viral video

दिवाळीत चेहऱ्यावर नॅचरल चमक आणायची असल्यास 'हे' घरगुती उटणे वापरून पहा

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरी राहून उटण्याचा फेस मास्क कसा तयार करू शकता.

Oct 16, 2022, 06:13 PM IST

वडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं.

Oct 16, 2022, 06:02 PM IST

जेव्हा 8 डिग्री सेल्सियसमध्ये Urfi नं घातले तसे कपडे, झाली अशी अवस्था की...

ती तिच्या लूकबद्दल सतत ट्रोल होत असते.

Oct 16, 2022, 05:49 PM IST

उपाशी पोटी अंडी खाल्यास 'हे' होतील फायदे... जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी अंडी खाण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत. 

Oct 16, 2022, 05:03 PM IST

Glowing Skin हवीये तर तुमच्या आहारात या गोष्टी असल्यात पाहिजेत...जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दिवाळीला तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा. 

Oct 16, 2022, 04:41 PM IST

Turmeric: अशा लोकांनी चुकूनही हळद खाऊ नये, अन्यथा...

Side Effects Of Turmeric: कोणत्या लोकांनी हळदीचा आहारात वापर करू नये. काही लोकांनी हळद खाल्ल्यास आरोग्याला फायदे होण्याऐवजी त्रास होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Oct 16, 2022, 04:00 PM IST

'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई

आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क... 

Oct 16, 2022, 03:52 PM IST

Blood Pressure : हा 'इलेक्ट्रॉनिक टॅटू' सांगेल तुमचा रक्तदाब, जाणून घ्या कसा काम करतो

Blood Pressure Tattoo: उच्च रक्तदाब: रक्तदाबावर लक्ष ठेवणे सोपे काम नाही. यासाठी तुम्हाला डिजिटल बीपी मशीन सोबत ठेवावे लागेल. परंतु वैज्ञानिकांनी असे तंत्र शोधून काढले आहे ज्याद्वारे टॅटू चिकटवून वाचन करता येते. 

Oct 16, 2022, 03:35 PM IST

महिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म..नेमकी का आली अशी वेळ..

वेळ निघून गेला महिलेला वेदना अनावर होत होत्या आणि शेवटी..

Oct 16, 2022, 02:34 PM IST

कार, दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

Union Ministry of Road Transport and Highways: तुम्ही जर महामार्गावरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे.  सरकार लवकरच नवीन टोल धोरण लागू करू शकते.

Oct 16, 2022, 01:18 PM IST

Samsung वापरकर्त्यांना धक्का! इतके महिने 5G सेवा वापरता येणार नाही, कारण...

5G Network : सॅमसंग 5G वापरकर्त्यांना धक्का बसणार आहे. सॅमसंग वापरकर्ते सध्या 5G सेवा वापरू शकणार नाहीत. यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. एका रिपोर्टनुसार अॅपल आयफोन यूजर्सलाही यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. सॅमसंग वापरकर्त्यांना 5G सेवा किती काळ मिळेल ते जाणून घ्या. 

Oct 16, 2022, 12:49 PM IST

20 वर्षापूर्वी देशाबद्दल काय होते विचार? PM मोदींच्या खासगी डायरीतील 'ते' पान व्हायरल

PM Narendra Modi Viral: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या खासगी डायरीमधील एक पान सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारताविषयी त्यांनी आपले विचार मांडले आहे. चला तर मग वाचूया मोदींनी आपल्या डायरीमध्ये लिहिलेला तो मजकूर…  

Oct 16, 2022, 11:47 AM IST

Milk Price Hike: महागाईचा डबल फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Milk Price Hike: वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारने प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. त्यानंतर अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात (milk price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 16, 2022, 11:15 AM IST