परभणीत महिलेला गुंडाकडून बेल्टने मारहाण
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये एका महिलेला एका गुंडाने बेल्टने मारहाण केली आहे. ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे.
May 31, 2014, 01:53 PM ISTबहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली, एअरपोर्टवरून बेपत्ता
बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आलेली एक महिला एअरपोर्टवरून अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार घडलाय. नवी दिल्लीच्या गीता कॉलनीत राहणारी एक महिला ही महिला आहे. ही घटना 13 मेची आहे. गीता कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आलीय. मुंबईत याप्रकरणी तपास सुरू झालाय.
May 19, 2014, 05:08 PM ISTधक्कादायक: पतीच्या समोरच महिलेवर बलात्कार
घरमालकाच्या मुलाने दोन नातलगांसह भाडेकरू महिलेवर पतीसमक्ष चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार आरे कॉलनीत घडला. या घटनेनंतर तिघेही फरारी झाले असून, ते मुंबईबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
Apr 28, 2014, 02:46 PM ISTपत्नीच्या ६ मैत्रिणींसह १८ जणींसोबत अफेअर
ब्रुसचे अडेलच्या मैत्रिणींशी अफेअर सुरू झाले. एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा मैत्रिणींना तो फिरवत होता.
Apr 25, 2014, 08:37 PM ISTरेल्वेत महिलेने दिला जुळ्यांना जन्म
इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबईतील कुर्ला इथे राहणारी चमेलीदेवी यादव (२९) या महिलेने रेल्वेमध्ये दोन मुलांना जन्म दिला. तिला वेदना होऊ लागल्याने रेल्वेतील महिला प्रवाशांची धावाधाव सुरु झाली. काही महिला मदतीला आल्याने तिचे बाळंपण सुखरुप पार पाडले.
Apr 3, 2014, 03:04 PM ISTमहिलेवर तीन वर्षांपूर्वी बलात्कार; डॉक्टरला अटक
दक्षिण दिल्लीच्या हौजखास भागात एका ४० वर्षीय महिलेवर एका डॉक्टरवर आणि त्याच्या सहकाऱ्यांनीवर बलात्कार केल्याच्या घटनेनं एकच गोंधळ उडालाय.
Apr 1, 2014, 06:28 PM ISTबलात्कारानंतर महिलेची काढली धिंड
मध्य प्रदेशातील सांचीमध्ये एका बावीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला, एवढंच नाही तर नग्नावस्थेत या महिलेची गावामधून धिंड काढण्यात आली.
Mar 20, 2014, 08:06 PM ISTलहानग्यासोबत ५० वेळेस सेक्स केल्याने महिलेला शिक्षा
लॉरेन जेव्हा १६ वर्षांची बोती, तेव्हा पहिल्यांदा तिने एका शाळेतील मुलाशी सेक्स केला, त्यानंतर लॉरेनने ५० पेक्षा जास्त वेळेस त्या मुलाशी सेक्स केला.
Mar 19, 2014, 08:04 PM ISTमहिलेच्या डोक्यातून ४८ वर्षांनी गोळी काढली
चीनमधील एका 62 वर्षाच्या महिलेच्या डोक्यातून सर्जरीच्या सहाय्याने गोळी काढण्यात आली. ही गोळी मागील ४८ वर्षांपासून या महिलेच्या डोक्यात होती.
Mar 18, 2014, 11:08 PM ISTराहुल गांधींची पप्पी घेणारी महिला जिवंत
राहुल गांधी यांची पप्पी घेणारी महिला जिवंत आहे, ज्या महिलेचा जळून मृत्यू झाला, ती महिला दुसरीच होती, असा दावा आसाम पोलिसांनी केला आहे.
Mar 1, 2014, 08:16 PM ISTऐरोलीत ५५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
ऐरोलीच्या सेक्टर ३ परिसरात एका ५५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय.
Feb 23, 2014, 03:45 PM ISTमांजरीला मायक्रोवेव्हमध्ये टाकले
महिलेला राग इतका अनावर झाला की, महिलेने पाळीव मांजरीला मायक्रोवेव्ह मध्ये टाकून जाळले.
Feb 22, 2014, 11:23 AM ISTतरण्या प्रेयसीसाठी म्हाताऱ्या प्रियकरांची `फायटिंग`!
`तो` आपल्या तरण्या प्रेयसीवर लाईन मारतो म्हणून म्हणून एका ८० वर्षाच्या वृद्धानं ६५ वर्षीय वृद्धावर सुरा आणि कात्रीनं प्राणघातक हल्ला केला. ही घटना सिंगापूरमध्ये घडलीय.
Feb 5, 2014, 11:27 AM ISTअमेरिकेत प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार
प्रगत आणि पुढारलेल्या अमेरिकेमध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांवर १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच अत्याचाराला बळी पडल्या आहेत. तर प्रत्येक पाचव्या महिलेवर बलात्कार होत असल्याचे पुढे आले आहे.
Jan 24, 2014, 10:45 AM ISTशीतल म्हात्रे प्रकरणः ठाकरेंनी नाही महिला आयोगाने घेतली दखल
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी करणाऱ्या नगरसेवक शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे.
Jan 16, 2014, 04:59 PM IST