viral video

उफ्फ तेरी अदा... अलायाचे बिकिनीतील हॉट लूक व्हायरल

Alaya F Hot Bikini Photos : ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बतची अभिनेत्री अलाया एफचे बिकिनीतील हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Mar 16, 2023, 02:29 PM IST

एका आईच्या रक्षणासाठी दुसऱ्या आईचा लेकरापासून दुरावा; कर्तव्यदक्ष मातेला कडक सॅल्यूट!

Kolhapur News : मातृभूमीच्या रक्षणासाठी निघालेल्या लेकीला पाहून आई वडिलांना अश्रू अनावर झालेत. तर या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने धीर देत दिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सर्वांना सोडून जाताना या वर्दीतल्या सैनिकाचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत

Mar 16, 2023, 09:47 AM IST

Nagin Dance Viral Video: पोरगं जोरात, पोरी कोमात... शाळकरी मुलाचा भन्नाट नागिन डान्स पाहिला का?

Nagin Dance Viral Video: एका शाळकरी मुलाचा नागिन डान्स सध्या व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (School Boy Dance Video) एक विद्यार्थी वर्गातच अचानक नाचू लागतो.

Mar 15, 2023, 06:18 PM IST

Virat Kohli Viral Video: नॉर्वे ग्रुपसह थिरकला विराट; किंग कोहलीचा हिप-हॉप Dance पाहिला का?

Virat Kohli Viral Video: क्विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये (Quick Style Dance Group) विराट स्टिरिओ नेशनच्या इश्क गाण्यावर डान्स करताना पहायला मिळतोय. विराटचा डान्स पाहून अनुष्का म्हणते की...

Mar 15, 2023, 05:24 PM IST

Norway च्या The Quick Style ग्रुपचा मुंबईच्या लोकलमध्ये जबरदस्त डान्स, भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

Viral Dance Video: नॉर्वेमधील (Norway Dance Group) डान्स ग्रुप 'The Quick Style' यांनी मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) भन्नाट डान्स केला आहे. इंस्टाग्रामला (Instagram) त्यांनी व्हिडीओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा डान्स ग्रुप सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असून, सध्या मुंबईत आहेत. या व्हिडीओची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. 

 

Mar 15, 2023, 04:55 PM IST

Girls Funny Video: सांगा चूक कोणाची? पोराची की पोरींची? व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल!

School Girl Video: मुली नाल्यात पडल्याचं सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी पोटधरून हसत असल्याचं पहायला मिळतंय.

Mar 15, 2023, 12:12 AM IST

Viral Video: अन् तरुणाने धावत्या कारमधून नोटा फेकण्यास सुरुवात केली, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) धावत्या कारमधून तरुण पैशांच्या नोटा फेकत असल्याचा व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केला आहे. व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी तरुणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तरुण शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'फर्जी' (Farzi) वेब सीरिजमधील एक सीन कॉपी करत होते. 

 

 

Mar 14, 2023, 07:11 PM IST

Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शीतल म्हात्रेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरेंनी केलं भाष्य, म्हणाले "इतका घाणेरडा, गलिच्छ...."

Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) राज्यात खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर (Thackeray Faction) आरोप केला असून त्यांनी व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा दावा केला आहे. यावर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. 

 

Mar 14, 2023, 06:26 PM IST

Viral Video: पुजाऱ्याचा मुलगा मंदिरात करत होता तलवारबाजी, नंतर जे झालं ते पाहून धक्का बसेल

Viral Video: उज्जैनच्या (Ujjain) मंदिरातील एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. संपूर्ण शहरात रंगपंचमी साजरी होत असताना महाकालेश्वर मंदिरातही (Mahakaleshwar Temple) सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी 17 वर्षीय मयांक तलवारबाजी (Sword) करत आपलं कौशल्य दाखवत होता. पण नंतर झालं त्यानंतर मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

Mar 14, 2023, 04:44 PM IST

OMG: या नवरदेवाला लग्नात मिळाला इतका हुंडा, लग्नमंडपातच गिफ्टचा ढीग... Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

Dowry is a Crime : एकविसव्या शतकातही हुंडा प्रथा बंद झालेली नाही, आजही हुंडाबळीचे प्रकार घडतच आहे. अनेक ठिकाणी स्वेच्छेने किंवा दबाव आणून नवरदेवाच्या कुटुंबियांकडून हुंडा घेतला जातो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

Mar 14, 2023, 01:22 PM IST

महिलांनो सावधान! 'या' शहरात फिरतोय Serial Kisser, पहा व्हिडिओ

Bihar Serial Kisser Video: एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिला आणि तरुणीला पाहून त्याचा स्वत:वरील ताबा सुटतो आणि तो त्यांनी कीस करतो...या शहरात Serial Kisser मुळे महिला आणि तरुणींमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Mar 14, 2023, 12:10 PM IST

Ashwin-Jadeja Viral Video : 'एक तेरा एक मेरा..' अश्विन-जडेजाने शेअर केले 47 विकेट...

Ashwin-Jadeja Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया  (India vs Australia Test) यांच्यातील चौथा कसोटी सामना ड्रा झाल्यानंतर अश्विन-जडेजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. तुम्ही पाहिला का व्हिडीओ? नक्की पाहा 'एक तेरा एक मेरा..' म्हणत त्या दोघांनी...

Mar 14, 2023, 09:44 AM IST

Crime News : गडबड गोंधळ, आरडा ओरडा आणि... मुंब्रा रेल्वे स्थानकातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

 Crime News :मुब्रा रेल्वे स्थानकातील हा व्हायरल व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. पोलिसांनी या तरुणाला जमावाच्या तावडीतून वाचवले. 

Mar 13, 2023, 09:47 PM IST

Snake On Tree : ...अन् महाकाय अजगर झपझप झाडावर चढला, Video पाहून तुमचेही डोळे गरगरतील!

Snake On Tree Video: अजगर ही सापाची अशी प्रजाती आहे, जी आपल्या शिकारला जिवंत गिळण्यासाठी ओळखली जाते. अशातच अजगराचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Mar 13, 2023, 08:51 PM IST