Video | इतर बायकांचं धुणं धुताना, स्वत:चंच बिंग फुटलं, पाहा व्हायरल व्हिडिओ
While washing other women's laundry, own Bing broke out, watch viral video
Oct 3, 2022, 05:25 PM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM ISTSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ATM मधून पैसे काढण्यासाठी...
SBI ATM Cash Withdrawal Rule: तुमचेही या सरकारी बँकेत खाते असल्यास आणि तुम्ही एटीएमद्वारे (ATM) पैसे काढत असाल तर आतापासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी विशेष नंबरची आवश्यकता असणार आहे.
Oct 3, 2022, 03:42 PM ISTआता घरबसल्या काढता येईल Driving Licence, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Driving License Online Apply: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधीप्रमाणे RTO च्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ही प्रोसेस आता अगदी सोपी झाली असून तुम्ही घरबसल्या अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन्स अवघ्या 7 दिवसात तुमच्या घरी पोहोचेल.
Oct 3, 2022, 02:32 PM ISTतुम्ही चुकूनही 'असे' Password ठेऊ नका, अकाउंट एका सेकंदात होईल हॅक
Weak passwords list: लोक सामान्य पासवर्ड लक्षात ठेवतात. त्यापैकी काही पासवर्ड असे आहेत की हॅकर्स 1 सेकंदात क्रॅक करू शकतात. पाहूया संपूर्ण यादी...
Oct 3, 2022, 01:04 PM ISTDebit Card मध्ये Zero Balance असला तरी तुम्ही खरेदी करू शकता, कसं ते पाहा
EMI Without Credit Card: या बँकेने एक सुविधा सुरू केली आहे जी तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय खरेदी करण्याची परवानगी देईल. बँक या योजनेंतर्गत बचत खात्यावर झटपट ईएमआयची सुविधा देत आहे.
Oct 3, 2022, 12:05 PM ISTLegends League : भर मैदानात युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सनची हाणामारी; Video Viral
युसूफ पठाण आणि मिचेल यांच्या शाब्दिक युद्धाचे रुपांतर हाणामारीत झाले
Oct 3, 2022, 11:57 AM ISTOnline Payment : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यास परत कसे मिळतील? काय सांगतो RBIचा नियम?
Wrong Transaction Complaint: UPI सह पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. दुसरीकडे UPI मुळे अनेक वेळा समस्यांना तोंड द्यावे लागते. घाईघाईत UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करताना चूक होते. अशावेळी गेले पैसचा परतावा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 11:05 AM ISTVideo: धक्कादायक! उत्साहाच्या भरात गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू
Playing Garba Video: जर तुम्ही गरबा खेळत असाल तर जरा जपून. कारण एक धक्कादायक Video समोर आली आहे.
Oct 3, 2022, 10:42 AM ISTMahatma Gandhi यांचे प्रेरणादायी विचार; असं जगा की उद्या तुम्ही मरणार...
Mahatma Gandhi Birth Anniversary : अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे.
Oct 3, 2022, 10:15 AM ISTMangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं
Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं.
Oct 3, 2022, 09:15 AM ISTPetrol Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण काही काळ नियंत्रणात आली. सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. क्रूडच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही.
Oct 3, 2022, 08:43 AM ISTशिकवता शिकवता मास्तर हळूच घ्यायचे पेग, गावात समजल्यावर अशी झाली फजिती!
गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली अन्...
Oct 2, 2022, 11:47 PM ISTटोपीवाल्या चाचाने कमालच केली, ताशाच्या आवाजावर 'तो' बेधुंद नाचला!
ताशाचा आवाज तरारा झाला अन्...
Oct 2, 2022, 05:24 PM IST