Budh Margi October 2022 : उद्यापासून बुध ग्रह मार्गी होणार, या 4 राशींवर धनसंपत्तीसह पैशाचा पाऊस
Budh Rashi Parivartan October 2022: ग्रहांचा राजकुमार बुध 2 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. यामुळे रविवारपासून 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. तुमच्या रास यात आहे का, याची माहिती जाणून घ्या.
Oct 1, 2022, 09:59 AM ISTPetrol Diesel चे आजचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा संपूर्ण यादी
Petrol-Diesel Price On 1st October: सततच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
Oct 1, 2022, 09:45 AM ISTBirthday Wish : वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता का देऊ नये?
Birthday Wish : मित्रमंडळी मध्यरात्री आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. शुभेच्छा देणे केव्हाही चांगले असते. पण रात्री 12 वाजता का शुभेच्छा देऊ नये...
Oct 1, 2022, 09:29 AM ISTमुंबईकरांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला
Auto Rickshaw Taxi Fare : आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे.
Oct 1, 2022, 09:13 AM IST5G in India : आजपासून इंटरनेटचा वेग वाढणार, असा असेल 5G स्पीड
5G Internet Service : देशात 5G चे युग आवतरणार आहे. आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.
Oct 1, 2022, 09:01 AM IST"Jasprit Bumrah च्या जागी Bobby Deol ला खेळवा", वर्ल्डकप तोंडावर असताना एकच चर्चा!
काय सांगता! वर्ल्डकपमध्ये बॉबी देओल खेळणार???
Sep 30, 2022, 09:54 PM ISTकेस ओढले, लाथा बुक्क्यांनी हाणलं, भररस्त्यात दोन तरुणी फ्रीस्टाईल 'दंगल'!
दोन तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडीओ तुफान व्हायरल!
Sep 30, 2022, 09:05 PM ISTमैं क्या बोल रहा है, वो क्या बोल रहा है! पठ्ठ्याचं बोलणं ऐकून तुम्हीही पोटधरून हसाल
भाई, जलदी बोल पनवेल निकलना है!
Sep 30, 2022, 08:02 PM ISTफाटलेलं पॅराशूट घेऊन जवानांनी उड्या मारल्या, काही रस्त्यावर पडले, काही झाडात अडकले... Video व्हायरल
नागरिकांचा आवाज आणि किंकाळ्यांनी परिसर हादरला, जवानांना वाचवण्यासाठी नागरिक धावले
Sep 30, 2022, 06:13 PM ISTजेव्हा गृहमंत्री अमित शाह वडिलांच्या भूमिकेत असतात; जय शाहांना फटकारल्याचा Video Viral
अमित शाह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
Sep 30, 2022, 05:12 PM ISTपायांमध्ये दिसतात 'ही' लक्षणे, निष्काळजीपणामुळे जावे लागेल अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे!
Vitamin B12 deficiency: पायांमध्ये दिसतात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेची ही लक्षणे. तुम्ही जर ही लक्षणे दुर्लक्ष केलात तर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागेल.
Sep 30, 2022, 05:10 PM ISTआता तुमच्या आवाजावरुन होणार 'आजाराचं निदान' पाहा कसं काम करणार हे तंत्रज्ञान
Artificial Intelligence: जर तुम्हाला एखादा आजार शोधायचा असेल तर तुम्ही त्यासाठी रक्त किंवा इतर कोणताही नमुना देण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत, डॉक्टर अनेक प्रकारच्या नमुन्यांच्या आधारे रोगाचे निदान करत होते. मात्र आता तुमच्या आवाजाच्या आधारे तुम्हाला कोणता आजार आहे हे शोधणे शक्य होणार आहे. कसं ते जाणून घ्या...
Sep 30, 2022, 03:52 PM ISTHair Care Tips: डोक्याला खाज सुटल्याने त्रास होतो? हे करा घरगुती उपाय
Get Rid Of Itchy Scalp: आजकाल लोक डोक्याला खाज होण्याचा त्रास होतो. या कारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्याचबरोबर अनेक आजारांमुळे खाज येण्याची समस्या असू शकते.अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करा आणि यातून सुटका करा.
Sep 30, 2022, 02:48 PM ISTVastu Shastra: जेवण केल्यानंतर हे काम केल्याने माता लक्ष्मी होते नाराज, तुम्ही होऊ शकता कंगाल!
Vastu Tips for Money: प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. यानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात धुतल्याने लक्ष्मी देवी नाराज होते. त्यामुळे तुम्ही कंगाल होता.
Sep 30, 2022, 02:25 PM ISTदुकानदाराच्या समोरासमोर महिलेने मारला डल्ला..पाहा चोरीचा Live Video
दुकानात काम करणाऱ्या मुलाने हा संपूर्ण प्रकार मालकाच्या निदर्शनास आणून दिला त्यांनतर पोलीस आल्यावर चौकशी सुरु झाली पोलिसांनी cctv फुटेज तपासले आणि
Sep 30, 2022, 02:17 PM IST