zee 24 taas

बाबो! 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरण्यासाठी मनी हाईस्ट सारखी स्ट्रॅटेजी? मध्यरात्री बोलेरोतून आले आणि...

चोरीची एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. यामध्ये या चोरांनी थेट 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरत पोबारा केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nov 9, 2022, 05:42 PM IST

Panchang, 09 November 2022: काय आहेत आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

आज 'या' वेळेत कामं करा पूर्ण, जाणून घ्या आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..

 

Nov 9, 2022, 06:50 AM IST

काय? स्वतःशी लग्न करणारी अभिनेत्री कनिष्का प्रेग्नन्ट? वाचा, हे प्रकरण नेमकं काय?

कनिष्काच्या या फोटोंवरून कनिष्का आनंदात असल्याचं समजतं. सोशल मीडियावर कनिष्का प्रचंड ऍक्टिव्ह असते. अनेकदा ती तिच्या फॅन्ससोबत LIVE चॅट देखील करत असते.

Nov 8, 2022, 08:04 PM IST

सापडलं पृथ्वीच्या सर्वात जवळचं BlackHole! पृथ्वीपासून फक्त एवढे प्रकाशवर्ष आहे दूर...

Closest BlackHole : संशोधकांच्या माहितीनुसार या ब्लॅकहोलचं पोट रिकामं आहे. या ब्लॅकहोलला अंतरिक्षातील गुरुत्वीय लहरींचा शोध आहे ज्यामुळे या कृष्णविवराचे पोट भरू शकेल. हे कृष्णविवर तितकं शक्तिशाली नाही. आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटी थेअरीनुसार ब्लॅकहोलमधून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, म्हणूनच ब्लॅकहोल्सना या ब्रह्माण्डातील सर्वात हिंसात्मक प्रक्रिया बोललं जातं. कृष्णविवरं धूळ, तारे, गॅस काहीही गिळंकृत करू शकतात. ब्लॅकहोल्सच्या पोटात गोष्टी गेल्यास ते अधिक तेजस्वी आणि ताकदवान होतं.

Nov 8, 2022, 04:30 PM IST

King Cobra In Blanket : अंथरुणात लपून बसलेला किंग कोबरा, पांघरूण हटवताच नागाला आला राग आणि...

जरा विचार करा, तुम्ही जे अंथरूण पांघरूण झोपायला वापरतात त्यात एक कोबरा लपून बसला, तर तुमची काय हालत होईल? असंच काहीसं सत्यात घडलं आहे. त्या नागाला पाहून त्या माणसाने थेट खोलीबाहेर पळ काढला.

Nov 6, 2022, 06:45 PM IST

Planet Killer Asteroid : वैज्ञानिकांनी शोधला प्लॅनेट किलर लघुग्रह, 15.KM चा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार?

Planet Killer Asteroid  - वैज्ञानिकाच्या एका चमूने तीन लघुग्रह शोधून शोधून काढले आहेत. यातील एक आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह असल्याचं बोललं जातंय. महत्त्वाची बाब म्हणजे हा लघुग्रह सूर्याच्या तेजोमय प्रकाशात कायम लपलेला असल्याने त्याला शोधून काढणं कठीण असतं. 

Nov 6, 2022, 04:29 PM IST

Inside Story | 'ही' 7 कारणं आणि इमरान खान यांच्यावर AK47 ने झालेला जीवघेणा हल्ला...

इमरान खान यांच्यावर का झाला हल्ला? नेमकी त्यामागील कारणं काय? जाणून घेऊयात Inside Story मधून 

Nov 4, 2022, 04:43 PM IST

अरे बापरे! श्वानाच्या मुत्राशयातून हे काय काय निघालं? जिल्यातील दुर्मिळ घटना

माणसाला बोलता येतं म्हणून आपल्याला काय दुखतंय, काय होतंय हे सांगता येतं. मात्र प्राण्यांचं तसं नाही. अशात वर्ध्यातील जस्सीला प्रचंड वेदना होत होत्या. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे तिला नेलं असता तिच्या मूत्राशयात तब्बल 108 खडे आढळून आलेत 

Nov 3, 2022, 10:02 PM IST

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवल्यानंतर 'गोदावरी' आता मायदेशी प्रदर्शनासाठी सज्ज

गोदावरी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये हजेरी लावत चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. तर ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची आरतीही केली. 

Nov 3, 2022, 07:09 PM IST