Video : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी
Trending News : एका तरुणाचं गुपित त्याचा दोन गर्लफ्रेंडसमोर उघड झाले आहे. त्यानंतर तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
Sep 16, 2023, 11:47 AM IST
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पासोबतचं निरागस नातं! चिमुकल्याचा हा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पासोबतचं निरागस नातं! चिमुकल्याचा हा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन
Sep 16, 2023, 09:48 AM IST
Video : 'बादल बरसा बिजुली'वर चिमुकल्याच्या खतरनाक डान्सस्टेप्स; लोक म्हणाले, 'हा सलमानपेक्षा चांगला नाचतोय'
School Kid Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये शाळकरी मुलगा 'बादल बरसा बिजुली' या ट्रेंडिंग गाण्यावर मस्त नाचताना दिसत आहे.
Sep 16, 2023, 08:56 AM ISTरस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे
Old Poor Lady English Special : सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक महिला या सोशल मीडियावर इंग्रजी धडे देत आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? परंतु हीच तर गंमत आहे.
Sep 15, 2023, 07:37 PM IST'वॉटर बॉय' विराटची फुल्ल टू धमाल, मैदानात घुसताच असं काही केलं की... सिराज देखील खदाखदा हसला; पाहा Video
Virat kohli funny Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये विराट कोहली आपल्याच मस्तीत एन्जॉय करताना दिसतोय. विराट कोहली आजच्या सामन्यात वॉटर बॉयचं काम करत आहे.
Sep 15, 2023, 05:00 PM ISTVideo | धावत्या ट्रेनच्या पायरीवर उतरून तरुणाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
Virar churchgate local Train Youth Puts life on Edge to make Reels
Sep 15, 2023, 01:35 PM ISTधावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.
Sep 15, 2023, 01:03 PM ISTVideo: लग्नपत्रिकेसंदर्भात परिणितीचं नाव घेत प्रश्न विचारताच राघव चढ्ढा लाजून म्हणाले, 'तुम्हाला...'
Viral Video Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणिती आणि राघव यांची लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर आपचे खासदार असलेले राघव पहिल्यांचा प्रसारमाध्यमांसमोर आले होते.
Sep 15, 2023, 12:16 PM ISTGanesh Chaturthi 2023 : लालबागचा राजा किती बदलला? VIDEO तून पाहा राजाचा 90 वर्षांचा प्रवास
Lalbaugcha Raja 2023 : मुंबईचा लाडका आणि भक्तांना पावणारा लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन आज होणार आहे. (Lalbaugcha Raja 2023 First Look) पण गेल्या 90 वर्षात लालबागचा राजा किती बदला पाहा हा खास व्हिडीओ.
Sep 15, 2023, 10:25 AM ISTलाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे 'अश्लील कृत्य'
Crime News : स्पेनमध्ये रस्त्यावर एका व्यक्तीने टीव्हीवर लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकाराला अयोग्यरित्या स्पर्श केला. पत्रकार इसा बालाडो ही लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना मागून एक व्यक्ती आला आणि त्याने महिलेच्या खासगी भागाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला.
Sep 15, 2023, 09:14 AM ISTकाय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral
इझीजेटच्या फ्लाइटमधल्या टॉयलेटमध्ये लैंगिक कृत्य करताना पकडलेल्या जोडप्याला पोलिसांना विमानातून बाहेर काढावे लागले. केबिन क्रूने विमान हवेत असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sep 14, 2023, 11:57 AM IST'खाली डोकं वर पाय' अवस्थेत खड्ड्यात पडली गाय! शेतकऱ्यांना फुटला घाम; पाहा Video
Cow Fall In Sinkhole Video: या व्हिडीओला सोशल मीडियावर 54 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून एकूण 2 हजार 700 हून अधिक जणांनी यावर कमेंट केल्या आहेत.
Sep 14, 2023, 10:33 AM ISTअमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला
अमेरिकेत पोलिसांच्या गाडीने धडक दिल्याने एका भारतीय तरुणीच्या मृत्यूप्रकरणीचे बॉडी कॅमेरा फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिस अधिकारी फोनवर हसताना आणि विनोद करताना दिसत आहे.
Sep 14, 2023, 09:58 AM ISTनवा वाद : मराठा आरक्षणाच्या प्रेस कॉन्फरन्स आधी CM शिंदे नेमकं काय म्हणाले? पाहा Video
Shinde Fadnavis Pawar Press Conference Viral Video: मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृहामधील पत्रकार परिषदेपूर्वीच्या या व्हिडीओवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.
Sep 13, 2023, 03:42 PM ISTहाँगकाँगमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान दक्षिण कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार; भारतीयाचे धक्कादायक कृत्य
Hong Kong Viral Video : सोशल मीडिया सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक भारतीय पुरुष एका महिलेवर लैंगिक अत्याचार करताना दिसत आहे.
Sep 13, 2023, 08:28 AM IST