woman

पबच्या टॉयलेटमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न

 अंधेरीतील एका हॉटेलात गंभीर बाब समोर आली आहे, बाथरूममध्ये मोबाईल लपवून लावण्यात आला होता, यात महिलांचा व्हिडीओ काढण्याचा प्रकार अंधेरीतील एका पबमध्ये घडला असल्याचं सांगण्यात येतंय.

Feb 9, 2015, 11:40 AM IST

७६ वर्षीय वृद्धाने केला महिलेवर बलात्कार

 एका ४५ वर्षीय महिलेवर चिंतामणी भिमाप्पा हौसमनी या ७६ वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. 

Jan 28, 2015, 01:43 PM IST

नशेचे इंजेक्शन देऊन लैंगिक शोषण करत होता माझा सासरा

 लखनऊमध्ये एका महिलेने सेल्स टॅक्स विभागात कमिश्नर पदावर असणाऱ्या आपल्या सासऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले आहेत. बंधक बनवून सासरा लैंगिक शोषण करीत होता अशी तक्रार पीडित महिलेने लखनऊ पोलिसांमध्ये दिली आहे. 

Jan 21, 2015, 06:46 PM IST

पाहा महिलांकडून दिवसाढवळ्या दुकानात चोरी

काही दिवसांपूर्वी परदेशातील महिला शॉपिंग मॉलमध्ये कशी चोरी करते, असा व्हिडीओ दाखवण्यात आला होता, मात्र आता भारतातही असा प्रकार घडल्याचं लक्षात येतंय.

Jan 19, 2015, 10:37 PM IST

तंगधारमध्ये सीमेपलीकडून गोळीबार, २ जवान शहीद

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय सैनिक शहीद झाले आहेत, यात दोन सैनिक गंभीर जखमी झाले असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

Jan 3, 2015, 07:53 PM IST

...ही आहे जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती'!

चीनची 24 वर्षीय पेरेन्ना होई टिंग ही जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती' तरुणी ठरलीय. होईच्या नावावर सध्या 1.3 अब्ज डॉलर संपत्ती आहे.

Jan 1, 2015, 04:43 PM IST

धक्कादायक: २ वर्षाच्या मुलाच्या हातून बंदूक चालली, आईचा मृत्यू

हेडनच्या एका वॉलमार्टच्या शॉपमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या आई-मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या २ वर्षाच्या मुलानं आईच्या पर्समधून बंदुक काढली आणि चुकून ट्रिगर दबल्या गेलं. गोळी त्याच्या आईलाच लागली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात खळबळ माजलीय.

Dec 31, 2014, 01:53 PM IST

कल्याण येथे विवस्त्र करुन महिलेला पोलिसाची मारहाण

कोळसेवाडी येथे काही पोलिसांनी आपल्याला विवस्त्र करुण ठाण्यात मारहाण केली, असा आरोप एका पिडीत महिलेने केलाय. ते एवढ्यावरच थांबलेत नाहीत, तर त्यांनी याची व्हिडिओ क्लिप केल्याचे या महिलेने म्हटलेय.

Dec 23, 2014, 10:26 PM IST

मुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू

मुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू

Dec 21, 2014, 08:40 AM IST

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड

दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 

Dec 8, 2014, 04:12 PM IST

जेव्हा महिलेने आपल्या पतीच्या विरोधात जाऊन खरेदी केले कंडोम

 आपल्या समाजात महिलांनी कंडोम खरेदी करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. दुकानदाराकडे जाऊन एखाद्या महिलेने कंडोम मागितले तर तिच्याकडे दुकानात उपस्थित असलेले सर्वजण वेगळ्या नजरेने पाहतात. 

Dec 2, 2014, 02:57 PM IST

अश्लिल चाळे करणाऱ्या क्लार्कला महिलांनी चोपले

 पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरातल्या ज्ञानदीप शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका सीनिअर क्लार्कला महिला आणि मुलींनी जोरदार चोप दिलाय…

Nov 21, 2014, 06:58 PM IST