viral video

Virat Kohli : '...तर मी आज टीम इंडियामध्ये नसतो', चिमुकल्याच्या DM वर विराटने मन जिंकलं राव; पाहा Video

Virat Kohli Viral Video : आगामी वर्ल्ड कपपूर्वी (World Cup 2023) सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये विराट कोहली एका चुमकल्याला मदत करताना दिसतोय. नेमकं प्रकरण काय आहे? पाहुया...

 

Sep 20, 2023, 10:55 PM IST

लाथा-बुक्क्या, दांडक्याने मारहाण! दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भररस्त्यात 'दे दणादण' Video व्हायरल

Police Fight Video: पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झालेली आपण अनेकवेळा पाहिला असेल. पण दोन पोलिसांमध्येच कधी हाणामारी झाल्याचं पाहिलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात दोन पोलिसांमध्ये चक्क फ्री स्टाईल हाणामारी सुरु असल्याचं दिसतंय.

Sep 20, 2023, 10:31 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर 'ही' चिमकुली विचारतेय 'बाप्पा मोदक कसा खातो?'

Ganesh Chaturthi 2023 Video : सर्वत्र वातावरण बाप्पामय झालं आहे. अशात एका चिमुकलीचा व्हिडीओ यूजर्सचं मनं जिंकतोय. बाप्पा मोदक कसा खातो, तिचे हावभाव पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडला. 

Sep 19, 2023, 04:40 PM IST

Viral Video : पाव्हणं जेवला काय? 'या' पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल

Viral Video : गौतमी पाटीलचा पाव्हणं जेवला काय, या डान्सने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण तुम्ही जर या दोन चिमुकलींचा डान्स पाहाल तर गौतमीला विसरून जाल. 

Sep 19, 2023, 11:23 AM IST

'बेकार आणि बकवास...'; सैफने चाहत्यासोबत केलेल्या कृतीने भडकले नेटकरी

Saif Ali Khan Viral Video : करीना कपूर तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत साजरा करणार आहे. त्याआधी करीना पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जहांगीरसोबत विमानतळावर दिसली होती. त्यावेळी सैफने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sep 18, 2023, 02:59 PM IST

Viral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा

Viral News : पतीने पत्नीची सी सेक्शन डिलिव्हरी पाहिल्यानंतर त्याला गंभीर आजाराची लागण झाल्याचा दावा त्याने केला आहे. एवढंच नाही तर त्याने हॉस्पिटवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. 

Sep 18, 2023, 12:45 PM IST

Video : वडिलांची गाडी घेऊन बाहेर पडलेल्या 14 वर्षाच्या मुलाने वृद्धाला चिरडलं

Chandivali Accident : मुंबईतल्या चांदिवली परिसरात घडलेल्या या अपघाताचे धक्कादायक फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गाडी अनियंत्रित झाल्याने तिने वृद्ध व्यक्ताली दोनदा धडक दिली. या धडकेत वृद्धाच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.

Sep 18, 2023, 10:43 AM IST

Rohit Sharma : रोहितपेक्षा विसरभोळा गोकूळ तरी परवडला; साखरपुड्याच्या अंगठीनंतर हिटमॅन पुन्हा 'ही' गोष्ट विसरला

Rohit Sharma : मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) एक मोठी घटना घडली. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची विसरण्याची सवय आता प्रत्येकाला माहिती झालीये. श्रीलंकेतून भारतात परतत असताना यावेळी रोहित शर्मा चक्क पासपोर्ट विसरला असल्याचं समोर आलंय. 

Sep 18, 2023, 09:07 AM IST

विराटशी पंगा नको रे बाबा...! इशानने केली कोहलीची नक्कल पण, विराटने असं काही केलं की...; पाहा Video

Virat Kohli Viral Video : आशिया कपची फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात मस्ती करताना दिसले. यावेळी विराटने एक फनी वॉक करून दाखवला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Sep 17, 2023, 10:51 PM IST

मोहम्मद सिराज वेगळ्याच धुंदीत, सामन्यात असं काही केलं की... विराट देखील पोटधरून हसला; पाहा Video

Virat Kohli Viral Video : सिराजने सुत्र हातात घेतली अन् बॉलच्या मागे धावू लागला. बॉल काही सापडला नाही. मात्र, पळताना सिराजच्या (Mohammed Siraj) चेहऱ्यावरची स्माईल सरळं काही सांगत होती. 

Sep 17, 2023, 08:50 PM IST

जगातील सर्वात उंच टेकडीवर असलेला गणपती, दर्शनासाठी भाविक करतात 3000 फूट धोकादायक ट्रेक

Viral Video of 3000 ft High Ganpati Mandir : लवकरच गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र याची जय्यत तयारी सरू आहे. यावेळी सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की 3 हजार उंचावर आहे. 

Sep 17, 2023, 06:32 PM IST

Video : OMG! बहिणीने Water Park मध्ये केलं भावाच्या अस्थीचं विसर्जन, अन् त्यानंतर केला डान्स...

Viral Video : बहिणीच्या लज्जास्पद कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोल्ड कपडे घालून  Water Park मध्ये या तरुणीने आपल्या भावाच्या अस्थीचं विसर्जन केलं. 

Sep 17, 2023, 02:48 PM IST

Video : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, हृदयाचे ठोके चुकविणारा CCTV फूटेज Viral

Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे. ज्यामध्ये जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना एक तरुण अचानक कोसळला. 

 

Sep 17, 2023, 10:56 AM IST

#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

Sep 17, 2023, 09:28 AM IST

खुल्लम खुल्ला प्यार! धावत्या बाइकवर कपलचं Kiss, कपलचा रोमान्सचा Video Viral

Viral Video : धावत्या बाइकवर रोमान्सचा करतानाचा एका कपलचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. वर्दळच्या रस्त्यावर या जोडप्याने हद्द केली आहे. एकमेकांना किस करतानाचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे. 

Sep 16, 2023, 12:34 PM IST