Viral Video : काकांची उडी पाहून सैराटमधील परशाही लाजेल, व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये अभिनेता आकाश ठोसरने बोटीमधून पाण्यात मारलेल सूर सर्वांनी पाहिला असावा. असाच सूर व्हिडीओमधील व्यक्ती मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत होतं.
Jan 28, 2023, 04:15 PM ISTviral video : तो सरपटत आला...शिकारीवर झडप घातली...पाहता पाहता गिळूनही टाकलं...Video पाहून उडेल थरकाप...
viral video: सरड्यांच्या प्रजातींमध्ये आकाराने ते सर्वात मोठे आहेत. त्यांची लांबी 3.5 मीटर आणि वजन 136 किलो पर्यंत असते, पृथ्वीवरील सर्वात मोठा सारडा म्हणून त्याची गणना केली जाते.
Jan 28, 2023, 02:44 PM IST...तसं सर मला पायदळी तुडवतात; प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं चिमुकल्याचे भाषण ऐकून पोट धरुन हसाल
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील एका शाळेत भाषण देताना या विद्यार्थ्याने लोकशाहीचा सांगितलेला फायदा ऐकून तुम्हालाही आवरणार नाही हसू
Jan 28, 2023, 12:36 PM ISTDiabetes Symptoms: सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 'हे' बदल दिसले तर सावधान, शुगर वाढण्याचे लक्षण नाही ना?
High Blood Sugar Morning Sign: आपले आरोग्य दिवसागणिक जटील होत चालले आहे. डायबिटीज अर्थात मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जे लोक त्याचे बळी आहेत, त्यांनी रक्तातील साखरेची पातळी (sugar) कशी नियंत्रित केली पाहिजे, तसेच त्याचे संकेत ओळखणे देखील महत्त्वाचे आहे.
Jan 28, 2023, 10:39 AM ISTएका बाईकवर दहा जण बसले, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक
Ten people sat on one bike viral video
Jan 27, 2023, 11:20 PM ISTमिरची पावडरमध्ये विटांची भुकटी; काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य
Brick powder in chili powder
Jan 27, 2023, 11:15 PM ISTVideo: 'ताजमहाल' हा शब्द पाहाताच त्यानं केलं असं काही की बघणारे बघतच राहिले अन्...
Viral Video: आपल्या इतिहासाबद्दलही (History) तितकेच प्रेम वाटत असते त्यामुळे आपलेही त्याबद्दलचे कुतूहल कमी होताना दिसत नाही. आपल्या डोळ्यासमोर काही दिसले की आपल्यालाही त्याच्या अधिक खोलात जावेसे वाटते.
Jan 27, 2023, 05:48 PM ISTViral Video : पोपटाला भुंकताना तुम्ही कधी पाहिलंय का? सगळीकडे 'या' पोपटाचीच चर्चा
viral video: पोपट आणि कुत्रा खेळत होते, कुत्रा झोपला पण पोपटाने त्याला उठवण्यासाठी अशी काही शक्कल लढवली की, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल अरे आवरा याला...
Jan 27, 2023, 03:53 PM ISTViral Video : स्वतःच्याच लग्नात नवरीचा प्रताप...Video पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ..
viral video: नवरा मुलगा बाजूलाच उभा होता. त्याला समजण्याच्या आतच नवरीला काय झालं कोणास ठाऊक...ती भर मंडपात स्टेजवर सर्वांसमोर, असं काही करू लागली की सगळेजण गोंधळून गेले..
Jan 27, 2023, 01:42 PM ISTबँड बाजा वरात घोडा..! टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू Axar Patel च्या लग्नाचा VIDEO समोर
Axar Patel Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचं लग्न संपन्न झाल्यानंतर अजून एका टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला. त्याचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 27, 2023, 11:14 AM ISTKiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे.
Jan 27, 2023, 08:11 AM ISTViral Video: दिवा लावायला गेली आणि केस पेटले...Video पाहून येईल अंगावर काटा...
viral video: दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं
Jan 26, 2023, 07:25 PM IST"मी जातोय, पण तू...." पतीने मृत्यूच्या आधी पत्नीकडे मागितलं वचन, व्हिडीओ व्हायरल
88 वर्षाच्या एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला. पण मृत्यूआधी त्यांनी आपल्या पत्नीला एक सल्ला दिला. दोघांचंही 64 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या डोळ्यातील अश्रू यावेळी थांबतच नव्हते. या दांपत्याचा शेवटचा क्षण आणि त्यांची लव्हस्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Jan 26, 2023, 01:11 PM IST
Viral Video: DJ वाले बाबूसोबत क्यूट मुलाचा भन्नाट पंजाबी डान्स!
Viral Video: लहानपणी आपणही कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये किंवा सोसायटीमध्ये पंजाबी गाण्यावर डान्स केलाच असेल. पंजाबी गाणी लागलं की आपणही डान्स करायला पुढे मागे पाहत नाही त्यामुळे सध्या या गाण्याची क्रेझही वाढते आहे.
Jan 26, 2023, 12:47 PM IST"ते दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आले," लाखो लोकांनी पाहिला महिलेचा 'हा' व्हिडीओ
सितारा यासीन पाकिस्तानच्या प्रसिद्ध युट्यूबर आहेत. त्यांच्या पतीने दोन लग्नं केली आहेत. युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. पतीच्या दुसऱ्या पत्नीमुळे आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल त्या सांगत असतात. आपण आपल्या पतीची पहिली पत्नी असल्याचं त्या सांगतात.
Jan 26, 2023, 12:40 PM IST