Viral Video : पैशांचा डोंगर! कर्मचाऱ्यांना दिले 70 कोटी रुपये, कोण आहे हा अजुबा?
Viral Video : अबब...प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हातात पैशांचा डोंगर घेऊन स्टेजवरुन घरी जाताना कर्मचारी दिसतं आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2023, 02:36 PM IST
Girl Viral Video : रॅम्प वॉक करताना मॉडेलसोबत घडला विचित्र प्रकार, त्यानंतर तिने जे केलं ते पाहून व्हाल हैराण...
Girl Viral Video : सोशल मीडियावर 58 वर्षीय सुपरमॉडेलचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. या मॉडेलसोबत रॅम्प वॉकवर जे घडलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:56 AM ISTPapaya Fruit: थंडीत पपई खाण्याचे 'हे' आहेत खूप फायदे, आरोग्य राहिल ठणठणीत
Health Benefits Of Papaya Fruit: आपण फळे नेहमीच खात असतो. मात्र, हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते.
Jan 31, 2023, 08:25 AM ISTChina Viral News: वेटर एका चुकीमुळे Restaurant मधील 7 ग्राहक रुग्णालयात दाखल, फ्रुट जूस समजून दिले फ्लोअर क्लिनर....
Waitress blunder leaves 7 customers hospitalised: या साऱ्या प्रकरणासंदर्भात संबंधित रेस्तराँरंटने आणि महिलेने स्पष्टीकरण दिलं असून याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र ग्राहकांनी या प्रकरणी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Jan 30, 2023, 10:26 PM ISTDoctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
Jan 30, 2023, 05:07 PM ISTU-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL
U19 Women's T20 WC Final : कालचा रविवार हा क्रिकेटसाठी खूप खास ठरला. टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला. तरदुसरीकडे पोरांनीही न्यूझीलंडला नमवतं, मालिकेवर विजय मिळवला. विजयाचा जल्लोष करताना पोरींचा डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Jan 30, 2023, 07:55 AM ISTRepublic Day 2023 : लोकशाहीवर बिनधास्त भाषण देऊन सगळ्यांना हसवणाऱ्या लहान मुलाची खरी कहाणी डोळ्यात पाणी आणणारी
प्रजासत्तान दिनी (Republic Day 2023) लहान मुलाने केलेल्या भाषणाने राज्यात धुराळा उडवला आहे. लहानपणीच दृष्टी कमी, परिस्थिती बिकट आहे. लोकशाहीचा भन्नाट अर्थ सांगणारा चिमुकला आहे तरी कोण?
Jan 29, 2023, 03:57 PM ISTviral snake video : कोब्रा सापाने केली शाम्पूने अंघोळ..Video पाहून येईल अंगावर काटा
viral: हा साप साधा-सुधा साप नाहीये. जगातील सर्वात विषारी खतरनाक महाकाय किंग कोब्रा (king cobra video viral) आहे. साप सुद्धा अंघोळीची आणि मुख्यतः शाम्पूची मज्जा घेतोय.
Jan 29, 2023, 02:33 PM ISTझोप येत नाही म्हणून क्वार्टर सुरु केली म्हणताच मुलांनी मेन्यूकार्डच सांगितलं; कीर्तनकार इंदुरीकरांचा Video Viral
Indurikar Maharaj : कोरोना काळात सुरु करण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षणव्यवस्थेबाबत बोलताना निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तर ऐकून एकच हशा पिकला
Jan 29, 2023, 02:07 PM ISTBhaai Ka Birthday ला तरूणाची फजिती, मित्रासाठी खड्डा खणायला गेला अन् मग...
Bhaai Ka Birthday: सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल (Social Media Viral) होत असतात त्यातून लग्नाचे आणि बर्थडे व्हिडीओज (Birthday Video) हेही सगळीकडेच ट्रेण्ड होत असतात. असाच एक बर्थडे व्हिडीओ सगळीकडेच सध्या ट्रेण्ड होतो आहे.
Jan 29, 2023, 01:07 PM ISTViral Video : झोपेत प्रियकर समजून तरुणीने वडिलांसोबत केलं असं कृत्य की...
Girl Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीची व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. झोपेत तिने प्रियकर समजून वडिलांसोबत जे काही केलं त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे.
Jan 29, 2023, 10:48 AM ISTWeekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक
Love Horoscope February : फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमाचा महिना... या महिन्यात Valentine's day साजरा करण्यात येतो. तरुणाई Valentine Week देखील साजरा करतात. त्यामुळे या आठवड्यात राशीनुसार तुमचं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घ्या.
Jan 29, 2023, 08:57 AM IST
हवेत उडणारी बस पाहिली आहे का कधी?
flying bus
What is the truth behind the viral video
Moblie News: मुलांच्या हाती मोबाईल देताय सावधान
Nagpur boy death due to mobile game
Jan 28, 2023, 05:25 PM ISTViral Video: निरागस मनातली लोकशाहीची व्याख्या
Viral video Boy Speech on Lokshahi
Jan 28, 2023, 05:20 PM IST