Imran Khan Firing : मोठी बातमी : इम्रान खान यांच्यावर गोळीबार
Imran Khan Attacked In Pakistan : पाकिस्तानातील शहाबाज शरीफ सरकारविरोधात इम्रान खान यांनी मोर्चेबांधणी केली. सरकारविरोधात इम्रान खान यांचा लाहोर ते इस्लामाबाद असा मार्च सुरु आहे. दरम्यान आज गुरुवारी इम्रान खान यांच्या वझीराबादमध्ये रॅलीदरम्यान फायरिंग झाल्याची घटना समोर आलेली आहे.
Nov 3, 2022, 05:28 PM ISTअक्षय कुमार राज ठाकरेंचा ऋणी; त्यांनी असं काय केलं?
कधीही पाहिलं नसेल राज ठाकरे आणि खिलाडी कुमारचं हे खास नातं.... निमित्तही तितकंच खास. पहिल्यांदाच झाला इतका मोठा खुलासा
Nov 3, 2022, 08:50 AM IST
कोरोना नाही ना दुसरा कोणता व्हायरस, तरीही लागला लॉकडाऊन! नागरिक पार घाबरले...
Lions escaped from Sydney's Taronga Zoo : प्राणी संग्रहालयातून पाच सिंह पळाल्याची माहिती मिळताच संग्रहालयातील कर्मचारी अलर्ट झले. आता पाच सिंह सटकले म्हणून इमर्जन्सी लॉकडाऊन देखील लावण्यात आला.
Nov 2, 2022, 11:14 PM ISTiPhone Fake Check : बाजारात आला फेक आयफोन, तुमच्या हातातील आयफोन बोगस तर नाही? असं करा चेक...
iphone Fake Check : तुमच्या हातातील आयफोन खरा आहे की फर्स्ट कॉपी? बातमीतील व्हिडीओ पाहा आणि आयफोन चेक करा
Nov 2, 2022, 09:27 PM ISTट्रेनमध्ये तिने त्याच्या बर्थवर ठेवला पाय, ट्रेनमधील तिच्या आणि त्याच्या प्रेमाचा व्हिडीओ व्हायरल
Old Couple Cute Video : तिचा आणि त्याचा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, नेटकरी म्हणतात, ही तर 'नेलपॉलिश लव्ह स्टोरी'...
Nov 2, 2022, 07:41 PM ISTVastu Tips: घरातल्या कोणत्या दिशेला असतात राहु- केतु? 'या' 5 गोष्टी दर दिवशी वाढवतात संकट
Vastu Tips : वास्तू म्हटलं की त्यामध्ये दिशांनुसार येणारे निकषही आले. प्रत्येत वास्तूचं आपलं असं अस्तित्वं असतं. त्या अस्तित्वात काही घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
Nov 2, 2022, 07:01 AM IST
Akshay Navami : अक्षय नवमीला जुळून येतायत दोन विशेष योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Akshay Navami Muhurta : पंचांगानुसार यंदा अक्षय नवमी दोन नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. म्हणूनच जाणून घेऊयात शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
Nov 1, 2022, 08:43 PM ISTजेंव्हा प्राणी संग्रहालयातील घातक, विषारी नाग कुंपण सोडून निघतो फिरायला...
स्वीडनच्या एका प्राणी संग्रहालयामधून चक्क एक घातक, विषारी साप, किंग कोब्रा पळून गेल्याची बातमी आली आणि सर्वांचे धाबे दणाणले. हा साप नक्की कुठे गेला? कुणाच्या घरात तर घुसला नाही ना? हे तपासण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली.
Oct 31, 2022, 11:57 PM ISTZombie Pigeons : UK मधील कबुतरं बनतायत 'झॉम्बी'? धक्कादायक प्रकार, नागरिकांमध्ये दहशत
Pigeon Paramyxovirus : UK मधील कबुतरे अत्यंत विचित्र पद्धतीने वागताना पाहायला मिळतायत. ही कबुतरे आल्यासारखं वागतायत असं म्हंटलं तर वावगं ठरू नये, कारण ही कबुतरे भयंकर विचित्र पद्धतीने माना फिरवताना पाहायला मिळत आहेत.
Oct 31, 2022, 06:22 PM ISTवहिनी - दीराने सर्वांसमोर असं काय केलं, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले, Video Viral
वहिनी - दीराच्या 'त्या' व्हिडीओमुळे सर्वत्र धुमाकूळ, Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...
Oct 29, 2022, 02:50 PM IST
Chanakya Niti: फक्त 'या' गोष्टी प्रत्येक संकटात ठरतील फायदेशीर
संकटात सगळे साथ सोडतील पण तुमच्यासोबत 'या' गोष्टी असतील तर, भासणार नाही कोणतीच कमी....
Oct 29, 2022, 08:02 AM IST
हा व्हायरस करतोय तुमची स्क्रीन रेकॉर्ड, 'ही' चूक कराल तर बँक खातं होईल रिकामं
Android Smartphone Trojan Alert : सध्या Drinik Virus च्या वापराने अनेकांना टार्गेट केलं जात असल्याचं समजतंय. 18 भारतीय बँकांचे ग्राहक या व्हायरसच्या निशाण्यावर आहेत. व्हायरस फोनमध्ये शिरकाव करून ग्राहकांचे बँकिंग डिटेल्स आणि इतर माहिती चोरतो. हा व्हायरस बनवणाऱ्यांनी या व्हायरसला आधीपेक्षाही जास्त खतरनाक बनवलं असल्याचं बोललं जातंय.
Oct 28, 2022, 10:02 PM ISTअवैध Offshore सट्टेबाजारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान, धक्कादायक आकडे पाहा
Offshore Online Betting In India : भारतात ऑनलाईन सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. प्रदेशातून चालवल्या जाणाऱ्या अनेक वेबसाईट्स झपाट्याने वाढतायत. परदेशातून कार्यरत अनेक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्स, आपला व्यवसाय यामाध्यमातून चालवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने अनेकदा विविध सूचनाही जारी केल्या आहेत. रिपोर्टनुसार हा ऑनलाइन सट्टेबाजार सुमारे 10 लाख कोटी रुपयांचा आहे.
Oct 28, 2022, 08:20 PM ISTसंजीव, शोभिता आणि मृत्यूआधीचा 'तो' व्हिडीओ, मधल्या काळात तिच्यासोबत नेमकं झालं काय?
कानपूरमध्ये एक महिला फाशी लावून घेण्याचा प्रयत्न करते. तिचा नवरा त्याच खोलीत उपस्थित आहे. मात्र, तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट तो या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ बनवतो. यानंतर तिथं जे होतं ते पायाखालची जमीन सरकवणारं असंच आहे.
Oct 27, 2022, 10:43 PM ISTया तारखेला रिलीज होतेय ही सर्वात बोल्ड Hindi Web Series, व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांना फुटला घाम...
"एक दिवशी चमेली रात्री गावातील डॉक्टरांकडे जाते तेंव्हा चमेलीचा नवरा तिचा पाठलाग करतो. चमेलीच्या नवऱ्याला तिचं आणि डॉक्टरांचं अफेअर असल्याचं समजतं...."
Oct 26, 2022, 09:53 PM IST