Viral Video | माणुसकी ओशाळली! दुचाकीस्वाराने वृद्धाला नेले फरफटत
Viral Shocking Video The bike rider took the old man away at Karnataka
Jan 17, 2023, 04:10 PM ISTनवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल
Husband Wife Fight : लग्न म्हणजे विश्वास जर या विश्वालाच तडा गेला तर सगळ्या नात्यावरुनच विश्वासाला उडून जातो. समोरचा पूर्णपणे खचून जातो. असाच घात एका नवऱ्यावर झाला आहे. नवरा बायकोमध्ये तिसरा आला आणि मग...
Jan 17, 2023, 04:03 PM ISTVIDEO : लग्नमंडपात जोरदार राडा! रस्सीखेचदरम्यान तो थेट पडला वधू - वरावर, वऱ्हाडी हैराण
Viral Video : लग्न मंडपातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात दोन व्यक्ती एक पांढरा रंगाचा कपडा खेचत आहेत. हा सगळ्या राडा सुरु असताना तो व्यक्ती वधू आणि वरावर पडतो आणि मग...
Jan 17, 2023, 03:09 PM ISTUrine Problem : थंडीत सारखे लघवीला जावे लागते का?... जाणून घ्या याचे कारण, 'या' उपायाने मिळेल आराम
Cause of More Pee In Winters: हिवाळा ऋतु सुरु झाला की गुलाबी थंडीची चाहुल लागते. मात्र, थंडीत अनेकांना वारंवार लघवीला होते. यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर याचा उपाय जाणून घ्या.
Jan 17, 2023, 11:39 AM ISTAishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी, ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Jan 17, 2023, 08:33 AM ISTNPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा
NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत.
Jan 17, 2023, 08:24 AM ISTरस्त्यावरच्या कुत्र्याला जेवण देत होती, तरूणीला भरधाव कारची टक्कर, पाहा VIDEO
Hit And Run Case: रस्त्यावरील कुत्र्यांना (Stray Dogs) जेवण देत असलेल्या एका तरूणीला भरधाव चारचाकी थार वाहनाने धडक मारली आहे. या धडकेत 25 वर्षीय तेजस्विता कौशल गंभीर जखमी झाली आहे. तेजस्विता धडक दिल्यानंतर कार चालकाने तिला वाचवण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला होता.
Jan 16, 2023, 09:17 PM ISTMumbai Crime : मै नही तो कौन बे! नवी मुंबईत लेडी डॉनची दहशत, शिवीगाळ करत भर बाजारात राडा... Video व्हायरल
महिलेच्या दादागिरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिक आणि विक्रेते त्रस्त झाले आहेत
Jan 16, 2023, 08:11 PM ISTSidhrameshwar Temple Birds Flying | सिद्धरामेश्वराच्या कळसावर अद्भूत दृश्य, पक्षांचा असा अनोखा अविष्कार तुम्ही पाहिलाय का?
Have you seen such a unique invention of parties, amazing view on the summit of Siddharameshwar?
Jan 16, 2023, 07:15 PM ISTAustralian Open: ऐन सामन्यात राफेल नादालचं रॅकेट गायब, टेनिस कोर्टवर खळबळ; Video Viral
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु असून राफेल नादालला पहिल्याच सामन्यात धक्कादायक अनुभव आला. ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेत राफेलचा पहिला सामना जॅक ड्रॅपर विरुद्ध सुरु होता. पहिल्या सेटमध्ये 4-3 अशी स्थिती असताना राफेल नादालनं रॅकेट बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र बसण्याच्या ठिकाणी रॅकेट नसल्याचं पाहून धक्का बसला.
Jan 16, 2023, 04:09 PM ISTVIDEO : अजून एक सू - सू कांड, लिफ्टच्या बटणांवर केली लघुशंका, पुढे जे घडलं ते...
Viral Video : देशभरात विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक लिफ्टमधील सू सू कांडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Jan 16, 2023, 12:08 PM ISTViral Video: बीळ नाही;महिलेच्या कानात घुसला साप...निघता निघेना...वेदनेने विव्हळत महिलेची डॉक्टरकडे धाव
viral video: माणसाच्या कानात साप सापडणं ही काही सामान्य गोष्ट नाही. या व्हायरल क्लिपमध्ये (viral video) एक 'डॉक्टर' महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे
Jan 16, 2023, 11:58 AM ISTVIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा
Viral Video : लग्न राहिलं बाजूला नवरदेव आणि नवरीचा लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाचं रौद्ररुप पाहून वऱ्हाडीमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 16, 2023, 09:12 AM ISTVIDEO : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधू रॅम्प वॉक करायला गेलं अन्...
Viral Video : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधूचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तोप पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jan 15, 2023, 07:22 PM ISTVIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...
Viral Video : नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 15, 2023, 06:08 PM IST