zee 24 taas

तोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..

बॉलिवूड सुपरस्टार भाईजान सलमान खान (salman khan) याचे खूप चाहते आहेत. नुसते भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा सलमानच्या फॅन्सची कमी नाहीये.  सुपरस्टार सलमान खानला सर्वजण ओळखतात. सलमानचे खूप चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नाव वेगळ्या स्थानावर आहे  आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये (bollywood salman khan) नावासोबतच पैसा आणि रिस्पेक्ट खूप कमवला आहे. सलमान खानचे चाहते त्याला सल्लू भाई म्हणतात. सगळ जग सलमान खानला ओळखतं. त्याला आता वेगळी ओळख दाखवायची आसुद्धा नाही नुसतं नाव घेतलं तरी त्याला ओळखणारे जगभरात आहेत.

Oct 16, 2022, 01:43 PM IST

कच्च मांस खाणं..मांत्रिकांसोबत शारीरिक संबंध..आणि नरबळी.. केरळ प्रकरणात नवीन खुलासे

त्या दिवशी मांत्रिकाने त्याच्या बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तो समोर उभा राहून सर्व पाहत होता त्याने हात.. 

Oct 15, 2022, 06:18 PM IST

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आणि वेळ

Tulsi Vivah 2022 'या' मुहूर्तावर तुळशीचा विवाह संपन्न झाल्यास लग्नाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर

 

Oct 15, 2022, 08:17 AM IST

Sonakshi Sinha ला भेटला 'चुलबूल पांडे'?, खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीचा Video Viral

दोघांचा खास  व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

 

Oct 12, 2022, 03:59 PM IST

मुलांचा संसार पुन्हा रुळावर? धनुष-ऐश्वर्याच्या कुटुंबियांकडून मोठं संकेत

'हम साथ साथ है'... घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार धनुष-ऐश्वर्या; कुटुंबियांकडून मोठा खुलासा

 

Oct 11, 2022, 03:48 PM IST

बँग बँग गाण्यावर लाल साडीतील काकूंचा जबरा डान्स... इंटरनेटवर व्हिडीओने लावली आग

लग्नातील काकूंचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल... पडला कमेंट्सचा पाऊस 

Oct 6, 2022, 07:42 PM IST

सर्वात मोठी बातमी : मुकेश अंबानी पुन्हा निशाण्यावर, आला धमकीचा फोन

देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी ( Mukesh Ambani )  पुन्हा एकदा निशाण्यावर असल्याचं समजतंय

Oct 5, 2022, 03:14 PM IST

रश्मी पाटणकर ते रश्मी ठाकरे.. 'अशी' आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी

शिवसेनेच्या कसोटीच्या काळात उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंची मोलाची साथ मिळतेय. कठीण काळात रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढतायत

Oct 5, 2022, 02:42 PM IST

वाss भावा वाsss!! एअरपोर्टवर सिक्युरिटीने गुलाबजामचा डब्बा अडवला; त्यानंतर हिमांशू ने केलं असं काही

एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंग हे रुटीन असतं. अनेकदा पॅसेंजर्स आपल्या बागेत अशा गोष्टी आणतात ज्यांना विमानात नेण्याची परमिशन नसते. अशीच एक घटना घडलीये एका विमानतळावर ( Airport Gulab Jamun Sharing) . महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडलीये एका भारतीय पॅसेंजरबरोबर ( Indian Passenger) .या विमानतळावर हिमांशू  नावाच्या एका प्रवाशाला विमानतळावर गुलाबजांचा डबा ( Gulab Jamun )  नेऊ दिला नाही. यानंतर हिमांशू यांनी जे केलं ते पाहून लोकं हैराण झालीत 

Oct 4, 2022, 09:15 PM IST

Palmistry : तुमच्या लग्नरेषेवर 'ही' चिन्ह असतील तर तुमच्या साथीदाराला आहे मृत्यू योग...

हस्त शास्त्रानुसार एकापेक्षा जास्त विवाहरेषा असतील तर तुमच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध किंवा पार्टनर्स येऊ शकतात असं बोललं जातं.

Oct 4, 2022, 07:17 PM IST

Health Tips: व्यायाम (Exercise) करायला कंटाळा येतो? मग 'ते' करा तुमच्या पार्टनरसोबत

व्यायाम किंवा योगा केल्याने मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहतं असं म्हणतो. दररोज काही वेळ व्यायामाने रक्ताभिसरण सुधारते आणि फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारते.

Oct 4, 2022, 02:54 PM IST

तिचं तिच्या दिरासोबत जुळलेलं सूत, प्रकरण ऐकून नवऱ्याने तिच्यासमोर ठेवल्या दोन विचित्र अटी

या दोन्ही अटीनंतर ती आणि तिचा दीर, तिच्या मुलांसोबत वेगळे  राहायला लागले. 

Oct 4, 2022, 02:20 PM IST

Liver Damage: तळहात आणि पायांना येतेय खाज, पैसे येणार नाहीत, लिव्हर आहे डॅमेज, डॉक्टरांना गाठा नाहीतर...

 हे संकेत तुम्हालाही मिळत असतील तर तात्काळ डॉक्टरांना ( Contact doctors on priority)  गाठा.

Oct 3, 2022, 09:13 PM IST

ते दोरीला लटकून 32 व्या मजल्यावर काम करत होते, ती हळूच आली आणि कापल्या दोऱ्या... पुढे जे घडलं...

उंचावर काम करताना कुणाची दोरीचं कापली तर नक्कीच मोठा अपघात होईल. 

Oct 3, 2022, 07:29 PM IST