यांचं हनीमून कधी संपणार? सिडनीमध्ये सोनाक्षी सिन्हा झहीरसोबत झाली रोमँटिक, चाहत्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच झहीरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ती सध्या ट्रोल होताना दिसत आहे.

Soneshwar Patil | Jan 26, 2025, 18:43 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेत्री सोनाश्री सिन्हा अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर हे कपल वेगवेगळ्या ठिकाणी वेळ घालवताना दिसत आहे. 

2/7

सोशल मीडियावर अनेकदा दोघांचे फोटो व्हायरल होत असतात. अशातच आता अभिनेत्रीने तिच्या जुन्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे चाहते तिला ट्रोल करत आहेत. 

3/7

सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्रामवर सिडनीमधील झहीरसोबतचे जुन्या सुट्टीतील अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

4/7

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत तिचा पती झहीर इक्बाल देखील दिसत आहे. जो आपल्या पत्नीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.

5/7

तर या फोटोमध्ये झहीर सोनाक्षीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने 'सिडनीतील रविवार सेल्फी. काही पोस्टकार्ड फोटो, जे आम्ही पोस्ट करायला विसरलो असं म्हटलं आहे

6/7

सध्या सोनाक्षी सिन्हाच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही लोक या जोडप्याला ट्रोल करताना दिसत आहेत. एकाने म्हटले की यांचं हनीमून कधी संपणार. 

7/7

सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी म्हणजेच 23 जून 2024 रोजी झहीर इक्बालसोबत नोंदणीकृत विवाह केला होता. सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्नाआधी 7 वर्षे एकमेकांना डेट केले होते.