woman

आमिरच्या असहिष्णुतेबद्दलच्या वक्तव्यानं एक घर उद्ध्वस्त झालं!

असहिष्णुतेच्या मुद्दा आणि त्याबद्दल बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं केलेलं एक वक्तव्य एखादं घरं उद्ध्वस्त करू शकतं, अशी कल्पनाही कुणी केली नसेल... पण, दुर्दैवानं असं घडलंय!

Nov 27, 2015, 09:23 AM IST

सचिनची महिलेकडून ३५ लाख रुपयांची फसवणूक

अभिनेता सचिन पिळगांवकर यांना पुण्यातील एका महिलेनं ३५ लाख रुपयांना गंडा घातल्याचे पुढे आलेय. 

Nov 26, 2015, 05:40 PM IST

मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!

मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.

Nov 14, 2015, 06:12 PM IST

वाराणसीत रशियन तरुणीवर अॅसिड हल्ला

वाराणसीतील लंका परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय रशियन तरुणीवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झालेय. तिला तात्काळ बीएचयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nov 13, 2015, 04:00 PM IST

टेनिस प्रशिक्षणार्थी महिलेवर गँगरेप

एका टेनिस क्लबमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलेवर बुधवारी रात्री सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बंगळुरूत घडली. या प्रकरणी कर्नाटक स्टेट लॉन टेनिस असोसिएशनच्या दोन सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली आहे. 

Nov 12, 2015, 05:13 PM IST

बसमध्ये ८७ वर्षीय महिलेला २ मुलींकडून मारहाण

बसमध्ये दोन तरूणी आणि एका ८७ वर्षाच्या वृद्ध महिलेचं भांडण झालं, यात महिलेच्या तोंडावर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर या महिलेचा एक डोळा काळा पडला आहे, ही घटना दक्षिण लंडनमधील क्रॉयडॉनमध्ये रूट नंबर १६६ वर झाली. या मुली बसमध्ये विनातिकिट प्रवास करत होत्या.

Nov 10, 2015, 01:58 PM IST

बीडमध्ये महिलेवर बलात्कार केल्यानंतर हत्येचा प्रयत्न

 बीडमध्ये एका २५ वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Nov 7, 2015, 07:20 PM IST

क्लोरीन गॅसची गळती, एका महिलेचा गुदमरून मृत्यू

क्लोरीन गॅसची गळती, एका महिलेचा गुदमरून मृत्यू

Nov 3, 2015, 05:23 PM IST

कोल्हापुरात क्लोरीन वायू गळती, महिलेचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये क्लोरीनची गळती झाल्याने २५ जण गंभीर जखमी असून एका महिलेचा मृत्यू झालाय. उद्यमनगरच्या एसएस इंटरप्राईसमध्ये ही वायू गळती झालीय. क्लोरीनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Nov 3, 2015, 04:43 PM IST

महिलेचे अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक

मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील एका महिलेनं एका तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी महिलेला अटक करण्यात आलीय. 

Oct 17, 2015, 05:03 PM IST

व्हाट्सअॅप, फेसबूकसाठी तिने केली आत्महत्या

व्हाट्सअॅप आणि फेसबूकचा सातत्याने वापर करणाऱ्या पत्नीला पतीने ओरडा भरला. पती रागवल्याने ही नवविवाहिता खूप दु:खी झाली. तिने कौनदमपालयम परिसरातील आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

Oct 14, 2015, 12:06 PM IST

Video : न्याय मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन केली मारहाण

ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली. न्याय मागणाऱ्याच महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन मारहाण केली. पीडित कुटुंब लुटीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस नसताना संपूर्ण कुटुंबाला विवस्त्र केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

Oct 8, 2015, 09:52 PM IST

घरात मेडसोबत चाळे करणाऱ्या दगाबाज नवऱ्याला केलं Expose,पत्नीवरच संकट

सौदी अरबमध्ये दगाबाज नवऱ्याचे चाळे एका व्हिडिओद्वारे एक्सपोज करणाऱ्या महिलेला आता शिक्षा भोगावी लागू शकते. देशातील डिफेमेशन कायद्याअंतर्गत पत्नीला शिक्षा होऊ शकते. सौदी अरबच्या एका महिलेनं मेडसोबत फ्लर्ट करणाऱ्या आपल्या नवऱ्याचा व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड केला होता.  

Oct 8, 2015, 02:55 PM IST

45 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; नाल्यात फेकून दिलं

वसईतील वालिव गौराईपाडा इथं एका 45 वर्षीय विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. चार जणांनी या महिलेवर बलात्कार करून तिला बेशुद्ध आणि नग्न अवस्थेत नाल्यात फेकून दिलं होतं. दोन दिवसानंतर पोलिसांच्या हाती या महिलेचा मृतदेह लागला आहे. 

Sep 25, 2015, 08:16 PM IST

VIDEO : स्मार्टफोनमध्ये हरवलेल्यांनो इकडे लक्ष द्या...

तुमचा स्मार्टफोन तुमचा जीव कसा धोक्यात घालू शकतो, याचं उत्तम उदाहरण चीनमधल्या एका शहरात पाहायला मिळालंय. 

Sep 22, 2015, 01:54 PM IST