नवरात्रीच्या उपवासात 5 सुपरफूड नक्की खा, थकवा अजिबात जाणवणार नाही
Navratri 2024 : नवरात्र 3 ऑक्टोबरपासून सुरु होतोय. अनेकजण 9 दिवसांचा उपवास धरला जातो. अशावेळी उपवासाच्या 5 पदार्थांचा आहारात आठवणीने समावेश करा. अशक्तपणा, मरगळ निघून जाईल.
Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
World Vegetarian Day: शाकाहारी असण्याचे आहेत अनेक फायदे, पण होतात 'हे' तोटेही
World Vegetarian Day 2024: दरवर्षी जागतिक शाकाहारी दिवस 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. शाकाहारी असण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत हे जाणून घेऊयात.
संबंध ठेवताना रक्तस्राव होत असेल तर मुळीच करू नका दुर्लक्ष! नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गेला जीव…
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंध ठेवताना रक्तस्त्राव झाल्यामुळे एका नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. दरम्यान शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव का होतो, जाणून घ्या.
Tea for Cholesterol : 'हा' आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करेल मदत; असं करा सेवन
Tea for Cholesterol : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जण खराब कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहेत. जर तुम्हाला ही समस्या असेल तर हा आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल गायब करण्यासाठी फायदेशीर मानला जातोय.
कोरोना महामारीच्या वेगानं जगभरात पसरतंय नवं संकट; 2030 पर्यंत 100 कोटींहून अधिकजण असतील बाधित...
Health News : बापरे! आणखी एका गंभीर संकटाची चाहूल... वेळीच आवर घातला नाही, तर संपूर्ण पिढीच येईल संकटात
हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Signs of Heart Attack : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. यामुळेच सध्या हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात.
एकच साबण सगळ्यांनी वापरणं योग्य आहे का? त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो?
Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना एकच साबण सगळ्यांनी वापरावा का? तर जाणून घ्या नेमकं काय आहे कारण
Chutney For Uric Acid : 'ही' हिरवी चटणी युरिक अॅसिडसाठी ठरु शकते रामबाण उपाय, सांधेदुखीपासूनही मिळेल आराम
Uric Acid Home Remedy : बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना युरिक अॅसिडच्या समस्येने ग्रासलय. आज आम्ही तुम्हाला अशी चटणी सांगणार आहोत, जी युरिक अॅसिडवर रामबाण उपाय ठरु शकते.
दारुचे शौकीन आहात? फक्त लिवरच डॅमेजच नव्हे; कॅन्सरसह 'या' 6 आजारांना देता आमंत्रण
दारुचं सेवन हे शरीरासाठी घातक असतं. यामुळे शरीराचे अनेक आजार होतात. ज्यामध्ये कॅन्सरचा धोका देखील अधिक असतो. दारुमुळे कोणते आजार होतात. जाणून घ्या
रोज संत्र्याचा ज्यूस प्यायलाने काय होतं? शरिरात नेमके काय बदल होतात?
Benefits of daily orange juice: व्हिटॅमिन सी असणारी संत्री आणि त्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जर तुम्ही रोज संत्र्याचा ज्यूस प्यायला लागलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
World Heart Day 2024 : हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी खा 5 पदार्थ, लोखंडासारखं मजबूत होईल हृदय
World Heart Day 2024: जागतिक हृदय दिन दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आहारात योग्य गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे.
ऍसिडिटीमुळे काहीही खाणं झालंय कठीण? घरगुती उपायाने पोटातील गॅस 2 मिनिटांत निघून जाईल
Acidity Home Remedies : ॲसिडिटी ही पोटाशी संबंधित एक मोठी समस्या आहे. येथे जाणून घ्या कोणते घरगुती उपाय ॲसिडिटीपासून मुक्ती मिळवून पोटाला आराम देतात.
हार्ट अटॅक येण्यापूर्वी कान देतात संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
Heart Attack Symtoms: अलीकडेच एक नवीन संशोधन समोर आला आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की कानात वेदना होणे जडपणा वाटणे हे हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत (Silent Symptoms) असू शकतात.
चवीसाठी मासे खाता?आता पोषक शरीरासाठीसूद्धा खा.पाहा कमाल फायदे
केसांसाठी मासे फायदेशीर असतात, हे आपण सगळे जाणून आहोतच. मात्र माशांचे असे अनेक फायदे आहेत जे आपल्याला ज्ञात नाहीत. पाहा मासे खाण्याचे कमाल 5 फायदे.
Navratri 2024: नवरात्रीचा उपवास करणार आहात? आधीच बनवून ठेवा उपवासाची भेळ, नोट करा Recipe
Farali Bhel Recipe: उपवास करणाऱ्या व्यक्तीला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आरोग्यासाठी पदार्थांचीही गरज असते. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फराळी भेळेची रेसिपी
फिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
डेंग्युच्या रुग्णांचा आकडा 12000000 वर; भारतात काय आहे परिस्थिती?
Dengue Cases Across The World: जागितक आरोग्य संघटनेने (WHO) डेंग्युची आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात वैश्विक स्तरावर डेंग्युचे रुग्ण वाढले. 12 मिलियनहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे तर 6991 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे.
सोशल मीडियात ट्रेण्ड असलेलं कायरोप्रॅक्टर कसं बनायच? किती मिळतो पगार?
शरीराच्या मज्जासंस्था आणि हाडांच्या प्रणालीमध्ये उद्भवणार्या विकारांवर हा एक प्रकारचा गैर-ऑपरेटिव्ह उपचार आहे.
महिनाभर सकाळी रिकामेपोटी नारळ पाणी प्यायल्यावर होतील अद्भुत फायदा
महिनाभर सकाळी रिकामेपोटी नारळ पाणी प्यायल्यावर होतील अद्भुत फायदा