शेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...
Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
Oct 12, 2022, 11:07 PM ISTTrending Video: दुकान मालकाच्या विकृतीचा कळस, दुकानात येणाऱ्या महिलांसोबत...
Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात लहान मुलगी (girl) काही वस्तू घेण्यासाठी येते. पण तिथे असलेला एक व्यक्ती त्या लहान मुलीला वस्तू दाखविण्याचा बहाण्याने...
Oct 12, 2022, 06:44 PM ISTमृत्यूची लिफ्ट, स्ट्रेचरवर जगण्यासाठी तडफडणाऱ्या तरुणाचा Video पाहून थरकाप उडेल
रुग्णाला घेऊन कर्मचारी लिफ्टमध्ये शिरले आणि... 17 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून उडेल अंगाचा थरकाप,
Oct 12, 2022, 06:31 PM IST
Sadabahar Che Fayde: अनेक आजारांवर 'रामबाण' आहे ही वनस्पती, एकदा लावली की आयुष्यभर रहाल निरोगी
Plant for Health Benefits: ही चमत्कारिक वनस्पती अनेक रोगांवर रामबाण औषध आहे, एकदा लावली की आयुष्यभर निरोगी राहता. जगातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारी पडण्याची इच्छा नसते. तरीही आजार अनेकदा आपल्याला घेरतात. तुम्हाला नेहमी फिट राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगत आहोत.
Oct 12, 2022, 02:53 PM ISTToday Gold Price : दिवाळीसाठी सोने खरेदी करताय का? मग ही बातमी वाचाच!
दिवाळी अगोदर सोने चांदी खरेदी करणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Oct 12, 2022, 09:39 AM ISTमुलीने मुलाला घट्ट पकडून दरवाजा बंद केला आणि करु लागली अशी मस्ती, पुढे काय झाले ते तुम्हीच पाहा
Ladka Ladki Cha Viral Video: एका मुलीने मुलाला वर्गात बोलावून जबरदस्तीने घट्ट पकडले. ती एवढ्यावरच थांबली नाही, मस्ती करायला तिने वर्गाचा दरवाजाही बंद केला. त्यानंतर जे झाले ते पाहून सर्वांच धक्का बसला.
Oct 12, 2022, 09:31 AM ISTPetrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर
Petrol-diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमती $ 90 च्या पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $88.64 वर पोहोचली.
Oct 12, 2022, 07:47 AM ISTमृत्यू आणि त्याच्यात फक्त एक सेकंदाचा वेळ, लिफ्टमधला हा Video पाहून उडेल थरकाप
लिफ्टने जाताना काळजी घ्या... सोशल मीडियावर होतोय Video व्हायरल
Oct 11, 2022, 10:10 PM ISTया माकडाची स्वारी पाहिली का? चक्क या भल्या मोठ्या प्राण्यावर बसून केली...
तो व्हिडिओ तुम्हाला ही खूप हसवेल याची खात्री आहे आम्हाला.
Oct 11, 2022, 05:15 PM ISTTrending Video: मॅडमना राग का आला... ? SDM संतापताच Video तुफान व्हायरल
Viral Video: हरदोईच्या एसडीएम सदर स्वाती शुक्ला त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्या थेट आपत्कालीन विभागात गेल्या.
Oct 11, 2022, 03:45 PM ISTबकरीनं मंदिरात गुडघे टेकून घेतला आशीर्वाद, Video Social मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असेल का? असा प्रश्न देखील पडतो. पण व्हिडीओ खरा असल्याचं कळताच आश्चर्य वाटतं.
Oct 11, 2022, 03:37 PM ISTबॉबी डार्लिंगला ओळखता का? आता दिसते अशी कि ओळखणं ही कठीण..
काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये येतात आपल्या अभिनयाने छाप सोडतात प्रसिद्ध होतात पण कालांतराने गायब होतात मग मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे बॉबी डार्लिंग.
Oct 11, 2022, 03:08 PM ISTनवऱ्यासमोर Ex Boyfriend सोबत तरुणीनं केला धक्कादायक प्रकार; पाहून म्हणाल 'प्यार दिवाना होता है'
नववधूचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जी तिच्याच नवऱ्यासमोर आणि तेही भर लग्नात एक्स बॉयफ्रेंडबद्दल (ex.boyfriend) असं काही करून बसली कि पाहणारे सर्वच चकित झाले...
Oct 11, 2022, 02:10 PM ISTGold-Silver Price: दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या नवे दर
सध्या सगळीकडे दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. या सणानिमित्ताने सोने-चांदी, तसेच नवीन वस्तू खरेदी करणं आलंच. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते
Oct 11, 2022, 01:03 PM ISTVIP ताफ्याला रस्ता देण्याच्या नादात उलटली ई-रिक्षा; अधिकाऱ्यांनी विचारपूस करण्याऐवजी...
अधिकारी त्यांच्या महागाड्या गाड्यांमधून जात असताना हा अपघात घडला
Oct 11, 2022, 12:55 PM IST