woman

राजपूरला चक्रिवादळाचा तडाखा; घरांची पडझड, एका महिलेचा बळी

पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढले. या चक्रिवादळानं एक महिला ठार झाली तर तीन लहान मुले जखमी झाली. राजापूर तालुक्यात साडे तीन कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी मध्यरात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यानं काही कालावधीतच होत्याचं नव्हतं केलं. 

Apr 29, 2015, 10:58 AM IST

दुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव

फळांचा राजा आंब्याचा मोह लहाण असो किंवा मोठी व्यक्ती कोणालाच आवरत नाही. आंब्याचा हाच मोह एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे. 

Apr 25, 2015, 06:06 PM IST

मावळ गोळीबार : कर्णिकांच्या गोळीने महिला शेतकऱ्याचा मृत्यू?

मावळ गोळीबार प्रकणात तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप, आज याचिकाकर्ते आय जी खंडेलवाल यांनी केलाय. 

Apr 16, 2015, 01:08 PM IST

भूत उरविण्यासाठी भोंदूबाबाचा अघोरी प्रकार, वृद्धेचा मृत्यू

भूत उतवण्यासाठी एका मांत्रिकानं केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातली सुमनबाई जगताप (६०) असं या महिलेचं नाव आहे. 

Apr 4, 2015, 08:00 PM IST

सासू सासऱ्याला वश करण्यासाठी चहामध्ये टाकत होती मूत्र

 इंदूर जिल्हा न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इंदूरच्या राधिका नगर येथे राहणाऱ्या सूरज नागवंशी यांनी सून नेहा नागवंशीच्या त्रासाला कंटाळून कोर्टाची पायरी चढली आहे. कोर्टाने सासूचे म्हणणे ऐकून सूनेविरोधात समन्स जारी केला आहे. 

Apr 3, 2015, 06:13 PM IST

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

Mar 31, 2015, 03:31 PM IST

हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!

अहमदनगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. माजी सरपंचासह चार नराधमांनी हा बलात्कार केलाय. 

Mar 31, 2015, 10:40 AM IST

जबरदस्त व्हिडिओ: तिची WWE स्टाईल, त्रास देणाऱ्याला चोपलं

आज जिथं सगळीकडे महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या बातम्या येतायेत. तिथं तिनं त्रास देणाऱ्या पुरुषाला WWE स्टाईल चोप दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.

Mar 18, 2015, 01:07 PM IST

'व्हॉटस्अप'वर पुरुषाचा अपमान केला म्हणून...

पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीत एकाद्या महिलेला कसा न्याय दिला जातो, याचं धक्कादायक उदाहरण सौदी अरेबियात नुकतंच पाहायला मिळालंय. व्हॉटसअपवर एका पुरुषाचा अपमान केला म्हणून महिलेला चक्क चाबकाचे फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली.   

Mar 17, 2015, 12:06 PM IST

करणी करण्याच्या बहाण्याने महिलेची हत्या

करणी करण्याच्या बहाण्याने एका महिलेची हत्या करण्याचा प्रकार पुण्यात हडपसरमधे उघडकीस आलाय. या प्रकरणी दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केलीय.

Mar 9, 2015, 11:10 AM IST

महिलांना निवृत्तीनंतर शिलकीची चिंता अधिक

आपल्या कुटुंबात बहुतेक वेळी महिलांचं बचतीवर जास्त लक्ष असतं, हे आणखी एकदा निष्कर्षातून समोर आलं आहे.

Mar 9, 2015, 08:55 AM IST

शौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू

शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईतील मानखुर्द भागात महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडलीये. कल्पना पिंपळे असं मृत महिलेचं नाव आहे. 

Mar 4, 2015, 01:27 PM IST

व्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या

व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.

Feb 14, 2015, 06:12 PM IST