महिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा
अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.
Sep 19, 2015, 11:56 AM ISTमहिला मंत्र्याला फेसबुकवर धमकी, एकाला अटक
'मॅडम, तुमची बत्तीशी जरा जास्तच दिसत आहे, तोडून टाकेन', अशी प्रतिक्रिया एका महिला मंत्र्याच्या फेसबुक पेजवर एकाने लिहिली, आणि त्याला पोलिसांनी एकाला अटक केली.
Sep 8, 2015, 11:37 PM ISTVIDEO : 'हमारा भी स्पार्क प्लग काम करता है'
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. छोटं शहर असो किंवा मोठं... रात्री - अपरात्री सोडाच पण दिवसाढवळ्याही एकट्यानं फिरणं महिलांना कठिण वाटायला लागलंय की काय? असा प्रश्न पडावा अशा काही घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्यात.
Sep 5, 2015, 08:47 AM ISTमहिलेचं रौद्ररुप पाहून अधिकाऱ्यानं स्वत:ला शौचालयात कोंडून घेतलं
ला शौचालयात कोंडून घेतलं
Sep 2, 2015, 03:45 PM ISTघटस्फोट घेण्यापूर्वी हा विचार जरूर करा...
मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे. घटस्फोट घेतल्यानंतर महिलांनाच त्रास होतो असं नाही, तर पुरूषांनाही याचा प्रचंड त्रास होतो.
Sep 2, 2015, 03:11 PM ISTमहिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं
महिलांच्या काही रहस्यमय गोष्टी आहेत, महिलांचं मन कुणालाही वाचता येत नाही असंही म्हणतात, पण महिलांच्या मनात सर्वच वाईट असतं असाही गैरसमज करून घेऊ नका, महिलांना त्यांना त्यांच्या रंगात जगायला आवडतं, जे सामाजिक दबावामुळे किंवा सर्वांसमोर त्यांना जे करता येत नाही, पण जे सतत मनात रूंजी घालत असतं अशा गोष्टी त्या एकट्या असतांना करतात.
Sep 2, 2015, 02:23 PM ISTमहिलेच्या पोटातून निघाला ३५ किलोचा गोळा!
पंजाबमध्ये लुधियाना स्थित ओसवाल हॉस्पीटलमध्ये एका महिलेच्या पोटातून ३५ किलोची गाठ (ट्युमर) बाहेर काढण्यात आलीय.
Sep 2, 2015, 02:08 PM ISTमहिलेचे रौद्ररूप, आरटीओतील अधिकाऱ्याने घेतले शौचालयात कोंडून
आरटीओ कार्यालयासमोर गाडी उभी करण्यावरून एका मुलाला परिवहन अधिकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या मुलाच्या आईचे रौद्ररूप पाहताच अधिकाऱ्यावर स्वतःला शौचालयात कोंडून घेण्याची वेळ आली.
Sep 1, 2015, 10:34 PM ISTप्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक
डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.
Sep 1, 2015, 01:15 PM IST'करणी'च्या नावाखाली महिलेचा विनयभंग!
करणी करण्याच्या नावाखाली महिलेचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी अटक केलीय. पांडुरंग साळवे उर्फ नागनाथ असं या भोंदूबाबाचं नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
Sep 1, 2015, 09:53 AM ISTVIDEO : असहाय्य सासूला सुनेची जीवघेणी मारहाण
उत्तरप्रदेशातल्या कोसंबीमधला एक धक्कादायक आणि अमानवीय व्हिडिओ समोर आलाय.
Aug 27, 2015, 02:17 PM ISTमहिलेकडून १५ वर्षाच्या मुलावर बलात्कार
अमेरिकेच्या एका चीअरलीडरने १५ वर्षाच्या एका किशोरवयीन मुलावर रेप केला, मात्र कोर्टाने या महिलेला शिक्षा देण्याऐवजी दोन वर्षाच्या प्रोबेशनवर सोडून दिलं.
Aug 24, 2015, 09:10 AM ISTमुंबई लोकलमध्ये महिलेवर हल्ला करणारा अट्टल चोरटा
डोंबिवली येथून आज सकाळी सुटणारी ६ वाजून १७ मिनिटांच्या फास्ट लोकलमध्ये महिला फर्स्ट क्लासमध्ये चढणाऱ्या एका तरुणाला एका महिलेने धाडस करुन पकडले. तो गर्दुला तरुण सोनसाखळी चोर होता अणि मुंब्यातील एका मोठ्या सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा तो सदस्य असल्याचे तपासात पुढे आलंय.
Aug 21, 2015, 01:41 PM ISTमुंबईत लोकलमध्ये गर्दुल्याचा महिलेवर हल्ला
मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये चढलेल्या गर्दुल्याने महिलेवर केला हल्ला केला. डोंबिवलीत महिलांच्या डब्यातील पहाटेच्यावेळी हा प्रकार घडला. यावेळी डब्यातील सर्व महिलांनी एकत्र येत गर्दुल्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
Aug 21, 2015, 09:12 AM ISTप्रियकराला ते संबंध संपवायचे होते, रागाच्या भरात केली तिघांची हत्या
पती बाहेर गावी गेल्यानंतर फोन करुन प्रियकराला पत्नी बोलवायची. पत्नीचे शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय प्रविण भट्ट यांच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, अशा संबंधाना प्रविण कंटाळला होता. त्यांने संबंध ठेवण्यास नकार दिला. यातून दोघांचे कडक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात प्रविणने टोकाचे पाऊल उचलत तिघांना कायमचे संपविले. याप्रकरणी प्रविणला पोलिसांनी अटक केलेय.
Aug 19, 2015, 08:23 PM IST