Latest Health News

नव्या साथीच्या रोगाचा धोका! जगावर आता बुरशीचं सावट; वैज्ञानिकांनी दिला धोक्याचा इशारा

नव्या साथीच्या रोगाचा धोका! जगावर आता बुरशीचं सावट; वैज्ञानिकांनी दिला धोक्याचा इशारा

बुरशीजन्य संक्रमण असुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या फंगल इन्फेक्शनने अनेक लोक हैराण आहेत. 

Sep 25, 2024, 09:44 AM IST
भारतात आढळला मंकीपॉक्सच्या घातक Clade 1b चा पहिला रुग्ण भारतात एन्ट्री; पुन्हा कोरोनासारखीच स्थिती?

भारतात आढळला मंकीपॉक्सच्या घातक Clade 1b चा पहिला रुग्ण भारतात एन्ट्री; पुन्हा कोरोनासारखीच स्थिती?

Mpox Clade 1b: मंकीपॉक्सच्या घातक स्ट्रेनचा रुग्ण आढळल्यामुळं भारतात खळबळ. जाणून घ्या काय आहे नेमकी परिस्थिती... पाहा सविस्तर वृत्त.   

Sep 24, 2024, 07:35 AM IST
Health Benefits : वजन कमी करण्यापासून गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, फक्त वर्षातून 2 महिने मिळतं हे फळ

Health Benefits : वजन कमी करण्यापासून गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, फक्त वर्षातून 2 महिने मिळतं हे फळ

Health Benefits : आजकाल कुठलंही फळं असो ते 12 ही महिने बाजारात मिळतं. पण हिवाळा सुरु झाला की हे फळं खास बाजारात दिसायला लागतं. या फळाचे एक नाही तर अनेक फायदे जाणून तुम्ही यंदा हे फळं नक्कीच घरी आणाल. 

Sep 23, 2024, 10:17 AM IST
रोज न चुकता खा एक डाळिंब; शरीरात दिसतील हे ८ बदल, आत्ताच सवय लावा!

रोज न चुकता खा एक डाळिंब; शरीरात दिसतील हे ८ बदल, आत्ताच सवय लावा!

Benefits of Pomegranate: तुम्ही दररोज जर एका डाळिंबाचे सेवन केले तर त्यामुळं शरिराला अनेक लाभ मिळतात. डाळिंबाला पोषकतत्वांची खाण म्हटलं जातं. 

Sep 22, 2024, 05:55 PM IST
ऑफिसमध्ये सलग खूप वेळ खुर्चीवर बसता? ही सवय अनेक आजारांना देईल आमंत्रण

ऑफिसमध्ये सलग खूप वेळ खुर्चीवर बसता? ही सवय अनेक आजारांना देईल आमंत्रण

Side effects of sitting work: ऑफिसमध्ये काम करताना किंवा वर्क फ्रॉम होमसाठीही अनेक तास खुर्ची वर बसून काम करावे लागते. पण सलग बसून काम करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यापासून वाचण्यासाठी काही उपाय आहेत चला जाणून घेऊया..

Sep 22, 2024, 05:49 PM IST
गणपतीत मुलांना घेऊन फिरला असाल तर वेळीच सावध व्हा; नवीन साथ ठरु शकते धोकादायक

गणपतीत मुलांना घेऊन फिरला असाल तर वेळीच सावध व्हा; नवीन साथ ठरु शकते धोकादायक

गणेश विसर्जनानंतर लहान मुलांमध्ये HFMD चे संक्रमण सर्वाधिक वाढले आहे. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने वाढत आहे. कोणत्या आजाराचा व्हायरस आहे? याची लक्षणे आणि उपाय समजून घ्या.   

Sep 21, 2024, 01:27 PM IST
सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

गेल्या 6 वर्षांपासून नाक गळत असताना तरुणाने सर्दी असल्याचं समजत त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता ही सर्दी नव्हे तर मेंदूतून होणारं लीकेज होतं हे उघड झालं आणि तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली.   

Sep 20, 2024, 08:07 PM IST
जास्त पाणी पिणे देखील शरीरासाठी घातक, थेट मेंदूवर होतोय परिणाम; धक्कादायक खुलासा

जास्त पाणी पिणे देखील शरीरासाठी घातक, थेट मेंदूवर होतोय परिणाम; धक्कादायक खुलासा

शरीरासाठी नेमकं किती पाणी आवश्यक हा प्रश्न कायम पडतो. कारण जास्त पाणी देखील शरीरासाठी घातक ठरल्याच सांगण्यात येतंय? रिसर्चमध्ये खुलासा 

Sep 20, 2024, 09:48 AM IST
आता श्वासही घ्यायचा नाही का? हवेमुळं बळावतोय ब्रेनस्ट्रोकचा धोका; लँसेट अहवालात धक्कादायक खुलासा

आता श्वासही घ्यायचा नाही का? हवेमुळं बळावतोय ब्रेनस्ट्रोकचा धोका; लँसेट अहवालात धक्कादायक खुलासा

Causes Of Brain Stroke : तुम्ही श्वास घेताय तो कितपत सुरक्षित? अहवालातील माहिती वाचून वाढली चिंता. असं म्हटलंय तरी काय?   

Sep 20, 2024, 08:01 AM IST
चारचौघात मुलं रडतात आणि हट्ट करुन गोंधळ घालतात? पालकांनी 'ही' परिस्थिती कशी सांभाळावी?

चारचौघात मुलं रडतात आणि हट्ट करुन गोंधळ घालतात? पालकांनी 'ही' परिस्थिती कशी सांभाळावी?

