Ghat Visarjan 2022 : घट कसा, कोणी, कधी उठवावा; Video मधून समजून घ्या संपूर्ण विधी
Ghat Visarjan 2022: घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.
Oct 1, 2022, 02:34 PM IST5G तुमच्या मोबाईलमध्ये चालणार का? असं करा चेक
5G Launch in India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G चे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल.
Oct 1, 2022, 02:23 PM ISTअसं काय घडलं की नवरदेवापेक्षा वऱ्हाडी मंडळींचाच नवरीला पाहून तोल डगमगला? पाहा Video
सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Oct 1, 2022, 02:01 PM IST5G in India : आजपासून इंटरनेट सुस्साट, 'या' शहरात मिळेल 5G सेवा, पाहा डिटेल्स
5G Launch in India : पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल.
Oct 1, 2022, 01:56 PM ISTPUC Certificate : गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही
आता गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही. तसा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाआहे.
Oct 1, 2022, 01:04 PM ISTT20 World Cup नंतर Team India तून 'हा' खेळाडू घेणार निवृत्ती!
Team India: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात 37 वर्षीय खेळाडूचा समावेश आहे. या खेळाडूचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक ठरू शकतो. हा खेळाडू त्यांच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत.
Oct 1, 2022, 12:54 PM ISTहवेत उडतातय असंख्य फाईल्स; तुम्ही पाहिला का जादुई दुनियेचा Video?
हा भयभीत करणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे.
Oct 1, 2022, 12:49 PM ISTVideo : 10 फुटी अजगराने गिळले तीन ससे आणि...
Python Swallows Rabbits in Nagpur : आपण अनेकवेळा पाहिले किंवा ऐकले आहे की, अजगराने शेळीला गिळले. तसेच अन्य प्राण्यांना गिळल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. असाच आणखी एका घटनेत अजगर ससा गिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Oct 1, 2022, 12:44 PM ISTत्यानं जबरदस्ती माझे..श्रेया बुगडेने पोस्टमध्ये कुशल बद्रिकेबद्दल केला मोठा खुलासा
आता श्रेया पुन्हा एकदा चर्चेत आलेय त्याच कारण आहे तिची इंस्टाग्राम पोस्ट. यावेळी तिने एक अशी पोस्ट केलीये आणि त्या खाली असं काही कॅप्शन दिलाय कि सर्व जण आता
Oct 1, 2022, 12:32 PM ISTRice For Diabetes: पांढरा नाही, ब्राऊन नाही तर डायबिटीज रुग्णांसाठी या रंगाच्या तांदळाचा भात खूप फायदेशीर
आजच्या धावपळीच्या युगात काहीही खाल्याने डायबिटीजला (Diabetes) आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीज झाल्यानंतर, लोक रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood sugar) वाढू नये म्हणून भाताचे सेवन कमी करतात. परंतु तरीही, जर त्यांना भात खावासा वाटत असेल तर डायबिटीजसाठी पर्याय काय आहेत.
Oct 1, 2022, 12:12 PM ISTBank Holidays : बँक 21 दिवस राहणार बंद, कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर
Bank Holidays in October : जर तुम्ही या महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेत जात असाल तर सुट्टीची यादी एकदा नक्की पाहा. कारण या महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि कार्यक्रम यावर बँकिंग सुट्ट्याही अवलंबून असतात.
Oct 1, 2022, 11:37 AM ISTकेदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा
Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले.
Oct 1, 2022, 11:26 AM ISTMilind Narvekar : मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा
Milind Narvekar : शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.
Oct 1, 2022, 11:09 AM ISTMumbai Crime News: दहीहंडीला घडलेल्या 'त्या' घटनेचा घेतला बदला; गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी
मुंबईतील कांदिवलीमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. येथे दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायर केले, ज्यात 1 तरुणाचा मृत्यू झाला, तर 3 तरुण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
Oct 1, 2022, 10:44 AM ISTराष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
NCP MP Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
Oct 1, 2022, 10:43 AM IST