राजस्थानमध्ये गर्भवती महिलेला निर्वस्त्र करुन पतीने गावभर फिरवले; कुटुंबीय काढत होते व्हिडीओ
Rajasthan Crime : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात गर्भवती महिलेची नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून शुक्रवारी या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Sep 2, 2023, 08:47 AM IST'उन्हात एकट्या कुठे निघालात?' आजीबाईंनी दिलेलं उत्तर ऐकून डोळ्यात येईल पाणी
Old Lady Walks 8 Km Video: अनेकदा तुम्ही पाहिलंच असेल की बहीण आपल्या भावासाठी आणि एक भाऊ आपल्या बहीणीसाठी किती त्याग करतो ते. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक वयस्कर बहीण ही आपल्या भावासाठी खासकरून 8 किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहे.
Sep 1, 2023, 04:43 PM ISTलिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...
Sep 1, 2023, 10:52 AM ISTमामाला बिर्याणीत मटणाचा तुकडा न मिळाल्याने लग्नमंडप पडेपर्यंत हाणामारी; पाहा Video
Wedding Fight Viral Video: या व्हिडीओला 3 लाख 42 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून घडलेला प्रकार पाहून अनेकांना हसू आलं आहे. मटणाच्या तुकड्यांवरुन लग्नामध्ये एवढा गोंधळ झाल्याचं पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.
Sep 1, 2023, 09:15 AM ISTविजांचा कडकडाट, स्फोट आणि प्रचंड वेग.... अवकाशातून असं दिसतं चक्रीवादळ, पाहा Video
Viral Video : दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंमध्ये सध्या एका व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे, अनेकजण हा व्हिडीओ थांबून थांबून पाहत आहेत. कारण, ही अशी दृश्य वारंवार पाहायला मिळत नाहीत.
Sep 1, 2023, 07:46 AM IST
Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा
Trending Video : सिंह, वाघ, साप या सारख्या प्राणघातक प्राण्यांसाठी कोणीही शहाणा माणूस पंगा घेणार नाही. पण त्या माणसाला मगरीच्या तोंडात हात घालण्याचा शहानपणा नडला.
Aug 30, 2023, 12:00 PM ISTशाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, रस्त्यावरुन फरफटत नेलं; VIDEO व्हायरल
तामिळनाडूत एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. रविवारी ही घटना घडली होती. पण सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस आली.
Aug 30, 2023, 10:54 AM IST
Video : तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, 90 व्या वर्षी वैजयंतीमाला यांचे भरतनाट्यम
Vyjayanthimala Bharatnatyam Dance Video: सध्याच्या अभिनेत्रींचा फिटनेस पाहून आपण त्यांचे सतत कौतुक करत असतो. परंतु यावेळी तुम्ही जे वैजंयतीमाला यांनी केलेले भरतनाट्यम पाहिले असेल तर त्यांचा वयाच्या 90 व्या वर्षी असलेला फिटनेस पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.
Aug 29, 2023, 08:48 PM ISTVIDEO : बॅचलर पार्टी लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर विचित्र कृत्य, वधूने काय केलं पाहा
Bachelor Party Viral Video : लग्नापेक्षाशी नवरदेवाला कसली उत्सुकता असते ती बॅचलर पार्टीची. सोशल मीडियावर एका बॅचलर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर केलेलं विचित्र कृत्य हैराण करणार आहे.
Aug 29, 2023, 09:50 AM ISTशहीद सैनिकांच्या कबरींवर तरुणींचा शॉर्ट ड्रेसमध्ये डान्स! संतापजनक Video समोर आल्यानंतर...
2 Ukrainian Women Dance On Graves Of Soldiers: तोकडे कपडे घालून या तरुणी शहीद सैनिकांच्या कबरींवर नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.
Aug 29, 2023, 08:56 AM ISTViral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!
Karnataka Jail CCTV Video : कर्नाटकातील दावणगेरे येथील कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्यानंतर आता त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Aug 28, 2023, 05:57 PM ISTAC च्या गारेगार हवेत तो शांत बसला होता, तेवढ्यात विषारी सापाने जिंवत उंदराला गिळलं, भयानक Video Viral
Video Viral : सोशल मीडियावर एका भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. तो मस्त AC च्या गारेगार हवेत शांत बसला असताना एवढ्यात एक विषारी साप बाहेर येतो आणि जिंवत उंदराला...
Aug 28, 2023, 02:49 PM IST'हिंमत असेल तर...', दारु पिऊन महिलेचं पोलिसांना आव्हान, पुढच्याच क्षणी मिळालं सणसणीत उत्तर
महिला मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये (Gujarat) ही घटना घडली असून, यावेळी महिला पोलीस कर्मचारी तिला आवरण्याचा प्रयत्न करत होत्या. या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Aug 28, 2023, 02:37 PM IST
Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुमच्या खिशातून मोबाईल कसा गायब होतो? CCTV तून चोराची पोलखोल
Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवरून तुमच्या खिशातील मोबाईल अचानक गायब होतो. तुम्हाला भनकही लागत नाही. कितीही काळजी घेतली तरी मोबाईल गायब कसा होता पाहा हा व्हिडीओ.
Aug 28, 2023, 11:11 AM ISTसाताऱ्यात भर चौकात महिलेवर हल्ला; चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून बेदम मारहाण
Satara Crime : साताऱ्यात महिलेनं चाऱ्याचे पैसे मागितले परत मागितले म्हणून गावातील चार जणांनी तिला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Aug 28, 2023, 11:00 AM IST