नवऱ्यासमोर Ex Boyfriend सोबत तरुणीनं केला धक्कादायक प्रकार; पाहून म्हणाल 'प्यार दिवाना होता है'

नववधूचा एक व्हिडिओ व्हायरल  होत आहे, जी तिच्याच नवऱ्यासमोर आणि तेही भर लग्नात एक्स बॉयफ्रेंडबद्दल (ex.boyfriend) असं काही करून बसली कि पाहणारे सर्वच चकित झाले...

Updated: Oct 11, 2022, 02:10 PM IST
नवऱ्यासमोर Ex Boyfriend सोबत तरुणीनं केला धक्कादायक प्रकार; पाहून म्हणाल 'प्यार दिवाना होता है' title=

Viral Trending: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहीनाकाही व्हायरल  (viral ) होत असतं. बरेच व्हिडीओ असतात जे लोकांकडून खूप पाहिले जातात शेअर केले जातात. यातले काही व्हिडीओ हे खूप मजेशीर असतात तर काही घाबरवणारे असतात.

असे बरेच जण आहेत जे एकमेकांच्या प्रेमात पडतात,मात्र यातले काहीच जण असतात ज्यांचे प्रेम लग्नात बदलते मात्र काही कपल (couple) असतात ज्यांचं प्रेम अपूर्ण राहत आणि इतर कोणासोबत त्यांचं लग्न होत.नुकताच नववधूचा एक व्हिडीओ  एका नववधूचा एक व्हिडिओ व्हायरल

(viral video) होत आहे, जी तिच्याच नवऱ्यासमोर आणि तेही भर लग्नात एक्स बॉयफ्रेंडबद्दल (ex.boyfriend) असं काही करून बसली कि पाहणारे सर्वच चकित झाले.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक गर्लफ्रेंड जिचं सध्या लग्न झालय मात्र ती आपल्या एक्स

प्रियकराला जळवण्यासाठी असं काही करून बसली आणि स्वतःच ट्रोल होऊन बसली.  नववधूने तिच्या माजी प्रियकरासाठी एक गाणे देखील गायले. (viral shocking bride did this in front of husbnad with ex boyfriend video goes viral )

हे वाचा: Amitabh bachchan birthday: बच्चन नव्हे तर 'हे' आहे बिग बींचं खरं आडनाव

वास्तविक, प्रेयसीने प्रियकराला  जाळण्यासाठी दुसऱ्या मुलाशी लग्न करण्यासाठी 'हो' म्हटले. प्रेयसीला वाटते की जेव्हा ती दुसऱ्या मुलाशी लग्न करेल तेव्हा प्रियकर तिथे येईल आणि तिचे लग्न मोडेल. यानंतर लग्नाची तारीख निश्चित होते आणि मैत्रिणींचे लग्नही सुरू होते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लग्नादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये नववधू खूपच नाराज दिसत आहे. लग्नानंतर वधू पतीसोबत स्टुडिओत जाते. तिथे नवरी गाणं म्हणताना दिसते.  यावर पत्रकाराने तिला कोणासाठी गाणं म्हणायचे आहे असे विचारले असता वधूने सांगितले की तिला तिच्या 'एक्स'साठी गाायचे आहे.

हे वाचा:Video Call मध्ये बहिणीचं सिक्रेट पाहून बसला भावाला धक्का... ऐकण्याआधीच कोसळलं रडू

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे. (viral shocking bride did this in front of husbnad with ex boyfriend video goes viral)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)