viral video

निसर्गाचा अद्भूत चमत्कार, अवकाशात दिसले एकाच वेळी दोन सूर्य, Video एकदा पाहाच

Two Sun Seen In The Sky: कधी कधी निसर्गही चमत्कार दाखवतो. असंच एक अद्भूत दृष्य आकाशात दिसलं आहे. एकाचवेळी दोन सूर्य पाहायला मिळाले आहेत. 

Oct 4, 2023, 11:56 AM IST

Video: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा इटलीमध्ये भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Gayatri Joshi Car Accident:  स्वदेश चित्रपटातील शाहरुख खानची नायिका गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीत अपघात झाला आहे. फेरारी कारने अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे.

Oct 4, 2023, 08:33 AM IST

PAK vs AUS : वॉर्नरच्या डोक्यातून 'पुष्पा'चा फिवर उतरेना, LIVE सामन्यात असं काही केलं की...

David Warner Pushpa Video : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 10 वा वॉर्मअप सामना खेळवला जातोय. या सामन्यात चर्चा झाली ती डेव्हिड वॉर्नरची...

Oct 3, 2023, 08:41 PM IST

AFG vs SL : वर्ल्ड कपआधी Rashid Khan ची मॅजिकल सुरुवात, बॉल इतका आत वळला की... बॅटरही झाला शॉक; पाहा Video

Rashid Khan magical Delivery : वर्ल्ड कपच्या तोंडावर खेळवल्या जात असलेल्या वॉर्मअप सामन्यात राशिद खान याने जादुई गोलंदाजी केली. 

 

Oct 3, 2023, 07:37 PM IST

भररस्त्यात Money Heist स्टाईलने उधळल्या नोटा, गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड अन्..., पाहा Video

Money Heist In Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका अज्ञान व्यक्तीने भररस्त्यात नोटांची (Money Showers) उधरण केलीये.

Oct 3, 2023, 04:59 PM IST

IND vs NEP : अखेरच्या ओव्हरमध्ये Rinku Singh चा बिग शो, 23 रन्स केले नसते तर... पाहा Video

Rinku Singh Viral Video : पहिल्याच सामन्यात (India vs Nepal) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक हल्लाबोल केला. रिंकू सिंहने 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली. 

Oct 3, 2023, 04:15 PM IST

Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिलात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

Fan Slapped Prabhas on Airport : एअरपोर्टवर अभिनेता प्रभाससोबत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आधी प्रभाससोबत फोटो काढला अन् मग त्याच्या कानशिलात लगावली.

Oct 3, 2023, 04:15 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 3, 2023, 02:42 PM IST

सावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच

Thief Stealing Purse From Passenger Pocket: दाटीवाटीमध्ये बसच्या दारातून आत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीबरोबर घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

Oct 3, 2023, 02:32 PM IST

एकाच वेळेस आकाशात दिसले 2 सूर्य! कॅमेरात कैद झालं दृष्य; पण हे कसं शक्य आहे?

Two Sun Seen In The Sky: हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा क्षणभर नक्कीच गोंधळून जाल. एकाच वेळेस आकाशात 2 सूर्य कसे काय दिसू शकतात असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

Oct 3, 2023, 11:34 AM IST

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Viral Video :  प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत. 

Oct 2, 2023, 08:37 PM IST

NZ vs SA : क्रिकेटच्या सामन्यात नवा 'बॅडमिंटन शॉट', Devon Conway चा हिट पाहून डिव्हिलियर्सला विसराल; पाहा Video

NZ vs SA, Cricket Video : न्यूझीलंडकडून सर्वात आक्रमक खेळी कॉन्वेने केली होती. या सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये कॉन्वेच्या नव्या शॉटने (Devon Conway Batminton shot) डोकं वर काढलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 2, 2023, 06:26 PM IST

Video : रबाडा मूळचा नालासोपाऱ्याचा? मुंबई लोकलची खडानखडा माहिती, म्हणतो 'बापाला शिकवू नका...!'

ICC Cricket World Cup 2023 : कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवला देखील आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 2, 2023, 04:37 PM IST

Shocking : रीलच्या नाद जीवावर बेतला, भरधाव ट्रेनने दिली धडक अन्... पाहा थरकाप उडवणारा Video

Train Accident Viral Video : उत्तर प्रदेशमधील एका अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करताना जीव गमवावा लागला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Oct 1, 2023, 09:41 PM IST

बर्थडे आहे रेड्याचा जल्लोष साऱ्या गावाचा! भिवंडीत जंगी सेलिब्रेशन

भिवंडीत एका रेड्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Oct 1, 2023, 08:26 PM IST