विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना
Nagpur School Bus Accident: विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल बस उलटली आहे. बस उलटली तेव्हा स्कूल बस मध्ये 8 विद्यार्थी होते.
Jul 1, 2023, 12:44 PM ISTBank Job: तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी, 78 हजारपर्यंत मिळेल पगार
Bank Job: पंजाब आणि सिंध बँकेत पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे.
Jun 30, 2023, 09:32 PM ISTनवऱ्याचं मनं मोठं! पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडली म्हणून गावासमोर लावून दिलं लग्न
UP Wife Love Story: तरुणाने पंचायत बोलावली आणि पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. ही बाब आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
Jun 30, 2023, 08:53 PM ISTMumbai University: आयडॉलच्या प्रवेशास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
IDOL Admission: आजपर्यंत या सत्रात पहिल्या फेरीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात 7 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
Jun 30, 2023, 07:24 PM ISTमराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंचा निश्चय
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. विनायक मेटेंच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
Jun 30, 2023, 07:03 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा
Mumbai University College: व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे.
Jun 30, 2023, 06:43 PM ISTनववधू आषाढ, श्रावणात माहेरी का जातात? यामागचं खरं कारण तुम्हीही कधी ऐकलं नसेल
भारतात आषाढ, श्रावण हे महिने शुभ मानले जातात. आषाढ महिन्यात भाविक पंढरपूरला जातात तर श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या दोन महिन्यात नववधू माहेरी जातात. तसेच परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास आणि पूजा करतात. आषाढ, श्रावणात नववधू माहेरी जातात, यामागचे कारण समजून घेऊया.
Jun 30, 2023, 05:12 PM ISTतुमच्याविरुद्ध कोणी खोटी FIR केली तर? आधीच 'हा' नियम समजून घ्या
देशात जनतेला न्याय देण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. पण कायद्याचाही अनेकदा गैरवापर होताना आपण पाहतो. कोणावर तरी खोटे गुन्हे दाखल करुन त्याला हैराण केले जाते. तुम्हाला स्वत:च्या बाबतीत हे होऊ द्यायचे नसेल तर ही माहिती महत्वाची ठरेल.
Jun 30, 2023, 04:22 PM ISTआदित्य ठाकरे यांच्या कारला धडक देणं पडलं महागात, तरुणावर गुन्हा दाखल होणार
Aditya Thackerays Car Hit: युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या कारला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला होता. पण आदित्य ठाकरेंच्या कारला धडक देणं तरुणाला महागात पडणार आहे. कारण या तरुणावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Jun 28, 2023, 08:16 PM ISTमुंबईकरांची मेट्रोला पसंती! दैनंदिन प्रवासी संख्या गेली २ लाखांच्या पार
Mumbai Metros: पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ वर मंगळवारी २ लाख, ३ हजार, ५८१ मुंबईकरांनी प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे.
Jun 28, 2023, 07:51 PM ISTराज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTआदित्य ठाकरेंच्या कारला वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराची धडक
Aditya Thackerays Car. आदित्य ठाकरे यांची कार आज शिवसेना भवन येथे येत असताना हा प्रकार घडला. आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार त्यांच्या गाडीला येऊन धडकला.
Jun 28, 2023, 04:22 PM ISTSanju Samsonला टीममध्ये घेण्यात रोहित शर्माचा मोठा गेम प्लान, तुम्ही 'हा' विचार केला नसेल
Sanju Samson: वर्ल्डकप काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि केएल राहूल टिमबाहेर असल्याने संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
Jun 28, 2023, 02:49 PM ISTमसाले विकून व्यवसायाला सुरुवात, आज 24 हजार कोटींहून अधिक संपत्तीचे मालक
Success Story: संपूर्ण देशात पॅराशूटची ओळख बनवण्याचे काम हर्ष मारीवाला यांनी केले आहे.
Jun 27, 2023, 09:41 PM ISTअकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, EWS प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट
FYJC Admission: अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
Jun 27, 2023, 06:35 PM IST