viral video

अचानक साप समोर आल्यामुळे व्यक्तीची उडाली तारांबळ, Video तुफान व्हायरल

Animals Video: कधी सापाने मोठी बकरी गिळली आहे, तर कधी मुंग्यानी सापाची शिकार केली असे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू फुटेल. 

Oct 15, 2022, 03:50 PM IST

बुर्ज खलीफाचा 'हा' Viral Video पाहिलात का? पाहून तुम्ही म्हणाल अद्भूत

त्यात त्या इमारतीचे अप्रतीम दृश्य कॅपचर केला आहे. 

Oct 15, 2022, 02:00 PM IST

Benefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित

Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:55 PM IST

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये अशा प्रकारे वाढवा नात्यातील विश्वास, नाते होईल अधिक मजबूत

Relationship : आजच्या धावपळीच्या जगात आणि नोकरीच्या युगात तुम्हाला तुमचे नातेसंबंध ठिकवताना कसरत करावी लागत असेल.  जर तुमचे नाते नवीन असेल तर तुम्हाला एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला एकमेकांचा स्वभाव समजू शकेल. तुमच्या नात्यातील विश्वास कसा वाढवावा हे जाणून घ्या.

Oct 15, 2022, 01:23 PM IST
The video of passengers in ST bus went viral PT56S

Video | प्रवाशाचा बसमध्ये धिंगाणा, बोंबाबोब करत केला गोंधळ

Save me... The video of passengers throwing bombs in ST bus went viral

Oct 15, 2022, 10:25 AM IST

Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...

आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

Oct 14, 2022, 09:22 PM IST

टेक ऑफ करताच विमानाचा टायर पडला, पुन्हा कसं केलं लँडिंग! Video Viral

विमानात बिघाड होऊन अपघाचे झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विमानानं उड्डाण घेताच विमानाचं चाक तुटल्याचं दिसत आहे. तसेच चाकाला आग लागल्याचंही दिसून येतं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

Oct 14, 2022, 06:54 PM IST

ATM मशिनमधून पैशांऐवजी आली गरमागरम इडली.. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे. 

 

Oct 14, 2022, 06:44 PM IST

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय! IPL 2023 आधी 'थाला' पुन्हा मैदानात.., पाहा Video

MS Dhoni पुन्हा IPL 2023 खेळणार की नाही, याचं उत्तर खुद्द धोनीने दिलं होतं, त्यानंतर आता धोनीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Oct 14, 2022, 05:52 PM IST

बाब्बो ! महिलेच्या डोळ्यातून काढले 25 कॉन्टॅक्ट लेन्स..video पाहून येईल अंगावर काटा

डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यांतून एक, दोन नव्हे तर 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 14, 2022, 05:21 PM IST

चक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

नाचायला कोणाला आवडत नाही  पण बरेच जण असे आहेत ज्यांना सर्वांसमोर नाचायला आवडत नाही . तुम्हाला बाथरूम सिंगर्स (bathroom singers) माहित आहेत का एकटेच बाथरूम मध्ये गाणं गटात तसेच काही  लोनली डान्सर्स (lonely dancers) पण असतात  काही लोकांना उगीचच नाचायला आवडत नाही.  बाथरूम सिंगरप्रमाणेच बरेच लोक 'एकटे डान्सर' असतात. याचा अर्थ असा आहे की असे बरेच लोक आहेत की त्यांना नाचायला आवडते पण ते इतरांसमोर लाजतात.

Oct 14, 2022, 03:42 PM IST

Handwriting कि प्रिंटर..video पाहा आणि पाहतच राहा

सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी आपण शाळेत असताना नेहमी शुद्धलेखन लिहायला लावेल जायचं. आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं हा यामागचा उद्देश असायचा. सुंदर  हस्ताक्षरामुळे शाळेत आपलं कौतुकही व्हायचं शिवाय परीक्षेत चांगले गुणही मिळतात. 

Oct 14, 2022, 02:56 PM IST

Video: गळ्यात घास अडकल्यानं तब्येत बिघडली, हॉटेल कर्मचाऱ्याने असा वाचवला जीव

घरी जेवण नसलं की आपण हॉटेलचा रस्ता पकडतो. मसालेदार डिश खाल्ल्याने त्रास देखील होतो. पण नाईलाज असल्याने आपण असे पदार्थ खातो. पण एका व्यक्तीला हॉटेलमध्ये (Hotel) जेवत असताना घास बसला आणि जीवाच्या आकांताने तडफडू लागला. त्यामुळे आसपासच्या टेबलवर बसलेले इतर ग्राहक घाबरले. 

Oct 14, 2022, 01:47 PM IST

नादच खुळा! नव्या बाइकला हार घालायचं सोडून तिच्या गळ्यात...Video Viral

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे. हा व्हिडीओ आणि त्यातील संवाद ऐकून (Funny Video) तुम्ही पोट धरून हसाल.

Oct 14, 2022, 12:48 PM IST