kerala Story Similar to Caliphate : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आधीच अशाच एका पटकथेवर आधारीत एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. द केरला स्टोरी या चित्रपटामुळे आता ती सीरिज चर्चेत आली आहे. 

May 12, 2023, 11:34 AM IST
'स्त्री जर घटस्फोटीत असेल तर...', Divorce वर 'या' मराठमोळी अभिनेत्री जे काही बोलली त्यात गैर काय?

'स्त्री जर घटस्फोटीत असेल तर...', Divorce वर 'या' मराठमोळी अभिनेत्री जे काही बोलली त्यात गैर काय?

Divya Pugaonkar Talk About Divorced Women : घटस्फोटीत महिलांना आयुष्यात कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याविषयी या अभिनेत्रीनं तिचं मतं मांडलं आहे. घटस्फोटीत टॅग हा नसला पाहिजे असं देखील दिव्यानं सांगितलं, त्यासोबतच दिव्या म्हणाली की तिच्या आगामी मालिकेतून लोकांची मत बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 

May 12, 2023, 10:20 AM IST
अचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव

अचानकच राहाने हात...; Breast Feeding करताना आलियाला आला वेगळाच अनुभव

Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: मागील वर्षी आलिया भट्टनं (Alia Bhatt) एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नावं आहे राहा. राहा आता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे आलिया तिच्या विविध सवयी आणि हालचाली टिपते आहे. एका मुलाखतीतून तिनं अशाच एका गोड अनुभवाबद्दल (Alia Bhatt Raha Kapoor) लिहिले आहे. 

May 11, 2023, 05:48 PM IST
AI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?

AI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?

A.R.Rehman on AI Tweet: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे एआयची (AI). कृत्रिम बुद्धिमत्ता आता ही आपल्या पुढील समस्या होऊ पाहते आहे की काय अशा प्रतिक्रिया अनेकदा येताना दिसते आहे. सध्या ए.आर.रेहमानही यावर आपली (A.R.Rahman Reaction on AI) प्रतिक्रिया मांडली आहे. 

May 11, 2023, 04:50 PM IST
आर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट

आर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट

Parineeti Chopra Struggle Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood Actress) येणं काही सोप्पं नाही सोबतच येथे यशस्वी अभिनेत्री होणंही सोप्पं नाही. सध्या अशीच एक कहाणी आहे एका लोकप्रिय अभिनेत्रीची, जिनं एकेकाळी बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर परदेशात शिक्षण आणि नोकरी केली होती. परंतु आर्थिक मंदीमुळे (Recession News) ती परत भारतात आली आणि तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती. 

May 11, 2023, 03:28 PM IST
The Kerala Story फेम अदा शर्मा वाढदिवसाच्या दिवशी शंकराच्या मंदिरात; 'शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral

The Kerala Story फेम अदा शर्मा वाढदिवसाच्या दिवशी शंकराच्या मंदिरात; 'शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral

Adah Sharma Birthday : द केरला स्टोरी फेम अदा शर्मानं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मंदिरात जाऊ शिवलिंगाची प्रार्थना केली आहे. त्यासोबत तिनं शिवतांडवचा जप केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

May 11, 2023, 02:42 PM IST