VIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTVIDEO: काय रे देवा! मेट्रोमध्ये नको ती स्टंटबाजी, दरवाजा उघडला आणि थेट...
Metro Video: सोशल मीडियामुळे नाही नाही तर रिल्स बनवणं त्याचसोबत अजून आकर्षक स्टंटबाजी करत आपले फोलोवर्स वाढविण्यासाठी हटके रिल्स (Trending Reels) तयार करण्याकडे आजकालच्या तरूण तरूणींचा ओढा वाढायला लागला आहे.
Jan 22, 2023, 05:29 PM ISTVIDEO : नाश्ताला चहासोबत टोस्ट खाता, हा किळसवाणा प्रकार पाहून टोस्ट खाणं सोडून द्याल...
Viral Video : असंख्य लोकांना सकाळी चहासोबत टोस्ट खायला आवडतं. अगदी चहाच्या टपरीवरही चहासोबत टोस्ट दिला जातो. तुम्ही जर टोस्टप्रेमी असाल तर पहिला हा व्हिडीओ पाहा.
Jan 22, 2023, 02:57 PM IST
VIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL
Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे.
Jan 22, 2023, 12:06 PM ISTVIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर
Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 22, 2023, 09:17 AM ISTMumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST
Viral Video : थंडीपासून बचावासाठी तरूणाने चालत्या बाईकवर लावली आग, पाहा VIDEO
Viral video News : सध्या सर्वत्रच थंडीने हुडहुडी भरली आहे. त्यामुळे दररोज सकाळी नागरीक आग लागून शेकोटी घेतायत. तर काही लोक स्वेटर घालून थंडीपासून स्वत:चा बचाव करताना दिसत आहेत. थंडीपासून बचावाचा असा सर्व प्रयत्न सूरू असताना, आता एक व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.
Jan 21, 2023, 06:38 PM ISTVideo Viral : पोलीस की सैतान, 'या' किरकोळ कारणावरून वृद्धावर पाडला काठ्यांचा पाऊस
Bihar Crime : या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिला पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीवर काठ्यांचा पाऊस पाडला पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेऊन या दोषींना सोडले जाणार आहे असे म्हटले आहे.
Jan 21, 2023, 05:59 PM IST
VIDEO: बिबट्या लेकाला ओढायचा प्रयत्न करत होता, पण साळिंदर आई-वडील शेवटपर्यंत लढले, पहा व्हिडीओ
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत साळिंदर कुटुंब रस्त्यावर जाताना दिसत आहे. काही क्षणात तिथे एक बिबट्या येतो आणि छोट्या साळिंदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jan 21, 2023, 03:50 PM IST
Vegetable : या भाज्या देतात रोगांना निमंत्रण ! खाल्ल्याने 'हे' होऊ शकते नुकसान
Vegetable Side Effects: भाज्यांचा प्रामुख्याने आपल्या रोजच्या आहारात समावेश केला जातो. पोषक तत्वांनी युक्त भाज्या (Vegetables) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्या खल्ल्याने त्याचा खूप आरोग्याला लाभ होतो. मात्र, असा काही भाज्या आहेत की त्या रोगांना निमंत्रण देतात. त्यामुळे या भाज्या खाण्याचे शक्यतो टाळा.
भाज्यांचे सेवन केल्याने शरीर मजबूत होते आणि आजारांचा धोका दूर राहतो. निरोगी राहण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही भाज्या खाणे घातक ठरु शकते. कोबीसह काही भाज्यांमध्ये कीटक असतात, अशा भाज्या रोगांचे कारण बनू शकतात.
Jan 21, 2023, 03:34 PM ISTVIDEO : भररस्त्यात तरुणीला मारहाण, तरुणाला लगेच मिळाली कर्माची शिक्षा
Viral Video : ती तरुणी रस्त्यावरुन जात होती...अचानक तिच्यावर हल्ला झाला. तरुणी आणि तरुणीमध्ये काही क्षणासाठी वाद झाला आणि तो तिला मारु लागला अन् मग...
Jan 21, 2023, 11:45 AM ISTVIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत घेऊ जाताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 21, 2023, 09:11 AM ISTMethi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर
Methi Ajwain Benefits News: हिवाळा सुरु आहे. सर्दी आणि तापाची समस्या थंडीत डोके वर काढते. तसेच कमी पाणी पोटात जात असल्याने पोटातील गॅसचीही समस्या असते. यावर घरगुती उपाय करता येऊ शकतो. मेथी आणि ओवा यावर आराम देईल.
Jan 20, 2023, 03:38 PM ISTViral Video : मासा तळायला गरम तेलात टाकला अन् तो जिवंत झाला...video पाहाल तर थक्क व्हाल
viral video : तेलात पडल्या पडल्या हा मासा अचानक जिवंत होतो, पाण्यातून काढल्यावर ज्या प्रकारे मासा जगण्यासाठी तडफडतो तसाच तो उकळत्या तेलात तडफडू लागतो. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः हृदय पिळवटायला होतं. (heart melting video of fish)
Jan 20, 2023, 01:05 PM IST