viral video

Diabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar

Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.

Jan 26, 2023, 10:41 AM IST

Manali Tourist Fight: मनालीमध्ये बर्फवृष्टीत पर्यटकांचे दोन गट भिडले; तुफान हाणामारीचा Viral Video पाहिला का?

Manali Tourist Fight: या व्हिडीओमध्ये अनेकजण दुचाकींच्या आजूबाजूला उभे राहून एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओत दिसणारे अनेक तरुण एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत.

Jan 25, 2023, 05:02 PM IST

Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का

Fact Check :  गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल. 

Jan 25, 2023, 02:09 PM IST

Cholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर

Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol  नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.

Jan 25, 2023, 01:22 PM IST

पुण्यात Instagram स्टेटसवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा, लोखंडी रॉडने मारहाण

पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम स्टेटसवरुन दोन गट आमने-सामने आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील 15 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Jan 25, 2023, 12:08 PM IST

Couple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि...

Couple Viral Video :  सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस जीवघेणं होतं चाललं आहे, असं दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. त्यातच सगळ्यात जास्त धुमाकूळ बाइकवरील रोमान्स व्हिडीओने घातला आहे.

Jan 25, 2023, 11:02 AM IST

Video Viral : कीर्तन चालू असताना गावातल्या पोरांनी नारळासोबत जे केलं ते पाहून डोक्याला लावाल हात

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की तीन - चार मुलं बसलेली असल्याचं दिसत आहे. त्यांच्यामध्ये एक शेंडी सोललेला नारळ ठेवलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर करामती मुलं काय करतात पाहा Viral Video 

Jan 24, 2023, 08:02 PM IST

रनआऊट झाल्यानंतर Virat Kohli वर संतापला इशान किशन; रागाच्या भरात वापरले अपशब्द? Video होतोय व्हायरल

तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात तो रन आऊट झाला. यावेळी स्वतःच्या चुकीचा राग त्याने विराटवर काढल्याचं दिसून आलं.

Jan 24, 2023, 06:28 PM IST

VIDEO : जेव्हा मेट्रोमध्ये अवतरते 'मंजुलिका', विचित्र आवाज ऐकून प्रवासी...

Viral Video : भूल भुलैया या बॉलिवूडमधील मंजुलिका' हे प्रत्येकाला माहिती आहे. तिचं ते भयानक रुप आणि तो आवाज...तिचं नाव घेतलं तरी अनेकांना रात्री झोप लागतं नाही. पण जर तुमच्या समोर अचानक मंजुलिका अवतरली तर...

Jan 24, 2023, 02:12 PM IST

VIDEO : बाइक रोमान्सनंतर आता कारच्या रुफवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे

Viral Video : जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा...अशी भावना हा व्हायरल व्हिडीओ पाहून निघते. कारण गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

Jan 24, 2023, 09:10 AM IST

Fruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.

Jan 24, 2023, 09:07 AM IST

Viral Video: ना कंबर हलेना, ना पाय... सुमो पैलवानचा Dance पाहिलाय का? हसून हसून लोलपोट व्हाल!

sumo wrestler dance video : एका समुद्र किनाऱ्यावर एक सुमो पैलवानासारखा दिसणारा व्यक्ती डान्स करताना दिसतोय. समुद्रातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लहरींना अंगावर घेऊन तो मनमोकळेपणे नाचताना दिसत आहे.

Jan 24, 2023, 12:54 AM IST

Viral Video : तो Escalator वरुन उतरत होता अन् मग...क्षणातच गायब झाला

Viral Video : मॉल असो किंवा मेट्रो (Metro), मोनो (Mono), लोकल (mumbai local) रेल्वे स्टेशनवर आपल्याला Escalator पाहिला मिळतात. अनेकांना पायरी चढताना त्रास होतो, अशावेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायरी न चढता पोहोचण्यासाठी Escalator लावले गेले आहेत. पण या Escalator चा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jan 23, 2023, 03:29 PM IST