ई सिगारेटने...दम मारो दम; शरीरासाठी 'हे' आहेत दुष्परिणाम
तरुणांमध्ये सध्या ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच ई सिगारेटचे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई सिगारेट भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्याची विक्री करण्यात येते.
Oct 7, 2022, 05:05 PM ISTGarlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे फायदेशीर का आहे? या आजारांपासून संरक्षण मिळेल
Raw Garlic: लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो. कारण त्याच्या मदतीने आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. पोषण तज्ञाकडून जाणून घ्या त्याचे फायदे काय आहेत.
Oct 7, 2022, 04:24 PM IST5G Network: Jio 5G तुमच्या स्मार्टफोनवर सुरू करायचंय? या सोप्या स्टेप्स फॉलो करा
5G लॉन्च झाल्यानंतर जर तुम्हाला फोनमध्ये 5G सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
Oct 7, 2022, 03:45 PM ISTVIDEO | "हिंदू देवतांची पूजा करु नका" आपच्या मंत्र्याची शपथ
New Delhi Aam Aadmi Party Leaders Sworning People On Religions
Oct 7, 2022, 03:05 PM ISTIND-W vs PAK-W : मोबाईलवर पाहा फ्रीमध्ये Ind Vs Pak Live T20 सामना; फक्त करा ‘हे’ काम
Asia Cup 2022: टॉस जिंकत पाकिस्तानची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन, तुम्ही तो कुठे विनामूल्य पाहू शकता त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
Oct 7, 2022, 02:46 PM ISTPizza ऑर्डर करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी!
एखादा पदार्थ खावासा वाटला की, पटकन मोबाईलमधील अॅपद्वारे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता आणि काही वेळातच तो पदार्थ तुम्ही सांगाल तिकडे डिलिव्हरी बॉयमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतो. आता या प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या मदतीने वैशिष्ट्यपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 7, 2022, 01:12 PM ISTWeb series पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला; यामध्ये तुमचे पैसे तर नाहीत?
Dombivli Crime: 365 दिवसांचं प्लानिंग करून Money Heist वेब सिरीज पाहून चोर बनलेल्या बॅंकेच्या कॅश मॅनेजरला अटक. वेब सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची याची कल्पना आली.
Oct 7, 2022, 12:05 PM ISTRepo rate Hike: सणासुदीत 'या' सरकारी बँकेने दिला झटका, आजपासून वाढणार ग्राहकांचा खर्च...
सणासुदीच्या काळात देशातील आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जाणून आता ग्राहकांचा किती खर्च वाढणार आहे....
Oct 7, 2022, 11:28 AM ISTपेट्रोल दरवाढीचं नो टेन्शच; Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर लॉन्च, जाणून घ्या खास फीचर्स
Hero Electric Scooter Features: आज Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्स काय असतील ते जाणून घेऊया.
Oct 7, 2022, 10:34 AM ISTGold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Oct 7, 2022, 09:48 AM ISTPetrol Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा एका क्लिकवर
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 7, 2022, 08:47 AM ISTबँग बँग गाण्यावर लाल साडीतील काकूंचा जबरा डान्स... इंटरनेटवर व्हिडीओने लावली आग
लग्नातील काकूंचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल... पडला कमेंट्सचा पाऊस
Oct 6, 2022, 07:42 PM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTExercise Tips: वर्कआउट करण्यापूर्वी Warm Up का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे
Why Warm Up Is Important: निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे यात काही शंका नाही. परंतु जर तुम्ही वॉर्म अप आवश्यक मानत नसाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. जाणून घ्या Warm Up? का महत्त्वाचे आहे...
Oct 6, 2022, 04:53 PM ISTViral Video: हरियाणवी गाण्यावर रावणाचा जबरदस्त Dance, नेटकरी म्हणाले, "आदिपुरुष..."
देशभरात बुधवारी दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी यात काम करणाऱ्या कलाकारांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
Oct 6, 2022, 04:27 PM IST