Viral Video : पाव्हणं जेवला काय? 'या' पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल

Viral Video : गौतमी पाटीलचा पाव्हणं जेवला काय, या डान्सने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण तुम्ही जर या दोन चिमुकलींचा डान्स पाहाल तर गौतमीला विसरून जाल. 

Updated: Sep 19, 2023, 11:23 AM IST
Viral Video : पाव्हणं जेवला काय? 'या' पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल title=
Viral video littile girl dance Gautami Patil pahun jevla kay song video trending now

Trending Video : सोशल मीडियावर माझ्या पप्पांनी गणपती आणलाय या चिमुकल्याचा व्हिडीओ धुमाकूळ घातलत असताना. अजून दोन चिमुकलींचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतंय. पाव्हणं जेवला काय हे गौतमी पाटीलच्या डान्स अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या गाणावर अनेकांनी डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावर या गाण्याचा ट्रेंड दिसून आला. गाऊनवाली हिचा पाव्हणं जेवला काय या डान्स व्हिडीओनेही तिला वेगळी ओळख निर्माण करु दिली होता. (Viral video littile girl dance Gautami Patil pahun jevla kay song video trending now)

चिमुकल्यांचा जोरदार डान्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन चिमुकल्या दिसत आहेत. छान सुंदर अशी हिरवा रंगाची नऊवारी नेसून त्यांनी मस्त नटाथटा केला आहे. या दोघींनी गौतम पाटीलच्या पाव्हणं जेवला काय या गाण्यावर डान्स केला आहे. त्या दोघींचा चेहऱ्यावरील हावभाव आणि स्टेप पाहून आपण क्षणात मंत्रमुग्ध होतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vedanti Bhosale. (@mydreamgirl1111)

व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर mydreamgirl1111 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चिमुकल्यांचा हा डान्स पाहून तुम्ही नक्कीच गौतमी पाटीलला विसरुन जाल. 

गौतमी पाटीलमुळे प्रसिद्धीला आलेलं हे गाण गायिका राधा खुडे हिने गायले तर हे गाण प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते याने लिहिलं आहे.