Devar Bhabhi Video : दीराला अशा वेशात पाहून वहिनी झाली Out of Control, सगळ्यांसमोर गर्दीत हात पकडून...
देवर-भाभीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mar 13, 2023, 06:44 PM ISTSheetal Mhatre | व्हायरल व्हिडिओ प्रकरणी साईनात दुर्गे ताब्यात, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय
Aditya Thackeray Close Aid Sainath Durge In Police Custody
Mar 13, 2023, 06:40 PM ISTBhabhi Bold Dance: लाल साडी घालून भाभीनं केला कहर... बोल्ड डान्सचा Video तुम्ही पाहिला का?
Bhabhi Dance Viral Video: एका कार्यक्रमावेळीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका लाल रंगाची साडी नेसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ (Bhabhi Dance Video) नेटकरी पसंत करत असल्याचं दिसतंय.
Mar 13, 2023, 05:37 PM ISTVIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद
VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा.
Mar 13, 2023, 12:20 PM IST
Transgender Couple Pregnant : केरळमधील ट्रान्समेलच्या बाळाची पहिली झलक, Video तुफान Viral
Transgender Couple Pregnant : प्रत्येकाला उत्सुकता होती ट्रान्सजेंडरने बाळा जन्म दिला मग ते दिसायला कसं असेल? त्या बाळाची पहिली झलक पाहून तुम्ही पण म्हणाल 'नजर नाही लागो!' तुम्ही पाहिला
Mar 12, 2023, 09:22 PM ISTIND vs AUS: गळ्यात साखळी सोन्याची, ही लाडी गोडी कोणाची? काय आहे Virat Kohli चं लकी Locket सिक्रेट?
Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...
Mar 12, 2023, 05:51 PM ISTViral Video: कार भरधाव वेगात असताना स्टेअरिंग सोडून चालकाचे पत्नीसोबत चाळे, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती Mahindra XUV700 ला अॅडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम (ADAS) मोडवर चालवत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
Mar 12, 2023, 04:58 PM IST
Viral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर
Extra Marital Affair : पती पत्नीमधील नात्याला तडा गेल्यावर त्यांचा तील नातं संपुष्टात येतं. पतीला दुसऱ्या तरुणीसोबत त्या अवस्थेत पाहून पतीचा पारा चढतो अशा वेळी ती तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 12, 2023, 02:15 PM ISTSheetal Mhatre : हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?; व्हायरल व्हिडीओवरुन शीतल म्हात्रे संतापल्या
Sheetal Mhatre : फेसुबकवर मातोश्री नावाच्या पेजवरून आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय
Mar 12, 2023, 11:36 AM ISTBus Accident: बसने कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात लेन सोडली अन् तितक्यात...; अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
Bus Accident: केरळमधील (Kerala) भीषण अपघाताचा (Accident) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. बस लेन सोडून वेगाने जात असताना समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली आणि त्यानंतर जवळच असणाऱ्या भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत.
Mar 11, 2023, 07:45 PM IST
Viral Video : बर्फाळ प्रदेशातील पिवळ्या साडीतील देसी तरुणीचा डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला?
Viral Dance Video : 'Suraj Hua Maddham' या गाण्यावर पिवळ्या साडीमध्ये बर्फाळ प्रदेशातील तरुणीची हॉट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना काजोलशी केली आहे. काजोल (Kajol) पण या तरुणीसमोर फिकी आहे, असं ते म्हणत आहेत. तुम्ही पाहिला हा व्हिडीओ? (Viral Video )
Mar 11, 2023, 04:26 PM ISTViral Video: ....अन् संतापलेल्या शाकिब हसनने सर्वांसमोरच चाहत्याला मारहाण केली, व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video: बांगलादेशचा क्रिकेटपटू (Bangladesh Cricketer) शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) चाहत्यांनी घेरलेलं असताना संतापच्या भरात एका चाहत्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Mar 11, 2023, 02:16 PM IST
Viral Video : पायाखालची जमीन सरकली अन् , लग्न सोहळ्यात डान्स करताना वऱ्हाडी गाडले गेले
Viral Wedding video : 'पायाखालची जमीन सरकली' ही म्हण आपण प्रत्येकाने ऐकली आहे. पण ही म्हण प्रत्यक्षात आली एका लग्न सोहळ्यात...वऱ्हाडी मोठ्या उत्साहात नाचत असताना पायाखालची जीन सरकली अन् मग...
Mar 11, 2023, 12:02 PM ISTMumbai Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स, Kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local Kiss Video : लोकल ट्रेन (Local train) ही मुंबईकरांची जान आहे. मुंबईकरांची (Mumbai News) इथे एक वेगळीच दुनिया पाहिला मिळते. या लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) पाहिला मिळतात. पण सध्या एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील तरुणीला जगाचा विसर पडला आहे.
Mar 11, 2023, 08:41 AM ISTViral Wedding Dance: 'नागिण डान्स' ही विसरायला लावणारा वरातीमधील 'मोर डान्स' पाहिलात का?
Mor Dance Hilarious Viral Video: सोशल मीडियावर तसे लग्नातील डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही वरातीमधील नागिण डान्सही विसराल.
Mar 10, 2023, 08:29 PM IST