TMC Job: ठाणे महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
Thane Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ठाणे महापालिकेअंतर्गत सुवर्णसंधी चालून आली आहे.
Jun 20, 2023, 03:42 PM ISTमांजर आडवी जाणे अशुभ का मानले जाते? आज माहिती करुन घ्या
मांजर आडवी जाणे अशुभ का मानले जाते? आज माहिती करुन घ्या
Jun 19, 2023, 06:37 PM ISTलग्नात नवरीच्या हाताला मेहंदी का लावतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही याचे उत्तर
Mehandi in Marraige: भारतीय संस्कृतीत लग्नात वधू दोन्ही हाता-पायावर मेहंदी लावलेली दिसते. अनेक ठिकाणी तर मेहंदीचा विशेष सोहळा आयोजित केला जातो.
Jun 19, 2023, 05:45 PM ISTCrime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव
MP Crime: मध्यप्रदेश येथे प्रेमप्रकरणाच्या रागातून कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.
Jun 19, 2023, 01:34 PM ISTAatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन
PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे.
Jun 18, 2023, 02:34 PM ISTशिशिर शिंदे यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 18, 2023, 10:31 AM ISTरोज सकाळी तुळशीची पाने खा, शरीरात हे 5 चांगले बदल तुम्हालाच दिसतील
Tulsi leaves: हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप असते. दररोज तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीचे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते.
Jun 18, 2023, 08:09 AM ISTरोज घरी धुपारत केल्यास वाईट शक्तींचा होईल नाश, जाणून घ्या फायदे
Dhup Aarati: आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपायही करतात. वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून घराचे रक्षण करण्यासाठी दररोज घरांमध्ये परमेश्वराची पूजाअर्चा केली जाते.
Jun 18, 2023, 07:36 AM ISTBank Job Tips: बँक भरती परीक्षा क्रॅक करण्यासाठी 10 सोप्या टिप्स
Bank Job Tips: बॅंकेत नोकरी मिळाली की आयुष्य सुखकर होतं अशी बीकॉम झालेल्या तरुणांची धारणा असते. त्यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार वेगवेगळ्या बँकिंग परीक्षांना बसतात आणि त्यापैकी काहींनाच त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळते. बँक परीक्षा ही भारतातील सर्वात लोकप्रिय परीक्षांपैकी एक आहे.
Jun 17, 2023, 07:52 PM ISTBMC Job: मुंबई पालिकेच्या रुग्णालयात नोकरीची संधी, 80 हजारांपर्यंत मिळेल पगार
BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. पालिकेच्या सायन रुग्णालया अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती निघाली आहे. येथे नोकरीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार २४ हजार २०० ते ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
Jun 17, 2023, 04:07 PM ISTरेशन कार्डधारकांना केंद्र सरकारकडून गुड न्यूज
रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.
Jun 16, 2023, 08:58 PM ISTCyber Fraud: टेलिग्रामवर तरुणीकडून पार्ट टाइम जॉबची ऑफर, विश्वास ठेवल्याने बसला १.३ कोटींचा गंडा
Cyber Crime: मध्य मुंबईत राहणाऱ्या एका ५३ वर्षाच्या इसमाला सायबर फ्रॉडमध्ये १.३ कोटी गमवावे लागले. त्यानंतर आपली सायबर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता.
Jun 16, 2023, 06:29 PM ISTIndian Navy Job: भारतीय नौदलात बंपर भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. भारतीय नौदलाअंतर्गत अग्निवीरची एकूण 4465 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
Jun 16, 2023, 05:17 PM ISTदहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात भरती, परीक्षा न देता मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मुंबईतील टपाल जीवन विमा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून दहावी उत्तीर्णांना संधी दिली जाणार आहे.
Jun 15, 2023, 04:19 PM IST