viral video

महाकाय देवमासे सापळा रचून करतात शिकार; त्यांचं तंत्र पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा; पाहा VIDEO

Viral Video : ज्या सोशल मीडियाला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं दोष दिला जात आहे, त्याच सोशल मीडियावरून अशीही माहिती मिळतेय जी तुम्हाला नि:शब्द करून सोडेल. 

 

Sep 12, 2023, 12:44 PM IST

बुलेट, ऑफरोडर आणि आता विमान... बॉलिवूड अभिनेत्रीच्या गगनभरारीचा Video Viral

Bollywood News : कलाजगतातील प्रत्येक कलाकार हा त्यांच्या परिनं खास आणि तितकाच वेगळा असतो. इतक्या गर्दीत आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठीच ही मंडळी धडपडत असतात. 

 

Sep 12, 2023, 12:06 PM IST

ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाची 'पुल' टू धमाल; अचानक व्हायरल झाला 'तो' Video

Indias amazing victory over Pakistan : बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा ढाण्या वाघ विराट कोहली अन् रविंद्र जडेजा एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Sep 12, 2023, 11:29 AM IST

PAK vs IND : पांड्याने केला जगातील नंबर 1 बॅटरचा 'टप्प्यात' कार्यक्रम, बाबर आझमच्या दांड्या गुल; पाहा Video

Babar Azam Wicket Video : भारताने दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 2 विकेट गमावले आहेत. हार्दिक पांड्याच्या इनस्विंग बॉलवर पाकिस्तान कॅप्टन बाबर आझमच्या दांड्या उडवल्या. नेमकं काय झालं? पाहुया...

Sep 11, 2023, 08:59 PM IST

KL Rahul ने शादाबला मारला सर्वात कडक शॉट; विराटलाही बसला धक्का... पाहा Video

KL Rahul Viral Video : केएल राहुल याने 35 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शादाब खान याच्या बॉलिंगवर 84 मीटर लांब कडक सिक्स ठोकला. त्याचा व्हिडीओ सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Sep 11, 2023, 07:48 PM IST

ट्रॅक्टर अंगावरुन गेल्यानंतरही चोराने मानली नाही हार, उठून उभा राहिला अन्...; घटना CCTV त कैद

Gujarat Crime : गुजरातमध्ये एका चोरट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रॅक्टर चोरायला आलेल्या चोरट्याला दुखापत झाल्यानंतरही त्याने ट्रॅक्टर चोरुन पळ काढला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून चोरट्याचा शोध अद्याप सुरु आहे.

Sep 11, 2023, 03:15 PM IST

अर्रर्र...! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा स्टेजवर डान्स करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, 

Sep 11, 2023, 11:49 AM IST

PAK vs IND : ना तुला ना मला... रिझवानने दिला पाकिस्तानला धोका, असं काही केलं की... पाहा Video

India vs Pakistan Viral Video : बाबर आझमने नसीम शाहकडे आठव्या ओव्हरची जबाबदारी दिली होती. त्यावेळी नसीमने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर शुभमनला गोंधळात टाकलं. शुभमन गिलने (Shubman Gill) तो बॉल ऑफ साइडमधून खेळण्याचा प्रयत्न केला, पण...

Sep 10, 2023, 07:23 PM IST

सेकंदात सुरू झाला धो धो पाऊस अन् 'तो' मदतीला धावला; पाकिस्तानच्या प्लेयरने जिंकलं मन; पाहा Video

Fakhar Zaman Viral Video : मैदानातील कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना कर्मचाऱ्यांची कसर लागले. अशातच फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावल्याने त्याचं सध्या कौतुक होताना दिसत आहे.

Sep 10, 2023, 06:43 PM IST

IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध रोहितचा 'हिट'मॅन शो, शादाबला दिवसाढवळ्या दाखवल्या चांदण्या; पाहा Video

Shadab Khan vs Rohit Sharma : 29 बॉलमध्ये रोहित शर्माने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने घेर टाकला. पाकिस्तानला त्यांची 13 वी ओव्हर महागात पडली. शादाब खानला रोहित शर्माने चांदण्या दाखवल्या. 

Sep 10, 2023, 05:43 PM IST

VIDEO: नवऱ्याच्या 'या' हट्टापायी नवरीनं घातला LED लाईटचा ड्रेस, नेटकरी म्हणाले, 'रणवीरची बहीण'

Bride LED Dress Video: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. ज्यात लोकांच्या नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या या व्हायरल होतात. सध्या अशाच एका कपलनं आपला हटके व्हीडिओ हा व्हायरल केला आहे ज्यात चक्क नवरी मुलीनं एईडीचा ड्रेस घातला आहे. 

Sep 9, 2023, 05:13 PM IST

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST

Video : 'मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा'; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं

Delhi Metro : दिल्ली मेट्रोत घडणाऱ्या विचित्र घटना सोशल मीडियावर रोज सर्रासपणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका जोडप्याचा रोमान्स पाहून वैतागेल्या महिलेनं त्यांना चांगलंच सुनावलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 8, 2023, 01:27 PM IST

आजोबांनी आपला 'तो' फोटो जपून ठेवलाय तरी आजी नाराज! नेटकरी म्हणाले, 'स्त्रियांना पुरुषांचे प्रेम कधीच कळत नाही'

Aji Ajoba True Love Old Photo In Pocket: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका हटके व्हिडीओची. यावेळी एका व्हिडीओतून आजी - आजोबांचे खरं प्रेम हे जगासमोर आलं आहे. आजोबांनी आपल्या पाकिटात आजीचा जूना फोटो आजही जपून ठेवला आहे. 

Sep 8, 2023, 12:56 PM IST

भटक्या कुत्र्याने केला निवृत्त IAS अधिकाऱ्यावर हल्ला; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद!

Dog Attack Viral Video : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला (Dog attack on retired IAS) कुत्र्याने चाव घेतल्याची घटना समोर आली आहे. 

Sep 7, 2023, 11:36 PM IST