सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून मायक्रोबायलॉजीमध्ये विज्ञानशाखेची पदवी त्यांनी घेतली आहे. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला. देशातील सर्वात प्रभावी नेते शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. २००६ मध्ये सुप्रिया सुळे या राज्यसभेवर निवडून गेल्या. शरद पवारांचा राजकीय वारसदाराची देखील चर्चा या काळात सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा असताना सुप्रिया सुळेंनी राजकारणात एन्ट्री घेतली.

२००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बारामती मतदारसंघातून त्या निवडून गेल्या. त्या यशस्वीनी महिला गटाच्या अध्यक्षाही आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न उचलून धरले. २००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. या दरम्यान त्यांनी संसदेत ७२९ प्रश्न विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.

आणखी बातम्या

..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, निवडणुकीआधीच शिवतारे आक्रमक

..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, निवडणुकीआधीच शिवतारे आक्रमक

Vijay Shivtare On Ajit Pawar: मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, असे शिवतारेंनी स्पष्टपण सांगितले.

Mar 18, 2024, 13:45 PM IST
'मरेपर्यंत आई-वडिलांना...; अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका

'मरेपर्यंत आई-वडिलांना...; अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका

Srinivas Pawar on Ajit Pawar : वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे

Mar 18, 2024, 10:06 AM IST
'पाठीमागच्या आठवणी या...'; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत

'पाठीमागच्या आठवणी या...'; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेंच्या एका भावुक व्हिडीओवर रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडीओवर आमच्या घरात प्रत्येकाला

Mar 17, 2024, 10:55 AM IST
'पर्स संभाळायला संसदेत जाणार'वरुन अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, 'नुसती भाषणं..'

'पर्स संभाळायला संसदेत जाणार'वरुन अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, 'नुसती भाषणं..'

Ajit Pawar vs Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी टीका केल्यामुळं तुम्हाला कोण

Mar 16, 2024, 10:47 AM IST
'नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का..', जाहीर सभेत हे काय बोलून गेले अजित पवार? अडचणी वाढण्याची शक्यता

'नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का..', जाहीर सभेत हे काय बोलून गेले अजित पवार? अडचणी वाढण्याची शक्यता

Maharashtra Politics : आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना एक धक्कादायक विधान केलं आहे. एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचे

Mar 15, 2024, 11:16 AM IST
'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री

'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री

Ajit Pawar Slams Sharad Pawar Supriya Sule: अजित पवारांनी गुरुवारी बारामतीमधील सभेमध्ये वयाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर निशाणा साधला तसेच सुप्रिया सुळेंची तर अगदी मिमिक्री करत आपल्या खास शैलीत

Mar 15, 2024, 08:36 AM IST
Sharad Pawar Announce Supriya Sule As Baramati Candidate For Lok Sabha Election

बारामतीमधून लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंना उमेदवारी, मविआचा पहिला उमेदवार जाहीर

बारामतीमधून लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंना उमेदवारी, मविआचा पहिला उमेदवार जाहीर

Mar 10, 2024, 11:00 AM IST
Supriya Sule To Face Row Of Maratha in Indapur For Maratha Reservation

इंदापुरात सुळेंचे बॅनर हटवले, मराठा समाजाच्या रोषाचा सुप्रिया सुळेंना फटका

इंदापुरात सुळेंचे बॅनर हटवले, मराठा समाजाच्या रोषाचा सुप्रिया सुळेंना फटका

Mar 10, 2024, 10:55 AM IST
Baramati Supriya Sule Hugs Sunetra Pawar

सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवारांची गळाभेट

सुप्रिया सुळेंनी घेतली सुनेत्रा पवारांची गळाभेट

Mar 09, 2024, 10:20 AM IST
Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय

Mar 07, 2024, 07:43 AM IST
Supriya Sule on Fadnavis Sharad Pawar Meet in baramati

बारामतीत 3 मार्चला भेट झाली? पवार फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

बारामतीत 3 मार्चला भेट झाली? पवार फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा खुलासा

Mar 06, 2024, 21:05 PM IST
Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Lok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Baramati Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? पाहुया स्पेशल रिपोर्ट

Mar 06, 2024, 16:16 PM IST
सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रु;  व्हिडिओ पाहून  काय म्हणाले अजित पवार?

सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात अश्रु; व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजित पवार?

Khupte Tithe Gupte : अजित पवारांवरती बायोपिक निघालाच, तर कुठल्या अभिनेत्यानं अजित पवारांची भूमिका करावी, असा प्रश्न झी चित्र गौरव पुरस्कारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. यावेळी

Mar 06, 2024, 00:22 AM IST