Best Vegetable For Weight Loss : वाढलेल्या वजनाने हैराण झालात? थुलथुलीत चरबीला मेणासारखी वितळवेल 'ही' हिरवी भाजी
वजन वाढणे ही समस्या आज अनेकांना हैराण करत आहे? यामुळे वेगवेगळे आजार होत आहेत. असं असताना एका हिरव्या भाजीच्या मदतीने करा वजन कमी.
कंबर, मांड्यांवरील चरबी झटकन कमी करतील 'ही' 5 योगासनं, नियमित केल्यास दिसेल परिणाम
Yoga Asanas : बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा त्यांच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत वजन वाढणे आणि लठ्ठपणाची समस्या गंभीर होत आहेत. अशात मार्केटमध्ये वजन कमी करण्यासाठी वेगवेगळी तेल, हर्बल टी आणि आयुर्वैदिक गोळी इत्यादी लोकांना आकर्षित करत आहेत.
सफरचंद 'या '5 लोकांनी अजिबात खाऊ नका, तब्बेत सुधारण्यापेक्षा अजूनच होईल खराब
सफरचंद खाल्ल्यामुळे शरीरावर होतो परिणाम
किशोरवयीन मुलांमधील कर्करोगाची 6 सुरुवातीची लक्षणे आणि ती टाळण्याचे उपाय
Cancer Signs in Teenagers: कर्करोगाची लागण किशोर वयात होत असताना तरुणांनी कशी घ्यावी काळजी
डोळ्याचा चष्मा हटवणाऱ्या 'त्या' Eye Drop वर बंदी, सरकारचा मोठा निर्णय
प्रेस्वू नावाच्या डोळ्याच्या ड्रॉपने चष्मा कायमचा निघून जात असल्याचा दावा कंपनीने केला होता. पण यावर स्थगिती आणली आहे.
Research : 18, 25 किंवा 35+... शेवटी, कोणत्या वयात महिला सर्वात उत्साही असतात? 99% पुरूष गोंधळात...
Research : महिलांचं वय, त्यांच्या इच्छा आणि त्यांचं मन ओळखण्यात कायम गोंधळात असतात. कोणत्या वयात महिला सर्वाधिक उत्साह असतात, याबद्दलही बहुतेक पुरुष नीट सांगू शकत नाही. अनेक संशोधनातून महिला सर्वात उत्साही कोणत्या वयात असतात याबद्दल खुलासा दिलाय.
इंटरनेट Shocked! युट्यूबरने घटवले 114 किलो वजन; म्हणाला- 'लोकांना मूर्ख बनवणं फार सोपं'
अमेरिकेतील एक असा युट्यूबर आहे ज्याने 2 वर्षात तब्बल 114 किलो वजन कमी केलं. या प्रसिद्ध युट्यूबरचं नाव निकोलस पेरी असून तो एक फूड व्लाॅगर आहे.
पुरुषांसाठी अतिशय फायदेशीर 'ही' जडीबुटी, ताकद वाढवण्यासोबतच 5 गोष्टींसाठी फायदेशीर
Shatavari Benefits For Men: शतावरीचे सेवन पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे पुरुषांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
तुमची कंबर सांगते Heart Blockage आहे की नाही? अवघ्या 2 मिनिटांत घरीच तपासा
हृदय सुदृढ राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी अनेकदा हार्ट ब्लॉकेजचा धोका जाणवतो. अगदी घरच्या घरी 2 मिनिटांत जाणून घ्या ब्लॉकेजमध्ये धोका आहे की नाही?
हाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरू शकतात 'या' 5 भाज्या, 15 दिवस सेवन केल्यास निघून जातील नसांमधील फॅट्स
ब्लड फ्लो प्रभावित होतो त्यामुळे हृदयाशी निगडित समस्या निर्माण होतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.
डोळ्यात सतत जळजळ आणि इरिटेशन होतंय, 'ही' आहेत जीवघेण्या सिंड्रोमची लक्षणे
बदलत्या हवामानामुळे डोळ्यांच्या काही समस्या उद्भवू लागतात. ही कोरड्या डोळ्याच्या सिंड्रोमची लक्षणे देखील असू शकतात.
युरिक ऍसिडचा त्रास होतोय? रिकाम्या पोटी प्या पिवळं पाणी, लघवीवाटे निघून जाईल सगळी घाणं
Uric Acid Home Remedy: शरीरात वाढलेला युरिक ऍसिड कंट्रोल करण्यासाठी दररोज सकाळी प्या पोटभर पिवळसर पाणी. शरीरात नसांमध्ये अडकलेली सगळी चिकट घाण लघवीवाटे पडेल बाहेर.
बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा हे फक्त गवत नाही, रिकाम्या पोटी खाल्यास 15 धोकादायक आजार होतील दूर
Benefits of Durva: बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा साधे गवत नाही. त्यांचा फक्त पूजेसाठीच उपयोग होतो असेही नाही. तर उपाशीपोटी दुर्वांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
कॅन्सर ते बद्धकोष्ठता, गंभीर आजारांवर रामबाण ठरतो किचनमधील एक मसाला
जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकजण विविध गरम मसाल्यांचा वापर करतात. मात्र आयुर्वेदात काही गरम मसाल्यांचा वापर आजारांवर औषध म्हणून सुद्धा केला जातो.
दररोज दुधाचा चहा पिताय? शरीरावर काय होतो परिणाम
Side Effects of Milk Tea : तुम्हीपण दररोज दूधाची चहा पित असाल तर ही चहा तुमच्या शरीरवर परिणाम करतेय? तो परिणाम कसा?
कोणते ड्रायफ्रूट्स भिजवून खावे आणि कोणते न भिजवता? वाट्टेल तसे खाऊन मिळत नाही पोषण
ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया.
1 महिना अंड खायचं सोडलं तर? शरीरात दिसतील 'हे' थक्क करणारे बदल
Eggs Healthy Diet: अंड खाणं 1 महिन्यांसाठी सोडलं तर शरीरात काय बदल होतील माहिती आहेत का?
जपानी तरुणानं शोधलाय आयुष्य दुप्पट करण्याचा फॉर्मुला! 12 वर्षापासून पाळतोय 'ही' दिनचर्या!
Daisuke Hori sleep routine: तुम्ही दिवसातले किती तास झोपता? किमान 8 तास तरी झोप असावी असं तज्ञ सांगतात. यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो, असं म्हणतात. पण..
Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?
Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?
मुळव्याधाला मुळापासून उपटून काढेल 'हे' हिरवं पान, फक्त वापर नीट करता आला पाहिजे
मुळव्याध म्हणजे पाईल्सचा त्रास होतोय. आयुर्वेदिक पानांचा असा करा समावेश.