Team India च्या विजयानंतर विराट कोहलीचा थेट अनुष्का शर्माला Video Call, चाहत्यांना दाखवली झलक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघाने 2 गडी गमवून गाठलं.
Sep 29, 2022, 05:11 PM ISTआईचा लेकरासाठी देशी जुगाड; तुमच्या कारमध्येही हे सुख मिळणार नाही, पाहा व्हिडीओ
पोटच्या पोरासाठी आईने केला देसी जुगाड....
Sep 29, 2022, 04:55 PM ISTReel च्या नादात महिलेला जगाचा विसर, सोशल मीडियावर झाली व्हायरल, पाहा Video
Women Video: गॅलरीतील (Gallery) या महिलेचा (women) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे.
Sep 29, 2022, 04:23 PM ISTChallan: चुकून रेड सिग्नल तोडलात, मग असे तपासा चलान कट झाले की नाही, फक्त एक मिनिट लागेल
Red Light Jump: मोटार चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, चलान कापले जाऊ शकते. परंतु, अनेक वेळा असे घडते की, तुमचा विचार वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा नसून चुकून तुम्ही एखादा सिग्नल तोडला जातो.
Sep 29, 2022, 04:03 PM ISTDiabetes असतानाही आरोग्य असे ठेवा चांगले, आजपासून याची पाने खा आणि राहा तंदुरुस्त
Diabetes News : मधुमेही रुग्णांचे जीवन सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्या लागतात आणि आरोग्यदायी जीवनशैलीही अंगीकारावी लागते.
Sep 29, 2022, 03:44 PM ISTElectric Car: या तारखेपासून सुरु होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बुकिंग, पहिल्या 10 हजार ग्राहकांना मिळणार कमी किमतीत
Tata Tiago EV Booking: नवीन Tata इलेक्ट्रिक हॅच दोन लिथियम-आयन बॅटरी पॅक - 19.2kWh आणि 24kWh च्या पर्यायासह येते. कंपनीचा दावा आहे की लहान बॅटरी पॅक 250 किमीची रेंज देऊ शकतो तर मोठा बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देऊ शकतो
Sep 29, 2022, 03:36 PM ISTVideo: ऑनलाईन शॉपिंग पडलं चांगलंच महागात! मागवला ड्रोन कॅमेरा, पार्सलमध्ये चक्क निघाले...
Online Shopping: यूजर्सने Meesho या ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून हा कॅमेरा ऑर्डर केला होता. मात्र पार्सलमध्ये त्याला चक्क...
Sep 29, 2022, 03:24 PM ISTअरेरे किती ते दुदैव...पाहावा लागतोय Vegetarian वाघ,खिल्ली उडवणारा VIDEO व्हायरल
'क्या शेर बनेगा रे तू?' Vegetarian वाघाचा तो VIDEO व्हायरल
Sep 29, 2022, 03:23 PM ISTNavratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल
Navratri 2022: काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Sep 29, 2022, 02:40 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाचा प्लान बी तयार, धनुष्यबाण न मिळाल्यास...पुढे काय?
Uddhav Thackeray Plan B : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरे गटाने दुसरा प्लान रेडी ठेवला आहे.
Sep 29, 2022, 01:04 PM ISTDisturbing Video: कारचा दरवाजा उघडला, तो चुकवायला गेला...पुढे जे घडलं ते मन विचलित करणारं, Video व्हायरल
Disturbing Video: कारचा दरवाजा उडतो...हा दरवाजा चुकवायला हा बाईकस्वार जातो आणि....
Sep 29, 2022, 12:43 PM ISTSuryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमधून या पाकिस्तानी खेळाडूची संपवली राजवट, आफ्रिकेविरुद्ध केले दोन विक्रम
Suryakumar Yadav : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन मोठे विक्रम केले आहेत.
Sep 29, 2022, 12:19 PM ISTWhatsApp : व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी चिंताजनक बातमी, आताच व्हा सावध !
Whats App : व्हॉट्सअॅपमध्ये खतरनाक बग आलाय. सीईआरटीने या संदर्भात अलर्ट जारी केलाय.
Sep 29, 2022, 11:35 AM ISTआज Mobile Tower वाटतं...; अनन्या पांडेची उंची पाहून नेटकरी हैराण, उडवली जोरदार खिल्ली
ananya panday च्या या लूकवरून असंख्य मीम्स आणि विनोदी कमेंट्सना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
Sep 29, 2022, 11:16 AM ISTRohit Pawar Birthday: 'पाहता क्षणी प्रेमात पडलो', रोहित आणि कुंती पवारांच्या लग्नाची गोष्ट
Rohit Pawar love story: रोहित पवार कुंती येण्यांना भेटण्यासाठी गेलं असता...
Sep 29, 2022, 11:15 AM IST