Child control tips: अनेकदा लहान मुलं गर्दीत किंवा सार्वजनिक ठिकाणी रडतात आणि ओरडतातही काही मुलं जमिनीवर पडून अक्षरशः लोळतात. मुलांची ही परिस्थिती कशी हाताळावी. कारण अशावेळी अनेकदा पालकांना लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. 

Sep 18, 2024, 03:34 PM IST
डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो परिणाम?

डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो परिणाम?

देशातील अनेक राज्यांमध्ये पान आवडीने खाल्ले जाते. मग ते बनारसी पान असो किंवा बिहारचे मगही पान. पण तुम्हाला माहित आहे का? की, डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? 

Sep 18, 2024, 03:08 PM IST
चंद्रग्रहणात खाल्लेलं अन्न का बनतं विष, सद्गुरुंनी सांगितलं 'त्या' मागचं कारण

चंद्रग्रहणात खाल्लेलं अन्न का बनतं विष, सद्गुरुंनी सांगितलं 'त्या' मागचं कारण

Chandra Grahan Rules in Marathi: वडिलधारी मंडळी आपल्याला चंद्रग्रहणाच्या वेळी खाण्यापिण्यास मनाई करतात. चंद्रग्रहणाच्या वेळी तुम्ही जे अन्न खाल्ले ते आधीच खराब झाले आहे असा सल्लाही सद्गुरूंनी दिला आहे. 

Sep 18, 2024, 10:05 AM IST
Superbugs : 2050 पर्यंत 4 कोटी लोकांचा जीव घेणार सुपरबग्स! शरीरावर असा होतो परिणाम

Superbugs : 2050 पर्यंत 4 कोटी लोकांचा जीव घेणार सुपरबग्स! शरीरावर असा होतो परिणाम

जगभरात आरोग्याच्याबाबतीत गंभीर समस्या झपाट्याने वाढत आहे. त्याचं नाव आहे 'सुपरबग्स'. धक्कादायक बाब म्हणजे हे सुपरबग्स इतकं जीवघेणं आहे. 

Sep 18, 2024, 09:26 AM IST
पार्लरमध्ये जाताय? हे नियम पाळा नाहीतर, सुंदर दिसण्याच्या नादात संकट ओढावून घ्याल

पार्लरमध्ये जाताय? हे नियम पाळा नाहीतर, सुंदर दिसण्याच्या नादात संकट ओढावून घ्याल

काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अपाय टाळा . 

Sep 16, 2024, 01:18 PM IST
फार्ट थांबवून ठेवणे शरीरासाठी घातक! तज्ज्ञांकडून समजून घ्या पोटातील हवा बाहेर काढणं का महत्त्वाचं?

फार्ट थांबवून ठेवणे शरीरासाठी घातक! तज्ज्ञांकडून समजून घ्या पोटातील हवा बाहेर काढणं का महत्त्वाचं?

Fart Holding : चारचौघांत असल्याने किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना जर फार्ट आली तर आपण ती रोखून धरतो. कारण आपली चेष्टा व्हायला नको. त्यामुळे गॅस पोटातच राहतो. हा गॅस आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरतो. शिवाय कॅन्सरचीही भीती बळावते.     

Sep 16, 2024, 12:34 PM IST
LDL Cholesterol Symptoms : 'ही' 6 लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली तर समजून जा, शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय

LDL Cholesterol Symptoms : 'ही' 6 लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागली तर समजून जा, शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलंय

LDL Cholesterol Symptoms : कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास याला उच्च कोलेस्टेरॉल असं म्हटलं जातं. उच्च कोलेस्टेरॉल ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. 

Sep 15, 2024, 09:44 PM IST
'या' प्राण्याच्या रक्ताची किंमत ऐकून 'रक्त आटेल' , रक्त नाही तर निळं सोनंच

'या' प्राण्याच्या रक्ताची किंमत ऐकून 'रक्त आटेल' , रक्त नाही तर निळं सोनंच

पृथ्वीतलावरील अधिकतर सजीवांच्या रक्ताचा रंग लाल असतो . पण या प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा आहे .याच्या रक्ताचा नुसता रंगच नाही तर किंमत पण वेगळीच आहे . 

Sep 15, 2024, 07:04 PM IST
Blood Cancer Symptoms : 'ही' आहेत ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; कोणत्या चाचण्या कराव्यात?

Blood Cancer Symptoms : 'ही' आहेत ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; कोणत्या चाचण्या कराव्यात?

ब्लड कॅन्सरला वैद्यकिय भाषेत हेमॅटोलॉजिकल कॅन्सर असं संबोधलं जातं. यामध्ये रक्त, अस्थिमज्जा आणि लिम्फॅटिक सिस्टीम यासारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगांचा समावेश असतो. 

Sep 14, 2024, 01:43 PM IST
संतापजनक! मुलांच्या आजारपणासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; कंपनी म्हणते, 'तुमची मुलं...'

संतापजनक! मुलांच्या आजारपणासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; कंपनी म्हणते, 'तुमची मुलं...'

Company Sick Leave Memo Child Sickness: मुलं आजारी असल्याने ऑफिसला जाता आलं नाही, असं आपल्यापैकी सर्वांबरोबर कधी ना कधी घडलं असेल. मात्र आता एका कंपनीने याविरुद्ध नोटीस जारी केली आहे.

Sep 14, 2024, 01:36 PM IST
Periods दरम्यान महिला Pregnant होऊ शकतात? 90% लोकांना ही गोष्ट माहितच नाही

Periods दरम्यान महिला Pregnant होऊ शकतात? 90% लोकांना ही गोष्ट माहितच नाही

मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्यास गर्भवती राहण्याची शक्यता कमी असते. पण ते अशक्य नाही. हे कसं शक्य आहे आणि अशावेळी काय कराल?

Sep 14, 2024, 09:49 AM IST