तोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..

बॉलिवूड सुपरस्टार भाईजान सलमान खान (salman khan) याचे खूप चाहते आहेत. नुसते भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा सलमानच्या फॅन्सची कमी नाहीये.  सुपरस्टार सलमान खानला सर्वजण ओळखतात. सलमानचे खूप चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नाव वेगळ्या स्थानावर आहे  आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये (bollywood salman khan) नावासोबतच पैसा आणि रिस्पेक्ट खूप कमवला आहे. सलमान खानचे चाहते त्याला सल्लू भाई म्हणतात. सगळ जग सलमान खानला ओळखतं. त्याला आता वेगळी ओळख दाखवायची आसुद्धा नाही नुसतं नाव घेतलं तरी त्याला ओळखणारे जगभरात आहेत.

Updated: Oct 16, 2022, 04:42 PM IST
तोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..  title=

Why Salman Khan is unmaaried controversy: बॉलिवूड सुपरस्टार भाईजान सलमान खान (salman khan) याचे खूप चाहते आहेत. नुसते भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा सलमानच्या फॅन्सची कमी नाहीये.  सुपरस्टार सलमान खानला सर्वजण ओळखतात. सलमानचे खूप चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नाव वेगळ्या स्थानावर आहे  आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये (bollywood salman khan) नावासोबतच पैसा आणि रिस्पेक्ट खूप कमवला आहे. सलमान खानचे चाहते त्याला सल्लू भाई म्हणतात. सगळ जग सलमान खानला ओळखतं. त्याला आता वेगळी ओळख दाखवायची आसुद्धा नाही नुसतं नाव घेतलं तरी त्याला ओळखणारे जगभरात आहेत.

आणखी वाचा: viral या अभिनेत्रीने निर्वस्त्र होत बाथटबमध्ये चक्क कुत्र्यासोबत..,चाहते संतापले

सलमान खानचे वैयक्तिक आयुष्य (personal life of salman khan) तसं फार विवादित राहिलय.  अनेक अभिनेत्रीन्सोबत अफेयर (salman khan girlfriends) ते काळवीट शिकार प्रकरण  ( salman khan hunting case rajsthan) असो किंवा हिट अँड रन केस (salman khan hit and run case) असो सलमान नेहमीच चर्चेत राहिलय.  (Salman Khan will be unmarried always father salim khan controversial statement will blew your mind )

सलमान खानकडे कडे पैसे आहेत फेम आहे सर्वकाही आहे मात्र तरीही तो अजूनही एकटा आहे सिंगल आहे. सलमान खान सध्या 56 वर्षाचा आहे. (salman khan age) मात्र तरीही अजून तो बॅचलर आहे.  सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या अफेयरच्या खूप चर्चा गाजल्या (salman khan aishwarya rai bachhan affair) दोघे लग्न करतील असं सर्वाना वाटलं होत. मात्र मध्येच त्यांचं बिनसलं. त्यांनतर अनेक अभिनेत्रीन्सोबत सलमानचं नाव जोडलं गेलं,मात्र नातं पूर्णत्वास येईल असं वाटतं आणि काहींना काही बिघडत गेलं. 

आणखी वाचा: TRENDING VIRAL शाळेत जायच्या आधी 15 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म.. स्वतः व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

सलमान लग्न कधी करणार हा खरंतर मोठा प्रश्न आहे,त्याचं उत्तर सलमान देत नाही मात्र त्याच्या वडिलांनी म्हणजेच सलीम खान (salim khan controversial statement) यांनी मोठा खुलासा केला आहे . सध्या त्यांचं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत. 

आणखी वाचा: साप चावल्यावर या गोष्टी करणं  टाळा.. नाहीतर जाईल जीव 

सलीम खान यांच्यानुसार  सलमान खान आज जर ऐकत आयुष्य जगतोय त्याला कारण तो स्वतः आहे  कारण तो कोणाच्या प्रेमातच पडला नाहीये. सलमान खान अजूनही त्याच्या बॅचलर स्टेटसला जबाबदार आहे. याला स्वतः सलमान खान जबाबदार आहे. त्यामुळे सध्या मीडियामध्ये सर्वत्र सलमान खानची चर्चा आहे. सलीम यांच्यानुसार सलमान खान कधीही प्रेमात पडला नाही. जोपर्यंत तो प्रेमात पडत नाही तोपर्यंत तो अविवाहितच राहणार सलीम खान यांचे हे विधान या  काळात खूप चर्चेत आहे. (Salman Khan will be unmarried always father salim khan controversial statement will blew your mind )