viral video

Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड

What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.

Oct 16, 2022, 11:05 AM IST

Pregnancy: डिलिव्हरीनंतर काही तासांनी पुन्हा प्रेग्नंट, एका वर्षात 2 मुलांना जन्म!

Pregnant Woman: एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण करत आहे. कारण घटनाही तसीच आहे. एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर  (Delivery) रुग्णालयातून घरी पोहोचते, तेव्हाच तिला पुन्हा  प्रेग्नंट असल्याचे समजते.

Oct 16, 2022, 10:30 AM IST

Light Bill Fraud: ऑनलाईन बिल भरत असाल तर सावधान; 'या' मेसेजवर क्लिक केलातर व्हाल कंगाल

SBI Light Bill Fraud: आजकाल अनेकजण लाईट बिल ऑनलाइन (Online) भरतात. मात्र या प्रकरणात आपण सावध राहिले पाहिजे. कारण हॅकर्स (Hackers) असे मेसेज लोकांना पाठवत आहेत ज्यामुळे काहीजणांचे बँक खाते (bank account) रिकामी होत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी सविस्तर बातमी वाचा...

Oct 16, 2022, 10:28 AM IST

Benefits of lemon : लिंबू शरीरात गेल्याने होतील आश्चर्यकारक बदल, फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल

Benefits of lemon : रोज एका लिंबाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. लिंबाची चव भलेही आंबट असो, पण याचे अनेक फायदे असतात. अनेकजण तुम्हाला लिंबाचे वेगवेगळे फायदे सांगतील. काही जण म्हणतील लिंबू वजन कमी करण्यासाठी योग्य तर काही जण म्हणतील हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.  लिंबाचे फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.     

Oct 16, 2022, 09:18 AM IST

Petrol-Diesel च्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात.  पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. 

Oct 16, 2022, 07:53 AM IST

23 वर्षांची तरूणी, 63 वर्षांचा नवरा, सोशल मीडियात लव्ह बर्ड्सचा धुमाकूळ!

म्हणतात ना...प्रेम आंधळं असतं. प्रेमाला वय, जात, धर्म, प्रांत, वंश, देश अशा कोणत्याही बंधनांची मर्यादा नसतं, असेच David simonini आणि Willow Silas दोघं...

Oct 16, 2022, 12:42 AM IST

ओ वाचवा... ड्रायव्हर किडनॅप करतोयssss, पुण्यातील PMPML प्रवाशाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल!

ओ वाचवा... बस चालक त्रास देतोयssss उतरु देत नायssss ड्रायव्हर किडनॅप करतोय, अशी आरडाओरड प्रवाशाने सुरू केली.  पण ड्रायव्हर बी बारा गावचं पाणी पिलेला...

Oct 15, 2022, 10:58 PM IST

Urfi Javed च्या साडींचा नखरा, Oops Movement ची झालीय अनेकदा शिकार

सर्व फोटोंमध्ये उर्फीला तिची साडी सांभाळता येत नाही असं दिसून येत आहे.

Oct 15, 2022, 09:07 PM IST

Egg For Weight Loss: अंडी खावून वजन कसं कमी करायचं? जाणून घ्या

आपण अंड्याचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया.

Oct 15, 2022, 07:29 PM IST

Life Skills: 'अशा' कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या महिलांनी पुरुषांकडून शिकल्या पाहिजेत...जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला पुरुषांकडून महिलांनी कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत हे सांगणार आहोत..

Oct 15, 2022, 07:00 PM IST

Girlfriend ला Impress करताना 'या' चुका टाळा... नाहीतर होईल पश्चाताप

आज आम्ही तुम्हाला इथे कोणत्या गोष्टी नात्यात असताना टाळल्या पाहिजेत याविषयी सांगणार आहोत..

Oct 15, 2022, 06:49 PM IST
 Viral Video Fight Between Passanger And Driver PT1M56S

VIDEO | वाचवा... वाचवा... ताडकन उठला आणि...

Viral Video Fight Between Passanger And Driver

Oct 15, 2022, 06:40 PM IST

Skin Care: चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या वैज्ञानिक कारण

हे उघड आहे की यामागे त्वचेशी संबंधित काही वेगळी कारणे असतील जी आतापर्यंत तुमच्यासमोर उघड झाली नाहीत.

Oct 15, 2022, 06:27 PM IST

'या' नेत्याने स्वतःचाच अश्लिल व्हिडिओ केला लीक, जाणून घ्या कारण...

हा अश्लिल व्हिडीओ एका वेबसाईटवरही अपलोड करण्यात आलाय

Oct 15, 2022, 06:14 PM IST

दारु की साप...काय जास्त विषारी! दारुड्याला चावला विषारी किंग कोबरा, आणि पाहा काय झालं

साप चावल्याने माणसाचा मृत्यू होतो हे तुम्ही ऐकलं असेल पण... Video व्हायरल

Oct 15, 2022, 06:04 PM IST