Gautam Gambhir : गंभीरसमोर 'कोहली कोहली'च्या घोषणा; प्रेक्षकांकडे पाहून गौतमने केलं अश्लील कृत्य, पाहा Video
Gautam Gambhir Viral Video : भारत पाकिस्तान सामन्यासाठी समालोचक करणाऱ्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विराट कोहली (Virat Kohli) चर्चेत आला आहे.
Sep 4, 2023, 09:58 PM IST
IND vs NEP : आधी फोर मग खणखणीत सिक्स; मोहम्मद सिराजच्या बत्त्या गुल, LIVE सामन्यात दिली खुन्नस अन्... पाहा Video
Mohammed Siraj Viral Video : नेपाळच्या डावाच्या सहाव्या षटकात कुशलने सिराजविरुद्ध फोर आणि एक खणखणीत सिक्स खेचला. नेपाळचा खेळाडू आपल्याला सिक्स मारतोय म्हटल्यावर राग तर येणारच ना...
Sep 4, 2023, 06:59 PM ISTVirat Kohli Dance: आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में, नेपाळी गाण्यावर विराटचा ब्रेक डान्स; पाहा Video
Virat Kohli funny Video: कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन प्रत्येक ओव्हरनंतर वाढत होतं. त्यावेळी रोहित शर्मा फिल्डिंग लावण्यात व्यस्थ होता. तर दुसरीकडे विराट कोहलीची चांगलीच मज्जा सुरू होती
Sep 4, 2023, 06:21 PM ISTPune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video
Pune Leopard Viral Video : पुणेकर शेवटी पुणेकरच... लोकांनी बिबट्याला बघून पळ काढला नाही. तर गाड्या उभ्या करून त्याला पाहत राहिले. थोड्या वेळाने बिबट्या उठला अन्...
Sep 4, 2023, 05:18 PM ISTट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पादचारी पूलावर चढवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल
Delhi Auto Rikshaw: 3 सप्टेंबर रोजी संगम विहार येथे बराच वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. ऑटोचालकाने बराच वेळ जाम संपेल याची वाट पाहिली.पण यानंतर त्याचे पेशन्स संपले आणि त्याने फूट ओव्हरब्रिजवर ऑटो नेली.
Sep 4, 2023, 05:01 PM ISTट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करण्यासाठी आला अन् प्रवाशाने त्याला 10 किमी पर्यंत...Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2023, 12:16 PM IST
Video : 'एवढीही अक्कल नाही'; पूजेनंतर मंत्र्याने शिवलिंगाशेजारीच धुतले हात, काँग्रेसची टीका
UP Minister Washing Hands Near Shivling : उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने शिवलिंगाजवळच हात धुतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी मंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.
Sep 4, 2023, 11:41 AM ISTहिंदू धर्म स्विकारला म्हणून डॉक्टरला कुटुंबाकडून मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
Assam Viral Video : हिंदू धर्म स्विकारला म्हणून एका महिला डॉक्टराला तिच्याच कुटुंबियांनी धमकावल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आसामच्या मुख्ममंत्र्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
Sep 4, 2023, 08:25 AM ISTकाय सांगता!! हसण्यासाठी मोजावे लागतात पैसे, 'या' देशात हसणं का महागलं ?
Japan Laughing Classes Video : हसण्यासाठी पैसे लागत नाहीत आणि हसण्यासाठी तुमच्याकडून कुणी पैसे घेत असेल तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण जरा थांबा...जपामनमध्ये लोक हसण्यासाठीही पैसे देतायेत. काय आहे त्यामागचं कारण? जाणून घेऊया...
Sep 3, 2023, 09:44 PM ISTबॉलिंग नाय भेटली रे... नाहीतर बुमराहने जिरवलीच असती; बॅटिंग करताना उतरवला पाकड्यांचा माज; पाहा Video
Jasprit Bumrah Viral Video : जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले.
Sep 3, 2023, 05:48 PM IST'मेरा दिल तूट गया...', पाकिस्तानी तरुणीकडून किंग कोहलीला 'लॉट्स ऑफ लव'; पाहा दिलखेच Video
Pakistani fan of Virat Kohli : विराटच्या विकेटवर जल्लोष केला असला तरी भारतासोबत अनेक पाकिस्तानी फॅन्स निराश झाले होते. अशातच एका पाकिस्तानच्या एका तरुणीचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.
Sep 3, 2023, 04:14 PM ISTVideo : पतीवरुन झालेल्या वादातून दोन महिलांची पोलिसांसमोरच हाणामारी; नाशकातील प्रकार
Nashik Crime : नाशिकमध्ये शनिवारी रात्री पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन महिला एकमेकींना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दोन्ही महिला एकमेकिंविरोधात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या तेव्हा हा सगळा प्रकार घडला.
Sep 3, 2023, 11:51 AM IST'मुंबई स्पिरीट'चं कौतुक करणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; लोकलमध्ये प्रवाशांची फ्री स्टाईल हाणामारी
मुंबईच्या लोकलमध्ये हमरी तुमरी होणं यात तसं काही नवीन नाही. रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव प्रवासी एकमेकांना भिडत असतात. दरम्यान, दोन प्रवाशांनी चक्क हाणामारी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Sep 2, 2023, 06:42 PM IST
जिथं तिथं आपलीच हवा! ISRO अध्यक्षांचे फ्लाइटमध्ये 'असे' झाले स्वागत, या व्हिडिओने जिंकले मन
Isro Chief S Somnath: इंडिगो एअरलाइन्सच्या एका एअर होस्टेसने फ्लाइटमधील प्रवाशांना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण विमानात टाळ्यांच्या कडकडाट झाला
Sep 2, 2023, 02:34 PM ISTउपमुख्यमंत्र्यांचा ताफा निघताच पोलिसाने वृद्धासोबत केलं धक्कादायक कृत्य; व्हिडीओ व्हायरल
Viral Video : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा ताफा जात असताना एका वृद्धासोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक पोलीस निरीक्षकाने वृद्धाला रस्त्याच्या कडेला ढकलून दिल्याने टीका केली जात आहे.
Sep 2, 2023, 02:20 PM IST