Video : केस ओढून कानाखाली मारली अन्... क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी
Viral Video : नोएडात एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. महिलेच्या मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sep 24, 2023, 10:27 AM ISTअंपायरच्या अंगात John Cena शिरला अन्...; बॉलर विकेटसाठी अपील करताच काय झालं पाहा Video
John Cena Pose By Cricket Umpire: या सामन्यातील दुसऱ्या डावाच्या पाचव्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर मैदानात असं काही घडलं की गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाजही गोंधळून गेला.
Sep 24, 2023, 09:46 AM ISTNZ vs BAN : मंकडिंग, ड्रामा अन् ईश सोढीची गळाभेट! शेवटी लिटन दासने काळीज जिंकलं; पाहा Video
Litton Das Call Back Ish Sodhi after Mankading : मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय.
Sep 23, 2023, 11:17 PM ISTViral Video : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळलं; म्हणते, 'देवबाप्पा रागावलास का...'
Ganesh Visarjan Video : तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या परीला (Myra vaikul) गणपती विसर्जनावेळी रडू कोसळलं. बाप्पाचा निरोप घेताना नेमकं काय म्हणते मायरा? पाहा...
Sep 23, 2023, 10:14 PM ISTChanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही
Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत.
Sep 23, 2023, 03:57 PM ISTVIDEO: आत्मविश्वास असावा तर असा... काकूंनी सगळ्यांसमोर असा उखाणा घेतला की भलेभले झाले गार
Aunty Ukhana Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी एका महिलेचा उखाणा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
Sep 23, 2023, 03:56 PM ISTविमानातील 'या' 5 गोष्टींना हात लावू नका! घातक विषाणूच्या याल संपर्कात
Flight : तुम्ही विमानातून प्रवास करताना कधीही 5 गोष्टींना हात लावू नका. कारण तुम्ही घातक विषाणूच्या संपर्कात येऊ शकता. जाणून घ्या कधी या गोष्टी कुठल्या आहेत.
Sep 23, 2023, 03:24 PM ISTलेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचं CCTV फुटेज समोर
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड भागात शुक्रवारी झालेल्या अपघातात व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालायत उपचार सुरु आहेत. या अपघाताचे धक्कादायक फुटेजही समोर आलं आहे.
Sep 23, 2023, 09:41 AM IST'हे परत घेऊन जा...', चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना
सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चिमुरडी रेस्तराँमधील वेटरला फ्राइज परत घेऊन जाण्यास सांगत आहे. दरम्यान, तिचं कारण ऐकल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Sep 22, 2023, 06:20 PM IST
Viral News : 17 बायका, 96 मुलं! 'या' महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड
Trending News : 17 बायका, 96 मुलं असलेल्या या महाशयाला विचित्र रेकॉर्ड करायचा आहे. या व्यक्तीची अजून इच्छा आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Sep 22, 2023, 03:04 PM ISTVideo : Labaugcha Raja च्या मंडपात महिलांची फ्री स्टाइल हाणामारी; तर दर्शन रांगेत भक्तांची धक्काबुक्की
Labaugcha Raja 2023 : देशभरात सर्वत्र गणशोत्सवाची धामधूम आहे. त्यात मंडळात बाप्पाच्या दर्शनांसाठी भक्तगण गर्दी करत आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाच्या मंडपातील महिलांची फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 22, 2023, 01:44 PM ISTकुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला 'आमच्या...'
आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे जालंधरचं कुल्हड पिझ्झा कपल चर्चेत आलं होतं. अनेक सोशल मीडिया युजर्स तसंच सेलिब्रिटींना त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती. यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली.
Sep 22, 2023, 01:23 PM IST
लालबागचा राजा मंडपात भाविकांना धक्काबुक्की; दर्शन रांगेतील घटनाक्रम कॅमेरात कैद
Lalbaugcha Raja crowd Viral Video
Sep 22, 2023, 12:25 PM ISTबुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'
Marathi Couple Trolled Reel: मराठी कलाकारांचे रिल हे सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतात. त्यातून सामान्य सेलिब्रेटींचेही रील्स हे चांगलेच चर्चेत असतात. यावेळी एका मराठी कपलच्या रिलची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Sep 21, 2023, 07:29 PM ISTViral Video : प्रयोगशाळेत जन्मलेल्या माशाच्या एका तुकड्यासाठी मोजावे लागतायत 'इतके' रुपये
Viral Video : कधी पाण्यातच न गेलेला मासा आहारात नक्की समाविष्ट करा, पोषक तत्वं पाहून व्हाल हैराण. आताच विचाराल हा कुठं विकत मिळतो?
Sep 21, 2023, 12:39 PM IST