viral video

इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video

Donkey Vehicle Viral Video:  एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे एका पठ्ठ्याने चक्क सहा गाढव बनवला आहे.

Aug 12, 2023, 06:30 PM IST

परदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन

सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला. 

Aug 12, 2023, 05:09 PM IST

Viral Video: पठ्ठ्याचा मॅगी बनवताना शाहरूखच्या गाण्यावर बेभान डान्स, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Viral Boy Dancing Video While Cooking Maggie: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून गमतीशीर व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात चक्क एक तरूण मुलगा मॅगी करता करता फुल जोशमध्ये डान्स करतो आहे. 

Aug 12, 2023, 04:51 PM IST

पर्यटक खाली उभे असतानाच महाकाय खडक कोसळला अन् नंतर...; ह्रदयाचे ठोके थांबवणारा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) ह्रदयाचे ठोके थांबवणारा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत काही पर्यटक समुद्रकिनारी फोटो काढत असतानाच डोंगराची कडा खाली कोसळते. ब्रिटनमध्ये (Britain) ही घटना घडली असून, व्हिडीओ पाहून नेटकरी बोटं तोंडात घालत आहेत.

 

Aug 12, 2023, 01:00 PM IST

Mumbai News: सिक्युरिटी गार्डला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्यास मनसेचा चोप; पाहा Video

MNS workers Andheri News:  सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) पगार थकवून त्याच्या पत्नीशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्ते दिनेश अहिरे यांनी चोप दिला. अंधेरी येथील कंपनीत जावून मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला.

Aug 11, 2023, 08:16 PM IST

Viral Video : प्रेयसीच्या तोंडात चहा ओतला, नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य...

Viral Video : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात तरुणाने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. 

Aug 11, 2023, 12:47 PM IST

Viral Video: गुड टच, बॅड टच म्हणजे काय असतं? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून खूप काही शिकाल!

School Teacher Viral Video: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका शाळकरी मुलांना आणि मुलींना गुड टच (Good touch) आणि बॅड टचचे (Bad Touch) धडे शिकवताना दिसत आहे. 

Aug 10, 2023, 09:16 PM IST

'कचरा टाकताना आमच्या आया-बहिणींचं पोट दिसतं, तूच उचलून टाकायचा,' मौलवीकडून सफाई कर्मचाऱ्याचा अपमान

मध्य प्रदेशातील इंदोर येथे एका मुस्लीम धर्मगुरुने सफाई कर्मचाऱ्याचा अपमान केला आहे. आमच्या तरुण मुली गाडीत कचरा टाकणार नाहीत, त्यांचं पोट दिसतं. त्यामुळे तूच तो कचरा गाडीत टाकायचा अशा शब्दांत सफाई कर्मचाऱ्याचा अपमान करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 10, 2023, 03:59 PM IST

हा Vidoe पाहून थरकाप उडेल, शाळकरी विद्यार्थिनीवर मोकाट गायीचा हल्ला... आरडाओरडा आणि किंकाळ्या

रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. तामिळनाडूमधल्या चेन्नईतला हा व्हिडिओ आहे. 

Aug 10, 2023, 03:49 PM IST

VIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असतानाच आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळणारी एक मुलगी वाहून गेली. एक मोठी लाट आली असताना नियंत्रण गेल्याने मुलगी समुद्रात ओढली गेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

 

Aug 10, 2023, 01:17 PM IST

अतीशहाणपणा नडला! 7 जण एका बाईकवर बसून करत होते प्रवास, पण पुढच्याच क्षणी...; Viral VIDEO

Viral Video: उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एका बाईकवरुन एक, दोन नव्हे तर 7 तरुण जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करताना दिसत आहेत. एका कारचालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यामुळे घटना समोर आली आहे. 

 

Aug 10, 2023, 12:46 PM IST

Video : अन् नदीचा प्रवाह अचानक वाढला; हिमाचलमधील ढगफुटीनंतर निसर्गानं घाबरवलं

Himachal Pradesh Video : ज्या हिमाचलवर निसर्गाची कृपा आहे असं आपण आतापर्यंत म्हणत आलो, त्याच हिमाचल प्रदेशावर आता मात्र निसर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Aug 10, 2023, 07:36 AM IST

Viral Video: भर कार्यक्रमात पठ्ठ्यानं लगावले जबरदस्त ठुमके, डान्स पाहून बायका पोरी लाजल्या!

Funny uncle dance video: इन्टाग्रामवर बसंत फैजाबादी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ 23 जुन रोजी शेअर करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Aug 9, 2023, 06:46 PM IST

बंगळुरुची आलिया: झुमका गिरा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल, हुबेहूब तशीच

Alia Bhatt Look A like : आलिया भट्टसारखी दिसणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

Aug 9, 2023, 05:17 PM IST

महिलेची भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुरासारखी मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

दिल्लीमध्ये (Delhi) एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला तिला रोखण्याचा प्रयत्न केला जात असतानाही पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करताना दिसत आहे. 

Aug 9, 2023, 04:57 PM IST