zee 24 taas

Panchang, 14 November 2022 : जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..

जाणून घ्या शुभ कार्यासाठी आजच्या वेळेनुसार शुभ अशुभ मुहूर्त..    

 

Nov 14, 2022, 07:11 AM IST

Gold Mines In Vidarbha | विदर्भात दडलाय सोन्याचा खजिना? नागपूर, गडचिरोलीत सोन्याची खाण?

Gold Mines In Vidarbha : महाराष्ट्रातील विदर्भाच्या भूगर्भात आहे कोट्यवधींचं सोनं? महाराष्ट्रातून निघणार सोन्याचा धूर? पाहा स्पेशल रिपोर्ट

Nov 12, 2022, 07:42 PM IST

Mangal Vastu Tips : मंगळ मजबूत करण्यासाठी वास्तूमध्ये करा 'हे' उपाय, व्यापार आणि करिअरमध्ये मिळेल सफलता

Mangal and Vastu Upay : वास्तुशात्रानुसार दक्षिण दिशा आणि मंगळाशी संबंध असतो. अशात मंगळाचे दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया

Nov 12, 2022, 07:05 PM IST

हे आधी कुणी का नाही सांगितलं? थंडीत अक्रोड खाण्याचे जबरदस्त फायदे, डायबिटीस जवळही येणार नाही

Soaked Walnuts Benefits: थंडीच्या दिवसात आपल्याला आपसूकच जास्त भूक लागते. अशात थंडीच्या दिवसात आपण पौष्टिक पदार्थ खाल्ले तर याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणून अनेकजण खासकडून थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या दिवसभराच्या आहारात सुक्या मेव्याचा समावेश करतात.  या बातमीच्या माध्यमातून आपण भिजवलेले अक्रोड खाण्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. 

Nov 12, 2022, 05:25 PM IST

Maharashtra Politics : शिवसेना फुटली, घरंही फुटली; शिंदे-ठाकरे वादात 'ही' कुटुंब दुभंगली

ठाकरे आणि शिंदे गटातील फूट ही थेट नेत्यांच्या घरांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. नुकताच बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरेंना दणका दिला. मात्र गजानन किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल यांनी आदित्य ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 12, 2022, 03:56 PM IST

Siddhaanth Vir Surryavanshi च्या आयुष्यातील 'त्या' तीन गोष्टी, शेवटच्या क्षणी आठवत म्हणाला...

sidhhaant suryavanshi ची शेवटची पोस्ट तुम्हालाही करेल भावुक, 'त्या' तीन आवडत्या गोष्टींबद्दल अभिनेता म्हणाला... 

 

Nov 12, 2022, 02:26 PM IST

जगावर मंदीचं सावट! हे व्यवसाय केल्यास होऊ शकते बक्कळ कमाई, जाणून घ्या कसं?

Business Ideas : जगभरात मंदीचं सावट आहे ( Global Recession ). अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमावरून कमी करत आहेत ( Job layoff) . यामध्ये जगातील दिग्ग्ज कंपन्यांचा समावेश आहे. अशा मंदीच्या काळात स्वतःचं उत्पन्नाचं साधन कसं टिकवून ठेवायचं? या काळात कोणता व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. जाणून घेऊया

Nov 10, 2022, 05:36 PM IST

Rani Mukerji च्या कुटुंबावर शोककळा; जवळच्या व्यक्तीचं निधन

राणी मुखर्जीने जवळच्या व्यक्तीला गमावलं;  कुटुंबातील खास व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

 

Nov 10, 2022, 09:37 AM IST

Ayushman Bharat : 5 लाखांपर्यंतचा इलाज खर्च, सोबत मिळतील 'या' सुविधा; कसा घ्याल आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

आयुषमान भारत योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखांपर्यंत विमा कवच मिळेल. सोबत मिळतील इतरही सुविधा

Nov 9, 2022, 07:59 PM IST