viral video

School Teacher चा चिमुकल्यांसमोर सपना चौधरीच्या गाण्यावर Bold डान्स, VIDEO VIRAL

School Teacher Dance Video : शाळेमध्ये मुलींसमोर शिक्षिकेचा बोल्ड डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Aug 24, 2023, 02:35 PM IST

महापालिकेच्या ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतायत कर्मचारी! समोर आलं धक्कादायक कारण

UP News : कार्यालयात हेल्मेट घातलेल्या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरच झाल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरु झाली आहे. महापालिकेच्या कार्यालयातील या व्हायरल फोटोंचे सत्य अखेर समोर आलं आहे.

Aug 23, 2023, 02:17 PM IST

तुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा

Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल. 

Aug 23, 2023, 10:39 AM IST

बॉडीगार्डसोबत समलैंगिक संबंध; खळबळजनक व्हिडीओमुळं तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे धाबे दणाणले

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक कथित व्हिडीओमध्ये तालिबानचा एक प्रमुख नेता त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमुळे तालिबानमध्ये खळबळ उडाली आहे.

Aug 23, 2023, 08:03 AM IST

प्री वेडिंग शूटमध्ये मोठा अनर्थ; नदीवर असं काही घडलं की.., धक्कादायक Video समोर!

Viral Video of Couple : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंग शूटदरम्यान एका जोडप्याला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर असं काही झालं की...

Aug 22, 2023, 08:51 PM IST

माणुसकी काय असते 'या' चिंपांझीकडून शिका! माणसाने पाणी पिण्यास मदत केली म्हणून त्याने...

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत चिंपांजी (Chimpanzee) फोटोग्राफरला हात पकडून खाली बसवत असल्याचं दिसत आहे. यानंतर तो त्याच्या हाताने पाणी पितो. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. 

 

Aug 22, 2023, 03:33 PM IST

आई गं! महिलेने दिला 'एलियन' सारख्या मुलाला जन्म, डॉक्टरांनाही बसला धक्का! Video Viral

Video Viral : एका महिलेने एलियन सारख्या मुलाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Aug 21, 2023, 12:21 PM IST

Delhi Metro Viral Video: 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर पोरानं लगावले ठुमके; तरुणाचे नखरे एकदा बघाच!

Delhi Metro Dance Video: दिल्ली मेट्रोशी संबंधित एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण खलनायक चित्रपटातील चोली के पीछे क्या है या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Aug 20, 2023, 06:38 PM IST

'पोलीस ठाण्यात नेऊन 4 कानाखाली लगावेन,' कार उचलल्याने न्यायाधीशांचा मुलगा पोलिसावर संतापला, भररस्त्यात राडा

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊ (Lucknow) येथे नो-पार्किंमध्ये (No Parking) गाडी लावली असल्याने पोलिसांनी कारवाई केली असता न्यायाधीशाच्या मुलाने जोरदार गोंधळ घातला. यावेळी त्याने पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालताना अनेक अपशब्द वापरले. 

 

Aug 20, 2023, 04:26 PM IST

स्केटिंग करताना हिमनदीत जाऊन कोसळला; Body Camera मध्ये झाला कैद झाला थरारक VIDEO

बर्फावर स्केटिंग करणारा एक तरुण हिमनदीत जाऊन कोसळल्याचा एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. तरुणाच्या बॉडी कॅमेऱ्यात तो कोसळतानाचा व्हिडीओ कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

 

Aug 20, 2023, 02:51 PM IST

कावाला गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, एनर्जी अन् एक्सप्रेशन पाहून नेटकरी थक्क; पाहा Video

Jailer Kaavaalaa Song Dance Video Of Little Girl: जेलर चित्रपटातील तमन्ना भाटियाचे कावाला गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स देखील शेअर होताना दिसत आहेत.

Aug 19, 2023, 05:05 PM IST

पालक सभेला जाण्याअगोदर चिमुरड्यानं घेतली वडिलांचीच शाळा, Video एकदा पाहाच

Viral Child Video of Parents Meetings: लहान मुलांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपल्या वडिलांना पेरेंट्स मिटिंगचे धडे दिसतात दिसतो आहे. 

Aug 19, 2023, 03:10 PM IST

पुण्यात वृद्ध महिलेला तरुणींकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण; आईनेसुद्धा दिली साथ

Pune Crime : पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध महिलेला मारहाण करताना मुलींच्या आईनेही त्यांना साथ दिल्याचे व्हिडीओमधून समोर आलं आहे. मुलींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

Aug 19, 2023, 11:30 AM IST

पृथ्वीवरील सर्वात सुंदर गोष्ट कोणती? चिमुकल्याच्या उत्तरावर अंतराळवीर वडिलांचे भावूक उत्तर

UAE astronauts: अंतराळ मोहिमेवर असलेल्या वडिलांना चिमुकल्यांनी पृथ्वीवरील सगळ्यांत सुंदर गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला?

Aug 18, 2023, 02:33 PM IST

Metro च्या डब्यामध्ये 'ती' सर्वांसमोर असं काही करु लागली की...; Video तुफान Viral

Girl Stunt Video In Metro: या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणारी मुलगी मेट्रोच्या डब्यामध्ये मधल्या जागेत उभी असल्याचं दिसत आहे. मेट्रोत तुलनेनं बऱ्यापैकी गर्दी असून अचानक ही मुलगी असं काही करते की सर्वजण तिच्यावर नजरा रोखून पाहू लागतात. या व्हिडीओला 44000 हून अधिक लाइक्स मिळालेत.

Aug 18, 2023, 01:08 PM IST