Video Call मध्ये बहिणीचं सिक्रेट पाहून बसला भावाला धक्का... ऐकण्याआधीच कोसळलं रडू
नेहमीच्या गप्पाटप्पा झाल्यावर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा स्वतःवरच विश्वास बसेना. त्याला त्याच्या बहिणीने चालू व्हिडीओ कॉलवरच..
Oct 11, 2022, 12:36 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTVideo | पुण्यात तरुणाचा सेक्सटॉर्शनचा बळी
Threatening to make a nude video go viral, the young man took extreme steps
Oct 11, 2022, 09:30 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? जाणून घ्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत काय आहे तुमच्या शहरातील भाव?
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (11 ऑक्टोबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90.64 वर पोहोचली.
Oct 11, 2022, 07:46 AM ISTया अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का
तिने तिच्या फॅशनवरुन अनेकांना त्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा कॅरी ब्रॅडशॉ तिची जुडिथ लीबर स्वान पर्स आणि तिच्या पोशाखांसह प्रसिद्ध असे.
Oct 10, 2022, 10:39 PM ISTअश्रू लपवताना दिसली सारा अली खान; व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत
सारा अली खान तिच्या चित्रपट, सोशल मीडिया पोस्ट्स आणि आउटिंगमुळे चर्चेत असते.
Oct 10, 2022, 09:09 PM ISTअपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral
काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.
Oct 10, 2022, 08:11 PM ISTदेसी पोरासोबत थिरकली फॉरेनर बाई... पाहिलात का 'हा' Viral Video
Trending Viral Video: अलीकडे असाच एका डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Oct 10, 2022, 06:50 PM ISTइडली-चटणीसाठी शौचालयातलं पाणी, रस्यावरचं खाताय आधी हा Video बघा
मुंबईकरांनो, तुमच्या आरोग्याची 'एैसी की तैसी'... हा Video पाहाच...
Oct 10, 2022, 05:39 PM ISTLying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार
Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.
Oct 10, 2022, 04:02 PM ISTYouTube ची दिवाळी ऑफर! फक्त 10 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी मिळवा...,पाहा डिटेल्स
YouTube Subscription Offer: येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येवुन ठेपला आहे. याचपार्श्वभूमीवर भेटवस्तू आणि ऑफरचा पाऊस सुरू झाला आहे. प्रत्येक कंपनी नवनवीन ऑफर्स देत आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube देखील आपल्या वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी मोठ्या सवलतीची संधी देत आहे.
Oct 10, 2022, 03:30 PM ISTधाडसच म्हणावं.. कुत्र्यानं लगावली वाघाच्या कानशिलात; 'हा' Viral Video
Viral Video : इंटरनेटवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कुत्रा आणि वाघ यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळत आहे.
Oct 10, 2022, 02:12 PM IST
चापूनचोपून साडी, डोक्यावर पदर घेत कबड्डी खेळणाऱ्या महिलांसमोर 'प्रो कबड्डी'ही फेल... पाहिला का हा Viral Video?
Trending Kabaddi Video: नुकताच इंटरनेटवर साडी नेसून कबड्डी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला कबड्डी खेळताना आणि मोठ्या उत्साहाने एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत.
Oct 10, 2022, 01:56 PM ISTM.S. Dhoni चा मोठा निर्णय, क्रिकेटपासून दूर राहत करतोय 'हे' काम
MS Dhoni Finisher: क्रिकेटच्या मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी चित्रपट विश्वातही आपली चमक दाखवताना दिसणार आहे. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.
Oct 10, 2022, 01:46 PM ISTVideo: सापानं सापालाच जिवंत गिळलं! व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा
सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर एकापेक्षा एक सरस असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणी, पक्ष्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते.
Oct 10, 2022, 01:43 PM IST