सॉली भैय्या... इंटरनेटवरचा सर्वात क्यूट Video, प्रत्येक भावाने बहिणीला पाठवावा
Brother Sister Video: आविरा सतत तिच्या भावाची माफी मागत असते. मात्र तिचा भाऊ तिच्याशी बोलण्यास तयार होत नाही. त्यावेळी आविराचा पारा चढतो.
Jun 17, 2023, 07:17 PM ISTमुलाचा पाय मोडला, स्ट्रेचर मिळेना! वकील बाप थेट रुग्णालयातच स्कुटी घेऊन घुसला; पाहा VIDEO
Rajasthan Viral Video : जेव्हा एक वकील आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी वॉर्डमध्येच स्कूटी घेऊन गेल्याने गुरुवारी कोटाच्या एमबीएस हॉस्पिटलमध्ये एक गोंधळ उडाला होता. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये स्कूटी पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबात आक्षेप घेतल्यावर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
Jun 17, 2023, 05:39 PM ISTMarriage Viral News : माझ्या नवऱ्याची बायको ! जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं, पुढं असं काही घडलं की...
Marriage Viral News : 'एक फूल दोन माळी' ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण 'एक माळी आणि दोन फूल', असे क्वचितच ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोडरमाच्या झुमरी तिलैया येथील झंडा चौकात या प्रत्यय आला. जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं आणि असा काही राडा झाला की पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
Jun 17, 2023, 02:56 PM ISTVideo : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर गोंधळ घातला. रस्त्यावर 500 च्या नोटा उडवताना महिलेने पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बराच वेळ चाललेल्या गदारोळामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.
Jun 17, 2023, 12:31 PM ISTViral Video : टॉयलेटमध्ये ती व्यक्ती बसली असताना त्याने वरती बघितलं अन्...
Viral News : Python चं नाव घेतलं तरी भल्या भल्या व्यक्तींना घाम फुटतो. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये आराम बसला होता. त्याने सहज वरती आपलं तर भल्ला मोठा अजगर त्याचाकडे पाहत होता.
Jun 17, 2023, 10:25 AM ISTEng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral
Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.
Jun 16, 2023, 09:39 PM ISTमाशांऐवजी जाळ्यात सापडली चक्क फोर व्हिलर! तब्बल 33 वर्ष जुनं रहस्य झालं उघड
Jeep Founded From Under Water: समुद्रातून अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येताना दिसतात. सध्या अशाच एका बातमीची चर्चा आहे. एका इसमाला मासे पकडताना चक्क एक 1990 मधील जूनी वस्तू सापडली आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंय ती वस्तू कोणती?
Jun 16, 2023, 06:19 PM ISTVIDEO: प्रत्येकानं ताकद ओळखून हातपाय पसरावे - अजित पवार
ajit pawar on congress
Jun 16, 2023, 04:55 PM ISTचकणा म्हणून हिरवे वाटणे खात असाल तर आधी हा VIDEO पाहा
Roasted Green Chickpeas: आपल्या खाण्यापिण्यात आपण कायमच चांगल्या गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करतो परंतु अनेकदा मार्केटमधून आलेले पदार्थ हे भेसळयुक्त असतात. त्यामुळे आपल्याला कायमच सतर्क राहावे लागते.
Jun 16, 2023, 04:29 PM ISTViral Video: नदीकाठी गेलेल्या तहानलेल्या सिंहासमोर मगर आली आणि पुढे...
Viral Video : सोशल मीडियावर मगर आणि सिंहाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Jun 16, 2023, 12:47 PM IST
Viral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार
Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन इवल्याश्या कोकरुंचं एक व्हिडीओ सगळ्यांचा चेहऱ्यावर हसू आणत आहे. sheep cute fight video अनेकांचा मन प्रसन्न करत आहे.
Jun 16, 2023, 09:03 AM IST
गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील
Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
Jun 15, 2023, 11:51 AM ISTकेस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल
Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.
Jun 15, 2023, 10:24 AM ISTबॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video
Viral Video : ती आली, खरेदी करून गेली... कोणाच्या लक्षातही नाही आलं. ते म्हणतात ना, या मुंबईत प्रत्येकजण इतका व्यग्र आहे की शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचाही वेळ कोणाकडेच नाही.
Jun 15, 2023, 10:21 AM IST
VIDEO : 'अब मै पानी मे कूद के दिखाता हूं'; Cyclone Biparjoy ची बातमी देताना भेटला आणखी एक 'चांद नवाब'
Cyclone Biparjoy Update : अरबी समुद्रातील चक्रिवादळ बिपरजॉय भारताहून जास्त नुकसान पाकिस्तानात करत असल्याचं चित्र आहे. याचसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
Jun 15, 2023, 09:09 AM IST