सेकंदात कारने बदललं रुपडं, Transformer Car पाहिलीत का? आनंद महिंद्राही झाले थक्क; पाहा Video
Anand Mahindra Viral Video: तुर्की संशोधन आणि विकास कंपनीने (Turkish Company Transformer Car Prototype) विकसित केलेला आणि प्रदर्शित केलेला वास्तविक जीवनातील 'ट्रान्सफॉर्मर' पहायला मिळतोय.
Aug 8, 2023, 07:16 PM ISTतुम्हीसुद्धा कारमध्ये मेकअप करता? चुकूनही असं करु नका... संपूर्ण गाडी जळून खाक
सोशल मीडियवर एका महिलेने आपल्याबाबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. कारमध्ये मेकअप करणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे संपूर्ण कार जळून खाक झाली. नेमकं काय घडलं याचा व्हिडिओ महिलेने शेअर केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Aug 8, 2023, 06:15 PM ISTTrending News : शेवटच्या घटका मोजणाऱ्या बायकोला पतीने विचारली शेवटची इच्छा, ''Ex सोबत शारीरिक संबंध...''
Viral News : गंभीर आजाराने ती त्रस्त होती, नवऱ्याला तिचं जाणं सहन होतं नव्हतं, अशात त्याने तिला शेवटची इच्छा विचारली. तिने जे काही मागितलं त्यानंतर पतीच्या आयुष्यात भूकंपच आला.
Aug 8, 2023, 09:47 AM ISTDhule News | मॉकड्रीलमध्ये एकच राडा; दहशतवाद्याचा वेश घेतलेल्या नागरिकाला बेदम मारहाण
Dhule Mockdreal Rada viral video
Aug 8, 2023, 09:35 AM ISTदुकानदार म्हणाला 'तुला परवडणार नाही', तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) चीनमधील (China) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये एक तरुण विक्रेत्याने अपमान केल्यानंतर त्याच्याकडील नूडल्सची सर्व पाकिटं खरेदी करुन ती रस्त्यावर फेकून देत असल्याचं दिसत आहे. तरुणाने 120 डॉलर्स देत त्याच्याकडील सर्व पाकिटं खरेदी केली होती.
Aug 7, 2023, 07:07 PM IST
Video : विमानातही बायकोचा क्लेश! नवऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर एअरहोस्टेकडे मदतीची याचना
Viral Video : नवरा बायकोमधील भांडण हे काय नवीन नाही. पण विमानात विवाहित जोडप्यातील वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतो आहे.
Aug 7, 2023, 12:46 PM ISTडिलिव्हरी बॉय रस्त्यातच खाऊ लागला ग्राहकासाठी नेत असलेलं अन्न?; Viral Video वरुन नेटकरी भिडले
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तो रस्त्यावर बाईक थांबलेली असताना बॉक्समधून ग्राहकासाठी नेत असलेलं अन्न काढून खात असल्याचं दिसत आहे. दरम्यान, काहींनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली असून, काहींनी मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असू शकतो असं म्हटलं आहे.
Aug 7, 2023, 12:33 PM IST
Video : पोळ्यातील मध चोरुन खात होती महिला, त्यानंतर मधमाश्यांनी जे केलं ते पाहून बसेल धक्का
Viral Video : ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जो हाल केला तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 7, 2023, 11:54 AM IST'या' भारतीय खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप उरकलं लग्न, Video मुळे उघडलं रहस्य
Indian Cricketer Marriage : भारतीय क्रिकेट खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप लग्न केलं. मात्र त्या एका व्हिडीओमुळे त्याचं हे गुपित सगळ्यांचा समोर आलं आहे.
Aug 7, 2023, 07:29 AM IST
Dhanashree सोडून आता Shreyas Iyer दिसला अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत! 'त्या' क्षणाचा Video Viral
Viral Video : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कथिक अफेअरची सध्या जोरदार चर्चा होते आहे. युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) नंतर आता श्रेयस अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत दिसला आहे.
Aug 6, 2023, 07:53 PM ISTViral Video: 35000 फूट उंचीवर बिघडला IndiGo फ्लाईटचा AC; प्रवाशांना फुटल्या घामाच्या धारा, कॅप्टनने असं काही केलं की...
IndiGo flight Viral Video: इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर कंडिशनिंग (AC) बंद झालं. सुमारे तासाभरात प्रचंड उकाड्यामुळे विमानातील प्रवाशांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला.
Aug 6, 2023, 07:23 PM ISTVideo : प्राणीसंग्रहालयात मगरीचा महिलेवर हल्ला, तिला पिंजऱ्यात ओढत...हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ Viral
Viral Video : मगरीने महिलेवर हल्ला करत तिला पिंजऱ्यात ओढून घेतलं हा भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो.
Aug 6, 2023, 06:18 PM IST
ये दिल मांगे 'मोर'! पठ्ठ्यानं चमचांपासून साकारली अत्यंत सुंदर कलाकृती...; पाहा भन्नाट Video
Peacock Art by Spoon: चमच्यांचा उपयोग हा फक्त खाण्यासाठीच होतो असा नाही तर तो विविध वस्तू बनवण्यासाठीही केला जातो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एका कलाकारानं चक्क चमच्यांपासून सुंदर असा मोराचा पिसारा बनवलेला आहे.
Aug 6, 2023, 03:59 PM IST'हात दाखवा, गाडी थांबवा' तत्वावर धावते पुणे मेट्रो? Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे पुणेकरच...'
Viral Video Pune Metro Only a Punekar Can Do This: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी हे असं केवळ आणि केवळ पुण्यामध्येच घडू शकतं असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल यात शंका नाही.
Aug 6, 2023, 11:46 AM ISTPune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
Pune Railway station, viral video: पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे.
Aug 5, 2023, 10:15 PM IST